मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » क्रीडा » बातम्या
 
441
 
227
 

esakal.com नव्या रुपात...
- - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:46 PM IST

Tags: esakal, website
 

 
441
 
227
 

प्रतिक्रिया
अनंत थोरात - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:02 PM IST
यावर प्रतिक्रिया द्यायच्या कशा ते कळत नाही . तसेच जुन्या स्वरूपातील इ सकाळ मधल्या सर्व प्रतिक्रिया छापणे थांबवले आहे, ते निदान तेथे लिहा तरी. तसेच पूर्वी च्या स्वरूपात साऱ्या प्रतिक्रिया एका वेळी वाचता यायच्या आता चार दोन प्रतिक्रियाच दिसतात .हा काय प्रकार आहे ते कोणी सांगेल काय ? प्रतिक्रिया दिल्यानंतर ती अली आहे हे सुद्धा दिसत नाही , स्वीकारली आहे हेही फ्लॅश होत नाही.
 
2
 
0
 

सुधीर काळे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:41 AM IST
इथे जसे दिसताहेत तसे माझ्या लेखाला आलेले वाचकांचे प्रतिसाद अद्याप तरी मला सापडलेले नाहींत! चौकशी केल्यावर ’समस्येचा अभ्यास चालू आहे" असे उत्तर मिळाले. आपल्यापैकी जर कुणाला दिसले असतील तर मला त्याबद्दल कळवावे!
 
2
 
0
 

देव धोतरे - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 03:55 PM IST
मी ios च Sakal च App वापरतोय..मस्त आहे App..महत्वाचे News Breaking News App वर पटकन Update करत ज़ावा..
 
0
 
0
 

किरण घाटगे - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 01:57 PM IST
सकाळचे साधे सुटसुटीत समजणारे पूर्वीचे रूपच छान होते नवीन रूप अंगवळणी पडण्यास थोडा वेळ लागेल परंतु अभिनंदन
 
2
 
2
 

Ram - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:25 AM IST
काय साध्य होणार. जोपर्यंत आपली कंटेण्टची quality सुधारत नाही, तोपर्यंत हे कॉस्मेटिक बदल करून काय उपयोग. आपले दोन पाने तर, सकाळच्या फालतू जाहिरातींवरच खर्च होतात.
 
25
 
2
 

kho kho patil - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:54 PM IST
i like it
 
2
 
25
 

samir - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:01 PM IST
The old one is better ..
 
41
 
3
 

वाचक - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:42 PM IST
छान वेबसाईट. लवकरच या ऐवजी नवीन रूपात बघण्यास उत्सुक. फक्त आमच्या कमेंट्स पब्लिश करत जा इतकीची विनंती
 
12
 
22
 

एक पुणेरी माणूस - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:58 PM IST
नवीन वेब्सिते फार चॅन आहे. माहिती उत्तम ahe
 
3
 
27
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक