मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
423
 
12
 

β काळ्या पैशाला फुटले पाय....
- संतोष धायबर santosh.dhaybar@esakal.com
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 03:00 AM IST

 

 
423
 
12
 

प्रतिक्रिया
Sim - शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 - 01:54 PM IST
पेन्शन मिळविताना ज्येष्ठांना त्रास होतो ते कसे का नाही हो या चॅनल वाल्याना दिसत , आणि ते ही वर्षानुवर्षे . लायनीत लागण तर सोडा , कैक हेलपाटे मारावे लागतात .
 
4
 
0
 

गणेश प्रल्हाद धर्माधिकारी - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:28 PM IST
मोदींनी खूप खूप काळ पैशाविरोधी कडक पावली उचलावीत
 
5
 
0
 

किरण घाटगे - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 10:42 AM IST
पूर्वीपासून असे आणि आजही लोक गमतीने असे म्हणायांचे कि कि नोटा बाहेर काढा नाहीतर त्यांना वाळवी लागेल पण Trihi धनलोभी कधीही आपल्याजवळील धनसंचय उघड करीत नसत उलट त्यात अधिकाधिक कशी भर पडत जाईल यातच सारे आयुष्य घालवीत पण आत्ता काळ बदललेला आहे नोटबंदीसारखे निर्णय केंव्हाही आणि कधीही घेतले जाऊ शकतात तेंव्हा गैरमार्गाने धनसंचय करणाऱ्यांसाठी हि एक धोक्याची घंटाच आहे असे समजावे उलट सर्वसामान्य माणूस या निर्णयामुळे अतिशय समाधानी आणि खुश आहे त्यांना कसलाही त्रास नाही. ओढून ताणून सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे असे चित्र निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न सुरु आहे तो केवळ खोटा आणि अर्थहीन असून प्रत्यक्षात वस्तुस्थिती संपूर्णपणे वेगळी आहे
 
11
 
0
 

संतोष - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 09:58 AM IST
निर्णय चांगला. त्यामुळे काळ्यापैशाला आणि दहशदवादाला लगाम बसेल. पण २००० रु ची नोट बाजारात का आणली ते सर्वसामान्यांना कळले नाही. त्याचे स्पष्टीकरण मिळाले तर बरे होईल..
 
5
 
0
 

nilesh - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 08:31 PM IST
अगदी योग्य निर्णय....
 
7
 
0
 

दीपिका कोंढाळकर - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 08:25 PM IST
अगदी योग्य निर्णय घेतला आहे आपल्या पी एम नि कारण जरी काही दिवस लोकांना त्रास झाला तरी याचे फायदे दुरोगामी आहेत . कारण बँक मध्ये भरपूर प्रमाणात कॅश जमा होत आहे, तसेच ज्या लोकांनी पॆसे असून पण खूप वर्षे टॅक्स भरलं नाही ते पण लाखो नि टॅक्स जमा करत आहेत.तरी ग्रामीण भागात मोबईल वॅन सुरु करावी जेणेकरून ते तेथे त्यांचे कॅश एक्सचंगे करून घेऊ शकतील.
 
7
 
0
 

Ramesh Bhavar - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 06:05 PM IST
Kela te chagal kela
 
10
 
0
 

 - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 05:49 PM IST
काळे पैसे वाल्यांचे त्रास आज नाही दिसणार, सगळे कोचिंग वाले सगळ्या नोटा जमा करून बसले आहेत. लोंकांचा त्रास आणि विरोधी दबावामुळे हा निर्णय मागे घेतला जाईल किंवा काही तरी मोठी सूट देण्यात येईल या आशेवर ते आहेत. त्यांचा त्रास आणि काळ्या पैशाचा डोंगर ३० डिसेम्बर आल्यावर दिसू लागेल सगळ्यांना. सहकार बँकांना २००८ पासून rbi सांगत आहेत kyc करा म्हणून, २००९ चा कर्जमाफी चे काय झाले सगळ्यांना माहित आहे, आता या बँकांना बाहेर ढकलल्यामुळे ग्रामीण क्षेत्र तणावात आहे, त्याचे सरकार ने बघावे.
 
17
 
1
 

रमाकांत - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 05:28 PM IST
नोटा बदलण्याला काहीच हरकत. नाही. फक्त काहीही नियोजन ना करता निर्णय जाहीर केलेला आहे. नवीन नोटा पुरेशा छापून मग हा निर्णय घेतला असता तर सामान्य माणसाची हि ससेहोलपट झाली नसती.
 
5
 
9
 

जागृत - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 05:16 PM IST
@ कैलास गुजरात मधली न्युज ही एक प्लँनिंग करून केलेली अफवा आहे , अहो मोदींचे आता एवढे दुश्मन झाले असतील, कि ते पेपर छापून अशी न्युज पसरवू शकतात , मोदींच्या पाठीमागे भक्कम उभे राहा, युरोपिअन union ने देखील या निर्णयाचे कौतुक केले आहे, सिंगापूर टाइम्स वाचा, जगभरात कौतुक होत आहे, एवढेच काय पाकिस्तानचा डॉन पेपर वाचा, तेथील लोक म्हणतात " आम्ही खूप jellous फील करत आहोत, आम्हाला का असा प्रांत प्रधान मिळाला नाही
 
24
 
1
 

एक - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 05:15 PM IST
भारताला स्वातंत्र्य मिलाळायला १५० वर्षे लागली, हजारो लाखो lokanni बलिदान दिले . ५० दिवस त्रास झाला तर काय भिघडले ...
 
21
 
1
 

श्री PANDHARPURKAR - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 02:36 PM IST
सर्व विरोधी पक्ष्यांना (मोजकेच अपवाद सोडून) ज्या जनतेचा कळवळा आहे ती जनता थोडा त्रास होत असेल तरी मात्र खुश आहे. त्यांची फारशी काही तक्रार नाही, मग केजरी पप्पू उद्धव ममताला कसला आलाय एव्हडा पुळका जनतेचा. आम जनतेसाठी तुम्ही सरकारच्या निर्णयाला सहकार्य कराल तरच यात तुमचा शहाणपणा ठरेल आणि पुढील निवडणुकीत दारासमोर जनता तुम्हाला उभी करेल, नाही तर जाल बाराच्या भावात.
 
18
 
1
 

पुणेरी झटका - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 02:22 PM IST
धाडसी आणि अति-योग्य निर्णय. आश्चर्य वाटते ते शिव सेना, ममता , राहुल गांधी , केजरीवाल यांच्या विषयी. यांचे डबोले आता "कागज का तुकडा" झाल्या मुळे त्यांना आता गरीबाचा खांदा घ्यावा लागतोय. आज खऱ्या अर्थाने श्रीमंत आणि गरीब यांच्यातील अंतर कमी झाले.श्रीमंतांचा माज आता नक्कीच कमी होणार.
 
10
 
1
 

संदीप - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 02:20 PM IST
स्वीडन मध्ये फक्त २% व्यवहार कॅश मध्ये होतायत. त्यामुळे तो देश जगातला सगळ्यात प्रामाणिक आणि श्रीमंत देश समजला जातो. अमेरिकेत हे प्रमाण ७% आहे तर भारतात हे प्रमाण ७५% आहे. आपण हे कमी करणे अत्यंत आवश्यक आहे.
 
14
 
0
 

Sim - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 02:08 PM IST
प्रदीप हिंजवडी MIDC phase 3 - pan ase 1 lakh lokanche 50 lakh fukat jaatil, tevha mahagayee var aaळा yeil (). tevha samanya manoos ani tumchya sarke loka eka footing var astil. attaparyanta hech 50 lakh mahagayee and aatankwaad vadhwaayla karanibhoot hote.
 
11
 
0
 

श्रीपाद - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 01:41 PM IST
देशहितासाठी चांगला निर्णय आहे.... परंतु या पुढे काळ्या पैशाला आला बसवायचा असेल तर प्लास्टिक मनी चा वापर जास्त व्हायला हवा आणि अमेरिकेप्रमाणे १०० डॉलर पेक्षा मोठी नोट नाही तसेच भारतातहि ५० किंवा १०० रुपया पेक्षा मोठी नोट नसावी तरच कुठे काळाबाजाराला आला बसेल !! जय हिंद !! जय महाराष्ट्र !!
 
32
 
1
 

ABC - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 01:38 PM IST
अरे एकीकडे म्हणताय शेतकऱ्याकडे पैसा नाही आणि आता शेतकऱ्याकडे कोठून पैसा आला व त्याची गैरसोय दिसू लागली मी शेतकऱ्याविरुद्ध नाही पण हि सगळी राजकारणी लोकांची बोंब आहे मागील वेळी शेतकऱ्यांना झालेली कर्जमाफी किती खऱ्या शेतकऱ्यांना मिळाली ते बघा ती या सर्व सर्व राजकारणी नेत्यांनीच लाटली आणि आता या शेतकऱ्याच्या नावाने स्वतःचे ब्लॅक मनी व्हाईट करू पाहतायत तरी माझी या मोदी सरकारला कळकळीची विनंती आहे कि त्यांनी कोणत्याही परिस्थितीत या डी सी सी व नागरी बँकांना पैसे स्वीकारण्यास व बदलून देण्यास परवानगी देऊ नये नाही तर तुमचा उपक्रम यशश्वी होऊ शकणार नाही
 
43
 
2
 

prataprao - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 01:10 PM IST
पैशे खात्यावर भरायला मर्यादा नाही, मग हि रांग आजून का सम्पत नाही. तीच लोक पुन्हा पुन्हा रांगेत का ??? उत्तर ध्या !!!!......
 
27
 
1
 

Hindustani - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 12:54 PM IST
रिअली इट इस एक्ससळलेंत मोव्ह बाय मोदीजी. ऑल ट्रू इंडियन्स are सुपपोर्टींग तो थिस अकशन. पीओल्पे अरे फॅसिन्ग थे ईससुन बूट इट इस टेम्पोरारी. इव्हन बेहिन्द थे ईससुन ऑल अँटी नॅशनल एलेमेंट्स अरे वोर्किंग...थिंग्स विल बे नॉर्मल इन फाइव डायस (मॅक्स वने मोरे वीक)......जय हिंद.
 
15
 
1
 

कुणाल - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 12:35 PM IST
नमस्कार . मोदींनी असेच धाडशी निर्णय घ्यावेत आणि आम्ही भारतीयांनी पतिंभा द्यावा तो दिवस दूर नाही कि भारत हि जगात महासत्ता बनेल. हॅट्स ऑफ तो मोदी
 
38
 
1
 

मंगेश प. - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 12:16 PM IST
Congratulation to PM Modi and people of India who are taking this decision positively. Help each other to overcome the difficulties of the people. Let take this opportunity to move toward cash less transactions.
 
26
 
2
 

सं.भी. पाठक - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 12:04 PM IST
सर्वसामान्य लोकांना नोटबंदीमुळे खूप त्रास होतोय. हे खरंय आणि याबद्दल विपक्षी नेत्यांना चिंता लागली आहे हीही चांगली गोष्ट आहे . परंतु काळा पैसा दडवूनठेवल्या मुळे जी परिस्थिती देशावर ओढवली आहे त्यावर त्यांच्याकडे काय उत्तर आहे? आज गरीब रस्त्यावर आहे आणि श्रीमंत चिंतेत आहे हे नक्की. या योजनेच यश सर्व पैसा चलनात येणं आणि भ्रष्टचार पूर्णपणे थांबणं यात असेल तर पहिला उद्देश तरी सफल होईल असे वाटते . हि लोकशाही आहे आणि काही चांगले घडवायचे असल्यास त्यात सामान्य जनतेचा सहभाग गरजेचं आहे. या त्रासातुनच आपल्याला भ्रष्टाचाराकडे तिरस्काराने पाहणारी दृष्टी लाभेल. असंतोषाचा ज्वालामुखी अद्याप दडपूनठेवला होता . सुप्त होता. या त्रासातून तो प्रकट झाला तर भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी जळुन जातील. अशी अशा वाटते. काहीच सकारात्मक घडत नव्हतं आता काहीशी सुरुवात झाली असं वाटत. सहन होत नाही म्हणून हे थांबवणं आता परवडणार नाही. आता तर हे मोदींनी गोरगरीब जनतेनं घडवून आणलं असं वाटायला लागलं आहे. अच्छे दिन आपल्याकडून त्यांची किंमत मागत आहेत मित्रानो ...धन्यवाद.
 
40
 
1
 

VIjay - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 12:03 PM IST
खूप चांगला निर्णय आहे. थोडा त्रास होईल पण देश समर्थ होईल, उगाच खेचा खेची करू नका, थोडी काळ सोसा, har har modi
 
32
 
1
 

VIjay - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 12:01 PM IST
खूप चांगला निर्णय आहे. थोडा त्रास होईल पण देश समर्थ होईल, उगाच खेचा खेची करू नका, थोडी काळ सोसा, har har modi
 
28
 
1
 

@प्रतिक - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:57 AM IST
सगळंच काम सरकारने करायचे का? तुमच्याकडे जर माहिती आहे तर त्या ब्रोकरच्या नावे पोलिसांना द्या आणि सोशल मीडिया वरून पण जाहीर करा.
 
30
 
1
 

सुनील माळी - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:52 AM IST
@ MK , त्रास झाला म्हणून कोणी श्रीमंत तुम्हाला सांगायला येणार नाही. त्यांची गोची वेगळीच असते. जसे अवघड जागीच दुखणे. सहन होत नाही आणि सांगता हि येत नाही.
 
37
 
1
 

विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:51 AM IST
खरे तर नरेंद्र मोदी आणि देशातील तरुणाई यांचे हृदय बिलकुल एकाच पातळीवर लयबद्ध रित्या धडकत आहे. पंतप्रधान आणि तरुणाई दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन. देशातील तरुणाईने पंतप्रधानांना ठासून ऊर्जा अविरत पणे पोहचविण्याचे काम प्रामाणिक प्रयत्नांना दाद म्हणून केलेले आहे. @ एक वेळ नरेंद्र मोदी साऱ्या विश्व समूहाचे नेतृत्व करतील आणि यशस्वी ही होतील परंतु त्यांना अण्णा हजारे होता येणार नाही. आता पर्यंत जितके सरकारे आली त्यांना भारतातील "प्रशासनावर " आरूढ होता आले नाही. प्रत्येक सरकारला प्रशासनाने आपल्या पाया खालीच तुडविले. सरकार व जनता यांचे मधील दुवा म्हणजे प्रशासन परंतु विकास शेवटच्या घटका पर्यंत कधीच झिरपला नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या त्रुटी (१) करप्ट ,निर्ढावलेले प्रशासन यांचे वर आरूढ न होण्याची इच्छा शक्ती अर्थात तसी हिम्मत या पूर्वीही कुणी केली नाही थोडक्यात हेतुपूर्वक दुर्लक्ष (२) शेतकरी आत्महत्या या बाबत असंवेदनशीलता ( ३ ) ग्रामीण भारत वाऱ्यावर सोडून विकासाच्या संकल्पना (४ ) अनारक्षित भारत व आरक्षित भारत यांची निर्धारणा करण्याची दूरदृष्टी नाही.
 
19
 
14
 

mahesh - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:50 AM IST
मोदि सरकार यापुढिल कारवायिला जर कमि पडले तर त्या्नचि हयगय केलि जानार नाहि.
 
1
 
16
 

प्रदीप हिंजवडी MIDC phase 3 - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:46 AM IST
माझे ४० ५० लाख गेले म्हणून काही फरक नाही...... तुम्ही इतक्या दिवस कर भरून तुम्हाला काय मिळाले.? आज पर्यंत कुठल्या सरकारी यंत्रणेचा तुम्हाला फायदा झालाय.... सगळे तर private वापरता........
 
11
 
47
 

उमेश patil - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:45 AM IST
ok
 
1
 
5
 

विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:44 AM IST
खरे तर नरेंद्र मोदी आणि देशातील तरुणाई यांचे हृदय बिलकुल एकाच पातळीवर लयबद्ध रित्या धडकत आहे. पंतप्रधान आणि तरुणाई दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन. देशातील तरुणाईने पंतप्रधानांना ठासून ऊर्जा अविरत पणे पोहचविण्याचे काम प्रामाणिक प्रयत्नांना दाद म्हणून केलेले आहे. @ एक वेळ नरेंद्र मोदी साऱ्या विश्व समूहाचे नेतृत्व करतील आणि यशस्वी ही होतील परंतु त्यांना अण्णा हजारे होता येणार नाही. आता पर्यंत जितके सरकारे आली त्यांना भारतातील "प्रशासनावर " आरूढ होता आले नाही. प्रत्येक सरकारला प्रशासनाने आपल्या पाया खालीच तुडविले. सरकार व जनता यांचे मधील दुवा म्हणजे प्रशासन परंतु विकास शेवटच्या घटका पर्यंत कधीच झिरपला नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या त्रुटी (१) करप्ट ,निर्ढावलेले प्रशासन यांचे वर आरूढ न होण्याची इच्छा शक्ती अर्थात तसी हिम्मत या पूर्वीही कुणी केली नाही थोडक्यात हेतुपूर्वक दुर्लक्ष (२) शेतकरी आत्महत्या या बाबत असंवेदनशीलता ( ३ ) ग्रामीण भारत वाऱ्यावर सोडून विकासाच्या संकल्पना (४ ) अनारक्षित भारत व आरक्षित भारत यांची निर्धारणा करण्याची दूरदृष्टी नाही.
 
12
 
22
 

विद्याधर bhat - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:41 AM IST
फायदे पाहता लॉन्ग टर्म मध्ये जास्त आहेत तर तोटे हे तात्पुरते दिसतात काही दिवसांनी हा त्रास कमी होईल म्हुणुन हा निर्णय योग्य वाटतो
 
58
 
4
 

VIshwambhar - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:35 AM IST
हॅट्स ऑफ तो मोदी. मोदींनी असेच धाडशी निर्णय घ्यावेत आणि आम्ही भारतीयांनी पतिंभा द्यावा तो दिवस दूर नाही कि भारत हि जगात महासत्ता बनेल.
 
48
 
2
 

Sunil - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:30 AM IST
सामान्य जनतेला खूप त्रास होतोय शिवाय आर्थिक बाजू कमकुवत असणाऱ्यांची वाईट अवस्था झालीय. काळ्या पैश्यावाले अपवाद वगळले तर निर्धास्त आहेत कारण हे लोक आपला पैसे रोख रकमेत ठेवत नाहीत आणि जो आहे त्यातील काही प्रमाणात पांधरा करण्याचा प्रयत्न होतोय. काही लोकांना एखादा करोड फेकून दिला तरी फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही म्हणता तेव्हढा परिणाम या लोकांवर झालेला नाही. बिल्डर किंवा राजकारण्यांच्या वागणुकीतून तरी त्यांना कुठला त्रास होतोय असे वाटत नाही. कारण हे काम अवघड आहे. यात शेतकरी, रुग्ण , छोटे दुकानदार हे हवालदिल झाले आहेत.
 
6
 
45
 

अनंत थोरात - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:22 AM IST
सतत नोटांच्या थप्पी मध्ये खेळण्याची सवय मोडल्यालाच हवी. यापुढे नोटांचे प्रमाण अजिबात वाढवू नये. लोकांना पैसे ट्रान्स्फर ची सवय लागायलाच हवी.
 
48
 
1
 

शंतनू - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:12 AM IST
खूप चांगला निर्णय आहे. माझ्या कडे फक्त ३०० रुपये आहेत पण मागच्या ५ दिवसापासून मला कुठेही ते पैसे कॅश मध्ये द्यावे लागले नाही सगळीकडे कार्ड वापरता येत.
 
49
 
2
 

प्रतिक - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 11:02 AM IST
१०००-५००₹ नोटा टक्केवारी घेवुन १००₹ च्या नोटा बदलुन देतायेत. ६०-४०% रेट चालु... काय काळा पैसा बाहेर येतोय का? ब्रॉकर तेजीत ...
 
19
 
7
 

अनामिक - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:58 AM IST
डिअर Mr MK माहित नसलेल्या गोष्टींबद्दल आपला ज्ञान पाजळु नका.... अशी कितीतरी श्रीमंत लोक आहेत जे ब्लॅक मनी चा व्हाईट करण्यासाठी धडपडत आहेत...आणि अशी लोक शोधात आहेत जेणे करून त्यांचे पैसे व्हाईट व्हावंयेत .....त्या मुले उगीच विरोधाला विरोध करू नका....इतक्या वर्षात जे झाला नाही ते होत आहे....आणि त्याचा थोडा फार त्रास तर होणारच, थोडा धीर धारा सगळं व्यवथित होईल.
 
32
 
1
 

प्रिया आरेकर - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:55 AM IST
मोदी नि घेतलेला निर्णय योग्य आहे. आणि श्रीमंत त्यांना होणार त्रास सांगणार कुणाला. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झ्हाली आहे
 
20
 
1
 

प्रशांत - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:43 AM IST
उत्तर प्रदेश आणि पंजाब च्या निवडणुकीत तोंडावर आपटणार म्हणून हा सगळं जुमला आहे.
 
6
 
31
 

dev - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:41 AM IST
अत्यंत सुंदर निर्णय ! याचे लगेच दिसणारे परिणाम म्हणजे काश्मिरात दगडफेकी बंद ! नक्षलींची नदी मंद गतीने धावत आहे आणि बंद होण्याच्या मार्गावर... हर हर मोदी..
 
32
 
1
 

सचिन जगताप - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:39 AM IST
बहुमोल निर्णयाचे स्वागत पण आज ..... ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचे बदलीकरण हा व्यवसाय होऊन बसलाय बडे धेंडे हे कमिशन वर आपापली माणसे नियुक्त करताहेत ... कदाचित खासगी ऑफिस मध्ये ऑफिस चे काम सोडून वरिष्ठ आपल्या नोकरदारास नोटा बदलण्यासाठी पाठवत असतील ... कदाचित त्यांच्या अकाउंट वर पैसे हि भरतील ... मग हे सर्व उचापती करून काय साध्य होतंय .... एक अकाउंट declare करावे सरकार ने गोर गरीब जाणते साठी, निराधार लोकांसाठी, अनाथ लोकांचा सांभाळ करणाऱ्या समाजसेवा संस्थे साठी, आपले वीर जवान कुटुंबासाठी, आणि विशेष म्हणजे शेतकरी लोकांसाठी सहायता निधी म्हणून ... कुठलीही अट न ठेवता तोच पैसे जाळणे, फेकून देणे अश्या गोष्टी होण्यापेक्षा देशहिताच्या विकास कामात याचा उपयोग कसा होईल ते पाहणे जरुरीचे आहे. कारण पैसा हा पैसा आहे तो काळा असो वा गोरा .....
 
19
 
1
 

Sim - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:34 AM IST
@Mk - फेकाफेकी बंद करा रे, Arj kiya hai - Modi tune aisa phenka ... ke Modi tune aisa phenka ... kee bahuto ko batorne ka mauka hee nahi mila yahan tak ke pappu ko bhee line mein khada kar diya haay jalim spectrum ghotale ka paisa kisi ke kaam na aaya
 
9
 
2
 

PRAKASH SONAWANE - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:30 AM IST
प्रधान मंत्री मोदीजींचं कवतुकाच केले पाहिजे असा धाडशी निर्णय कोणी हि घेऊ शकत नाही त्याला जिवंत वाघाचं काडीज लागते आणि ते मला मोदीजीं मध्ये दिसते ............खरंच आमचं भाग्य कि आम्हाला असे पंतप्रधान लाभले तुपाने खा व मी पण खातो अश्या लोकांची खूप वाट लागलीय आता...............म्हणून मी मोदीजींचं उघड पणे समर्थन करतो ...........अशे जर प्रामाणिक नेते आपल्याला लाभले तर रामराज्य यायला उशीर नाही लागणार फक्त आपण समजून घेतले पाहिजे.
 
21
 
1
 

monali - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:29 AM IST
इतका वाईट निर्णय घेऊन देखील देशात कुठेही बस जाळल्या गेल्या नाहीत निदर्शने झाली नाहीत दगडफेक झाली नाही याचा अर्थ हे सगळं सामान्य माणूस नाही करत!!! आता विचार करा कि हे सगळं का नाही झाला कारण आहे आता विरोधकांचा काळा पैसा घ्यायला कोणी उरला नाहि
 
30
 
0
 

प्रदीप - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:27 AM IST
खूप छान निर्णय कारण ह्या निर्णयाने सर्व आतंकवाद शांत झाला, त्यांचाकडे खोटा पैसा नाही त्यामुळे सगळे हाल झालेत. श्रीमंत गरीब हा भेद च उरला नाहीये. ज्यांनी कर भरला आणि बँकेत पैसे जमा करून ठेवलेत ते च आता श्रीमंत पण तरी त्यांना पण ह्यापुढे सत्याने वागावे लागणार त्यामुळे समाजात शांतता येणार हे खरं आहे. कोणी कितीही शक्कल लढवली तरी एक प्रमाण सोडलं तर त्यापेक्षा जास्त पैसे गोळा करणे शक्य नाही. मोदीजींनी सगळ्याने समान केले. थँक्स टू अर्थक्रांती पुणे
 
16
 
2
 

गजानन पंढरीनाथ गोडसे - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:26 AM IST
काहीपण म्हणा पण अचानक मोर्चे कसे बंद झाले ह्याचे उत्तर कोणालाच माहित नाही :P
 
37
 
0
 

प्रदीप - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:25 AM IST
खूप छान निर्णय कारण ह्या निर्णयाने सर्व आतंकवाद शांत झाला, त्यांचाकडे खोटा पैसा नाही त्यामुळे सगळे हाल झालेत. श्रीमंत गरीब हा भेद च उरला नाहीये. ज्यांनी कर भरला आणि बँकेत पैसे जमा करून ठेवलेत ते च आता श्रीमंत पण तरी त्यांना पण ह्यापुढे सत्याने वागावे लागणार त्यामुळे समाजात शांतता येणार हे खरं आहे. कोणी कितीही शक्कल लढवली तरी एक प्रमाण सोडलं तर त्यापेक्षा जास्त पैसे गोळा करणे शक्य नाही. मोदीजींनी सगळ्याने समान केले. थँक्स टू अर्थक्रांती पुणे
 
17
 
1
 

गंगाधर शास्त्री (पंढरपूर) - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:24 AM IST
माझे मत २०१९००० सालापर्यंत मोदींनाच
 
32
 
1
 

Suhas - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:22 AM IST
सरकारचा हा निर्णय अत्यंत योग्य आहे ,जे नेते याच्या विरोधात बोलत आहेत ते सर्वात जास्त भ्र्रष्टचारी आहेत असे समजण्यासाठी जनता हुशार आहे ,ज्यांनी निवडुनिकीसाठी ब्लॅक नि पैसे जमा केले आहेत असेच लोक राजकारणी जास्त जनतेला त्रास होत आहे असे म्हणून बोंबल आहे पण नक्की त्रास त्यांना होतोय ,फेबुवरी मध्ये वाटन्यासाठी ज्यांनी पैसे जमवले होते त्यांना आता पैसे वाटावे लागत आहे म्हणून ते नेते जनतेला त्रास होते आहे असे सांगून राजकारण करत आहेत ,मुंबई मध्ये सर्वात जास्त भ्रष्टचारी कोण आहे हे सांगावे लागत नाही ,आता विचार करा सर्वानी हा सरकारचा निर्णय बरोबर आहे त्याच्या सोबत आपण राहूया या .
 
21
 
1
 

कैलास - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 10:20 AM IST
निर्णय चांगलाच आहे पण विरोध करावा कि समर्थन गोंधळ आहे काळा बाजारावर नियंत्रण येणार म्हणून आनंद साजरा करावा कि ६ महिन्यापूर्वीच गुजरात माडे बातमी लीक झाली होती त्यामुळे साहजिकच गुजराती लोक पूर्वीच शहाणे होऊन त्यांनी बराच काळा पैसा पंधरा केला असणार आणि साहजिकच देशातील इतर समाज या समाजाच्या मागे राहणार म्हणून दुःख. एकीकडे १०००० कोटींचा गॅस चोरून रेलिअन्स बिनधास्त कुणी जाब देखील विचारात नाहीत तर दुसरीकडे तोंडावर आलेली लग्न वाले घरात रोकड असून दारोदार फिरत आहेत तर कुणी शेतीचे वाटप न झालेले पैसे आता कसे वाटप करावे व त्याला कर लागू होईल का? या चिंतेने भयभीत. आतंकवाद, गुंड, लोकांच्या गतिविधी नक्कीच कमी झाल्यात किंवा त्यांना या निर्याणाने नक्कीच फटका बसला असणार पण अब्जावधी ची कर्जे बुडवून मोठे उद्योगपती बिनधास्त त्यांच्यावर कुठलीच कारवाई नाही. भांडवलदारांना काहीच कंट्रोल नाही मात्र सहकारातून सर्वाना घेऊन प्रगती करणारांना मात्र कडक नियम. कोट्यवधी काळा पैसा असणारे रांगेत नाहीत पण हातावर पोट असणारे मात्र पोट मारून दिवसभर रांगेत,विरोध तर नक्कीच नाही माझा पण
 
5
 
19
 

जय महाराष्ट्र - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 09:56 AM IST
देशहितासाठी चांगला निर्णय आहे....
 
87
 
3
 

मालगाव - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 09:54 AM IST
फक्त फेकाफेकी ...लोक आता या संधीचा फायदा घेऊन कला पैसे पांढरा करून घेत आहेत ...हा हा हा ...फालतू निर्णय
 
15
 
155
 

राजे - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 09:36 AM IST
चांगला निर्णय पण खराब व्यवस्थापन.........
 
79
 
20
 

खोटूराम भूपाळ गांग्य - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 09:29 AM IST
सामान्य जनता रुष्ट है, जिसका जलता है, उसिको समजता है| कार्पेट बॉम्बर हुक्मराह को जनता माफ नहीं करेंगी|
 
10
 
142
 

नागरिक - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 09:25 AM IST
चांगला निर्णय आहे
 
105
 
2
 

नागरिक - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 09:24 AM IST
चांगला निर्णय आहे
 
94
 
2
 

Shailesh kshirsagar - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 09:12 AM IST
Very good decision. Common man should bear temporarily problems for larger interest of country
 
90
 
0
 

बिरादार - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 08:30 AM IST
जे केलं ते देशहितासाठी खूपच चांगलं काम आहे.भारतीयांना रांगेत उभारायची सवय देश स्वतत्र झाल्यापासून आहे. रांगा लावायची सवय हे काँग्रेसनी लावली आहे.कुठे रांगा नाहीत ते सांगा तुम्ही.जनतेला याच काही त्रास नाही. त्रास आहे त्या भ्रस्ट राजकारण्यांना आणि काळा पैशेवाल्यानं! . लोकांना त्रास होतोय म्हणून बोंबलत फिरत आहेत. लोकांना त्रास आहे वीज ,पाणी आणि रस्ते यांचा.गेल्या ७० वर्षात याना म्हणजे काँग्रेसला बेसिक सुविधा देता आल्या नाहीत. आता या रांगेचा पुळका आला याना. देशातील जनता हुशार आहे . भ्रस्ट राजकारण्यांना आणि काळा पैशेवाल्यानं! धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. हे तुमच्याच पापाची फळे आहेत नाहीतर आपला देश अमेरिकेच्या बरोबर राहिला असता.जो चांगलं देशासाठी काम करेल तोच टिकेल . आता दलित उंच नीच हे कार्ड बिलकुल चालणार नाही. हे काँग्रेसने देशाच्या हिताऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी खुर्चीला चिटकून बसण्यासाठी केलेलं राजकारण आहे. एकंदरीत माझ्या मते काँग्रेसने जेवढ देशाचं नुकसान केलं आपण १०० वर्षे जगाच्या पाठीमागे धावत आहोत.कुठेतरी मोदीजी स्पीड वाडऊन देशाला पुढे केल
 
155
 
2
 

nilesh - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 08:27 AM IST
नमो नमः
 
77
 
2
 

वीरेंद्र थोलिया - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 08:17 AM IST
मोदीजी, एक आर्मी अकाउंट बँकेत उघडून ( सैनिकांना साठी व त्यांच्या विधवांसाठी ) ज्यांना काळा पैसा जमा करावयाचा आहे त्यांना जमा करण्याचे आवाहन करा, व ती जमा करणाऱ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही याची हमी द्या.
 
118
 
9
 

Mk - बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 - 07:11 AM IST
फेकाफेकी बंद करा रे, अजुन पर्यंत कोण्या श्रीमंताला त्रास झाल्याचे मी तरी पाहीले नाही
 
30
 
173
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक