मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची ठाणी उध्वस्त
- - वृत्तसंस्था
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 01:56 PM IST

 

 
675
 
6
 

प्रतिक्रिया
प्रवीण देशपांडे - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 01:11 AM IST
कृपया पाकिस्तान ला नकाशातून उडवून टाकावे. गल्लीच लोक आणि गल्लीच देश. सहन शीलतेला पण काही मर्यादा असतात. जर का शस्त्रात खरेदीसाठी पैसे कमी पडत असतील तर एक फर्मान जाहीर करावा...या प्रमाणे --> जॉब धारकाचा एक महिन्याचा पगार देश सेवे साठी देणे अनिवार्य आहे. मी तर तयार आहे आणि तुम्ही लोक?
 
1
 
1
 

@sv - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 07:20 PM IST
जातो का सेनेमध्ये...लय तोंड सोडायलास??
 
9
 
1
 

Chetan - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 07:12 PM IST
SV is hopeless ...useless...मोदी पाक ची वाट लावणार !
 
7
 
1
 

किरण घाटगे - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 06:39 PM IST
आत्ता पुढील बातमीची आतुरतेने वाट पाहत आहे ती म्हणजे " भारतीय लष्कर लाहोर पर्यंत घुसले "
 
18
 
0
 

sv - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 06:18 PM IST
कसले सर्जिकल strike अन कसले काय . नाहीतर २८० वेळा पाकिस्तानने कुरापत काढलीच नसती,. जर खरोखरचा सर्जिकल strike असता तर एकदाही पाकिस्ताननं कुरापत काढली नसती.
 
1
 
47
 

विकास - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 06:07 PM IST
मी तर म्हणतो ब्लॅक मनी स्ट्राईकमधुन जे काही रेव्हेन्यु सरकारला मिळेल तो सगळा ह्या पाकड्यांर ओतला तरी हरकत नाहीं पण चांगले ठेचुन काढा एकदाच. सरकारने एलपीजी गिव्ह अप सबसिडी प्रमाणे एखादी अतिरेकी निर्मुलन कर वगैरे सारखी ऐच्छिक करप्रणाली आणावी निश्चितच करसंकलन चांगले होईल.
 
24
 
0
 

भूषण - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 05:43 PM IST
"भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानची ठाणी उध्वस्त" हि बातमी वाचून बरं वाटलं. आता आपल्या भारतीय सैनिकांनी संपूर्ण पाकिस्तानच उध्वस्त करावे. सर्वाना फार बरं वाटेल.
 
21
 
0
 

charu - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 05:04 PM IST
surgical strike नंतर,रोज होणाऱ्या नापाक गोळीबाराने;आता अशी वेळ आलेली आलेली आहे की;भारतीय नाहीत तर;पाकिस्तान मांगे more ....strikes . तेव्हा त्यांची खाज लवकरात लवकर मिटवा.
 
18
 
0
 

प्रिया - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 04:57 PM IST
मला तर वाटते मोदीजींनी भारत पाकिस्तान सीमारेषा सीलबंद करण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे काश्मीर बाबतचे कलम ३७० लवकरच रद्द होणार ..............कारण हे धाडस फक्त मोदिजीच करू शकतात.
 
39
 
0
 

श्याम बसाप्पा ठाणेदार दौंड - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 03:50 PM IST
भारताच्या सयंमास भारताची कमजोरी समजण्याची चूक जर पाकिस्तान करीत असेल तर त्यांची ती सर्वात मोठी घोडचूक ठरेल भारताने पाकिस्तान ला प्रतिउत्तर दिल्यास काय होऊ शकते यासाठी पाकिस्तान ने 1971 च्या युद्धाचा इतिहास तपासावा
 
41
 
0
 

guru - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 03:47 PM IST
थोडा बदल केला असता तर बरे झाले असते ‘ भारतीय लष्कराच्या हल्ल्यात पाक उद्ध्वस्त’ असे वाचायला आवडले असते.
 
59
 
0
 

शशांक - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 03:05 PM IST
ठाणी तशीच राहूंद्यात, आत लपलेल्याना टिपून मारा..
 
73
 
3
 

Sanjeev - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:59 PM IST
India has long range artillery. It is better to target Pakistani military and terror targets by shelling then intensively. India has enough funds to continue shelling every day. Give a hard message to the enemy. No need to endanger the lives of our brave soldiers.
 
29
 
0
 

संजय - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:56 PM IST
जसे अतिरेकी आत घुसून ...आपल्या निरपराध नागरिकांचे आणि सैनिकांना मारते ...तसे त्याना पण घुसून मारले पाहिजे...
 
39
 
0
 

आशिष - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:55 PM IST
३ महाभाग कोण आहेत unlike करणारे, बाहेरचे असतील तर समजू शकतो, घरात राहून मस्ती ?
 
39
 
1
 

मंजुळा एदलाबादकर (शास्त्री रस्ता, पुणे) - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:54 PM IST
हे फक्त मोदी मुळेच होऊ शकते, राहुल केजरी सारखे बुळबुळीत नेते कामाचे नाहीत
 
66
 
4
 

भागवत पाटील - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:38 PM IST
अजून किती दिवस आपण फक्त पाकिस्तानच्या हल्ल्यांना उत्तर देत राहणार ? म्हणजे त्यांनी हल्ला केला की तरच उत्तर द्यायचे का ? पुढाकार घेऊन करू द्या की आपल्याही सैनिकांना आधी हल्ला. शांत राहून काही आपल्याला नोबेल पारितोषिक मिळणार नाही.
 
32
 
3
 

भारत माझा देश आहे - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:28 PM IST
सीमेवर जवान शहीद होत आहेत आणि देशात सामान्य जनता रांगेत शहीद होते आहे . पंतप्रधान मात्र दिवसात ५ वेळा कपडे बदलत भाषण फेकण्यात धन्यता मानत आहे. आणि नमो रूग्ण स्वतःचे काळे धन मार्गी लावल्यावर परत मोदी कसे ग्रेट हे सांगत सुटलेत . देशाचा प्रमुख मूर्ख असल्यावर अजुन काय होणार..
 
5
 
111
 

विकास - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:26 PM IST
ठाणी उध्वस्त केली आहे चांगले आह. पण ठेचले किती ते सांगा, त्याशिवाय शांति मिळणार नाहीं
 
46
 
0
 

Manu - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:24 PM IST
वाह मस्तच !! पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करा आणि उरलीसुरली ठाणी पण उध्वस्त करा
 
35
 
0
 

तुषार - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:23 PM IST
जय हिंद
 
32
 
0
 

झहीर - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:21 PM IST
जर ठाणी उद्वस्त झाली तर काय फरक पडत नाही या लोकांना, आत घुसून मारायाला हवे.
 
144
 
2
 

झपाटलेला - बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 - 02:08 PM IST
पाकिस्तान मुर्दाबाद
 
58
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक