मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
176
 
1950
 

लोकशाहीचा सर्वांत अंधकारमय काळ- राहुल गांधी
- - वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 01:55 PM IST

 

 
176
 
1950
 

प्रतिक्रिया
निनाद - गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016 - 06:48 PM IST
चलनातून 500 व 1000 रुपयाच्या नोटा बाद करून 2000 रु च्या नोटा आणल्यामुळे काळा पैसे पुन्हा पूर्वीपेक्षा जास्त होणार. शिवाय पैसे बदलण्याची मुदतही किमान एक महिना आहे. हा काळ म्हणजे काळा पैसे मार्केटमध्ये आणून पांढरा करायला पुरेसा आहे. पाहुणे ,एजन्ट मंडळींची चांदी आहे . 2000 रु च्या नोटा बाजारात आणण्याची काहीच गरज नव्हती. सामान्य माणसाला याचा काहीच उपयोग नाही. शेवटी काय तर साप म्हणून भुई धोपटण्याचा हा प्रकार आहे. स्विस पैसे कुठे आहेत ,12 लाख तुमच्या बँकेत आले का ? ,निवडणूक आल्या कि काहीतरी करतो हे दाखवायचे भारतात अंधश्रद्धाळू, अडाणी आणि चाकोरीबद्ध जगणारे जीव भरपूर आहेत त्यांना असे फिल्मी निर्णय घेऊन वेड्यात बनवणे अगदी सहजच सोपे आहे.
 
0
 
1
 

देशमुख - गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016 - 10:44 AM IST
आजीने लावलेली आणीबाणी विसरला काय हा बिना लग्नाचा घोडा ?
 
15
 
2
 

अविनाश - गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016 - 08:42 AM IST
बरोबर आहे याचा... काँग्रेस आणि इतर पक्षांसाठी अंधकारमय वातावरणच आहे... यांच्यापैकी कोणाला भ्रष्टाचार, पैसे खाणं, जमिनी बळकावणं, सरकारवर आरोप करणं यापैकी काहीच करता येत नाहीये. मा काय करणार बिचारे. त्यात परत सर्वांना भीती कि भुजबळांसारखी आपली प्रकरणं बाहेर आली तर काय करणार... खरंच अंधकारमय वातावरण आहे... पण देशासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी नाही... तर भ्रष्टाचारी काँग्रेस आणि भ्रष्टाचारी लोकांसाठी आहे, हे याला समजलं आहे :)
 
16
 
2
 

amit - बुधवार, 9 नोव्हेंबर 2016 - 09:05 PM IST
बच्चू आहेस रे तू मोदीजीं पुढे .....
 
15
 
2
 

साधा सरळ माणूस - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 08:41 PM IST
पप्पू कदाचित त्याच्या अध्यक्ष होण्याबद्दल बोलत असावा...
 
36
 
6
 

Ravi KR - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 07:12 PM IST
पप्पू पोगो चॅनेल बंद झाला नाही अजून.... टीव्ही बंद पडला असेल ... हाहाहाहा!!!
 
38
 
6
 

शिवराम गोपाळ वैद्य - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 07:10 PM IST
खांग्रेसच्या नेत्यांचा आणि प्रामुख्याने गांधी-न्हेरू घराण्यातील कोणत्याही व्यक्तिचा असा एक (गोड) गैरसमज आहे की या देशातील जनता त्यांची गुलाम आहे, या देशावर, यावद्चंद्रदिवाकरौ (म्हणजे जोपर्यंत सुर्य आणि चंद्र उगवत आहेत तोपर्यंत) सत्ता गाजवण्याचा पिढीजाद अधिकार केवळ गांधी न्हेरू घराण्यालाच आहे. पर्यायाने या देशात काहीही बोलण्याचा, काहीही करण्याचा सर्वाधिकार त्यांनी स्वतः होऊन, स्वतःकडे घेतलेला आहे. आपल्याला जनतेने पृष्ठभागावर लाथा घालून सत्तेतून हाकलले आहे याची जाणीव त्यांच्यापैकी कोणालाही अजून झालेली नाही. खुद्द खांग्रेस व्हेंटिलेटर वर जगत आहे आणि त्या "पक्षा"चे "श्राद्ध" घालायची वेळ आलेली आहे, तरीही ते या मृतवत पक्षामध्ये गांधी छाप "प्राण" फुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे माहिती असल्याने त्यांचा थयथयाट अधिकच वाढला आहे. नैराश्याच्या या गर्तेत त्याचा युवराज अजून किती आणि कोणते अकलेचे तारे तोडेल हे येणारा काळ सांगेलच !
 
52
 
9
 

मधुसूदन - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 05:42 PM IST
राहुल ,आपण डार्क काला गौगल तर घातला नाही ना? त्यामुळे अंधारल्यासारखे वाटत असावे.
 
36
 
6
 

किरण घाटगे - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 05:06 PM IST
राहुल गांधी म्हणाले, "प्रश्न विचारणे हे या सरकारला सर्वांत जास्त अस्वस्थ करते, कारण त्यांच्याकडे उत्तरे नाहीत." पण यांचे प्रश्न म्हणजे जनतेच्याच विनोदाचा विषय होतो कारण ते प्रश्न ह्यांच्याच कारकिर्दीतील न सोडविले गेलेले आणि अनुत्तरित असतात. केवळ लिहून दिलेले भाषण वाचल्यामुळे आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे केलेल्या अशा वक्तव्यामुळे स्वतःचेच हसे होते हे ह्यांना केंव्हा समजणार
 
31
 
4
 

krishna - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 04:18 PM IST
no . 1700 dis -like मी केले. हि बातमी राहुल सान्गा
 
21
 
5
 

प्रीतम बहिरट - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 03:05 PM IST
अगदी बरोबर आणीबाणी हा सुवर्णकाळ होता लायससन राज हा सुवर्ण काळ होता देशाचे सोने गहाण टाकायची वेळ आली तो सुवर्णकाळ होता चीन चे आक्रमण दुर्लक्ष केले गेले आणि " हिंदी चिनी भाई भाई " चा नारा देत भरात गाफील राहिला तो सुवर्णकाळ होता 2g Scam , कोळसा घोटाळा झाला तो सुवर्ण काळ होता समजत नाही तुह्मा लोकांना !
 
52
 
3
 

ganesh - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 12:50 PM IST
@राजाराम तू काही राजा राम नाहीस कमंडलू कुठला !
 
11
 
12
 

ganesh - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 12:21 PM IST
सगळे पैसेवाले tiri बडवून सांगतात की गरिबांचे कैवारी तेच दुटप्पीपणा thy name is capitalism !
 
14
 
1
 

vishal - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 11:37 AM IST
Pappu chup bass...aadhi tumhi vaat lavli India chi..kai kela congress ne evdhya vershat ..aani jo kartoy tyala Shivya denar
 
21
 
2
 

shardul - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 11:31 AM IST
अरे वाह ! दुसरी बातमी वाचली कि आता पप्पू म्हणे पार्टी highcommand होणार ! या पेक्षा सुखद सुरुवात होऊ शकत नाही दिवसाची! आता काँग्रेस मुक्त भारत करायला बाहेरून काही प्रयत्न लागणार नाही! बिचारा तो एकटाच हि भीमकाय जबाबदारी पेलणार, तुम्ही पहाच, कसा नाजूक विसर्जन करून टाकतो तो!
 
32
 
3
 

ganesh - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 11:13 AM IST
@राजाराम You very well know how elections are won today. Can you deny that corruption is not rampant in all government machineries? Morality has totally diminished and characters like Leone are being put forward as ideals ? You first clear your fundamentals about democracy.
 
11
 
5
 

ganesh - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 10:50 AM IST
लफडेबाज ट्रम्प ला सलाम ठोकणे म्हणजे लोकशाही ? ह्याला चाटूगिरी म्हणतात
 
13
 
3
 

ganesh - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 10:47 AM IST
गुंड एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणे लोकशाही तुम्हाला मलाई खायला मिळते वाटते - अमीरो की शाम garibo के नाम
 
11
 
3
 

सर्गीकल स्ट्राईक - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 10:30 AM IST
लाईक्स , dislikes व प्रतिक्रिया पाहून माझी खात्री झाली आहे ...सकाळ वर मोदी IT सेल नक्की आहे ..पगारी भक्त पैसे कमवत आहेत .
 
12
 
83
 

rajaram - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 07:59 AM IST
अगदी बरोबर. मात्र फक्त तुझ्यासाठी.......लोकशाही म्हणजे काय पहिला शिकून ये जा....
 
47
 
8
 

अमित - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 02:05 AM IST
इतके दिवस भारताला अंधारात कोणी ठेवलं याचं लोकांना चांगलंच माहितीये !
 
43
 
4
 

ganesh - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 11:10 PM IST
मानवजातीच्या आजपर्यंतच्या इतिहासात जगात कोठेही लोकशाही कधीच नव्हती समाजाच्या ठेकेदारांनी तसे सांगितले इतकेच
 
49
 
5
 

संदीप - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 10:40 PM IST
देशावर आणीबाणी कोणी लादली राहुल जी त्याच पण उत्तर द्या ना एकदा. तुम्ही तर एवढे ग्रेट आहेत कि अध्यादेश पण फाडून टाकता.
 
79
 
10
 

Ravindra - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 08:45 PM IST
खान्ग्रेस्स काळ म्हणजे सुवर्ण युग होते भारत साठी ????????????????????? पॉट दुखी बंद नाही व्हायची तुमची एवढ्या लवकर ; थांब रामदेव बाबाला सांगून तुमच्या साठी " पतंजली" काढा काढायला सांगावे लागेल. !!!!!!!!!!!!!!!!!!
 
104
 
10
 

अनामिक - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 08:04 PM IST
अगदी खरे आहे... राहुल गांधी हेच 'लोकशाहीचा सर्वांत अंधकारमय काळ' आहेत.. :)
 
118
 
12
 

संदीप - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 08:04 PM IST
मोदी सरकार म्हणजे लोकशाहीचा सुवर्ण काळ.
 
132
 
19
 

सतेज - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 08:00 PM IST
पप्पू, 60 वर्षाचा हिशेब दे आधी. मग बडबड कर. भाजप धुतल्या तांदळाचे नाही पण तुम्ही केलेल्या चुकांची भरपाई केलीत का? पैसे खाण्या पलीकडे काय केलेत?
 
115
 
11
 

Pappu - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 07:56 PM IST
Typical pappu...
 
58
 
10
 

ABC - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 07:19 PM IST
@ सागर, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्थान - small correction , जितना राहुल गांधी बोलेगा , Utna कमल खिलेगा
 
77
 
11
 

दिलीप kulkarni - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 07:09 PM IST
मोदीजी ना बच्चा घाबरत नाही वाटत आता वेळ आली आहे 60 इंची छातीच्या मोहनराव भागवताना पंत प्रधान करण्याची जय हिंद
 
11
 
67
 

निराश - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 06:41 PM IST
आपल्या देशात सध्या कोणतीच "शाही" नाहीये ... ना लोक ... ना हुकूम. आपण अराजकतेच्या वाटेवर आहोत. मोदींची पिढी काहीतरी देशाला तारून नेईल पण पुढे सगळा अंधार आहे.
 
53
 
14
 

भूषण गोरे - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 06:39 PM IST
दिवसा प्रकाश असतो व रात्र झाली कि अंधार पडतो. हे सर्व देशात नैसर्गिक असतं. त्यात सरकारचा किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा काही संबंध नसतो.राहुल गांधीची सरकार किंवा त्यांची सत्ता असताना दिवसा पण व रात्री पण आपल्या देशात काय प्रकाश असायचा का? मी तरी कधी पहिला नाही.
 
45
 
4
 

Ajit - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 06:27 PM IST
Ha yeda aahe hayla pedha day re kuni tari
 
34
 
5
 

सागुती नाकशेम्बडा - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 06:21 PM IST
इतिहास वाच जरा, पप्पू...
 
43
 
9
 

निशा - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 06:10 PM IST
म्हणजे यांना सत्ता नको आहे .. चालेल .. महत्वाचे म्हणजे फोटो चांगला नाही .. दाढीचे खुंट चांगले दिसतात ..
 
36
 
4
 

विश्वनाथ रूपे - देवगड - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 06:03 PM IST
राहूल पप्पूला .. आपला म्हणणारे कसे असतील विचार नाही केलेला बरा !! .. 60 वर्षांची काँग्रेस दे धमाल .. भारतचे तीन तेरा वाजवले तरीही .. काँग्रेस वा वा वा !! घोटाळे वा वा वा !!
 
45
 
6
 

हेमंत १७६० - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 06:02 PM IST
भ्रष्टाचार्‍यासाठी अंधकारमय काळ आहे हा !
 
46
 
7
 

राज भाई - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 06:01 PM IST
light गेली का !
 
26
 
4
 

नितीन - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 05:56 PM IST
खर आहे तुमचं म्हणणं पण तुम्हाच्या हातात सत्ता आली कि तुम्ही जनतेची खोलून मारता आणि प्रगती करता अशी प्रगती काय कामाची बरी आहे अंधारमय सत्ता कमसे कम लोकांची मारत नाही ना,
 
30
 
5
 

मोदी पुंगी - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 05:29 PM IST
मोदींची पुंगी बेसूर झाली आहे ...2018 मधेच हाकला ..मध्यवर्ती निवडणूक घ्याच .
 
18
 
121
 

अभि, पुणे - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 05:14 PM IST
हे तुमचं स्वतःच मत आहे कि कोणी लिहून दिल.
 
45
 
8
 

अजित - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 04:51 PM IST
माझं मत फक्त राहुल गांधी यांनाच...............जय काँग्रेस, जय गांधी.
 
36
 
254
 

सागर, पुणे, महाराष्ट्र, हिंदुस्थान - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 04:35 PM IST
******......जितना किचड फेकोंगे ऊतना कमल खिलेगा......*****
 
259
 
35
 

रवींद्र - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 04:08 PM IST
आंख के अंधे को हर तरफ अंधेरही दिखता हैं
 
200
 
23
 

झपाटलेला - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 04:06 PM IST
'लाईक' आणि 'डिसलाईक' मधील तफावत तरी बघा रे....
 
219
 
19
 

uday - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 04:02 PM IST
अत्यंत अभ्यासू मत.
 
99
 
36
 

सदानंद - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 03:48 PM IST
याड लागलं - याड लागलं !!! यांना आपले म्हणा !
 
177
 
17
 

दत्तात्रय जाधव , पुणे - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 03:43 PM IST
राहुल गांधीला नावे ठेवणाऱ्यानी जरूर ठेवावीत. पण इंदिरा गांधींना नावे ठेवताना त्यांच्या कारकिर्दीचा थोडातरी अभ्यास करावा. इंदिरा गांधींना नावे ठेवण्यास माजी प्रधान मंत्री वाजपेयी किंवा मोदी साहेबही धजावणार नाहीत. भारताला अण्वस्त्र सज्ज , शस्त्रात्रे अन्न धान्याच्या बाबतीत इंदिरा गांधींनीच स्वयंपूर्ण केलेले आहे. 1998 साली वाजांपॆयिनी अणुस्फोट केलेल्या विहिरी इंदिरा गांधींनी 19881 सालीचा तयार केल्या होत्या. पण जगाच्या दडपणामुळे ते अणुस्फोट घडवून आणलेले नव्हते. भारताचे दुर्दैव त्या आपल्यातून लवकर गेल्या. नाहीतर सध्या अस्तित्वात असलेल्या पाकिस्तानचे चार तुकडे केव्हाच झाले असते. आज जे आपण घराघरात कॉम्पुटर वापरतोय ते तंत्रज्ञान राजीव गांधींनी देशात आणले आहे. 1982 साली दिल्लीत झालेले एशियाड ऑलिम्पिक दर्जाचे होते . हे किती जणांना माहित आहे ? आज जी आर्थिक प्रगती झालेली आहे त्याचे श्रेय मनमोहन सिंह साहेबाना दिले पाहिजे. त्यांनी घालून दिलेलीच आर्थिक घडी जेटली साहेब चालवत आहेत .
 
84
 
352
 

निनाद दिवाडकर - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 03:37 PM IST
UP इलेकशन मध्ये आणखीन जोरात पडाल.
 
206
 
24
 

रियाज सौदी रिटर्न - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 03:26 PM IST
अंधेरा कितना भी गेहरा हो . रोशनी कि एक किरण ने अंधेरी को चीर देना है .. लेकिन भक्त भी अंधे है . इन्होने मोदी को सत्ता फिर देना है .. घडीयो कि गलती कि सजा , सदियों को भूगतनी है .
 
25
 
294
 

नाद नाही करायचा - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 03:06 PM IST
लोकशाहीचा अंधकारमय काळ कोणता रे बाळू .....!
 
199
 
27
 

vijay - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 03:03 PM IST
घुबडाला दिवसा दिसत नाही म्हणतात.
 
287
 
27
 

विकास पवार - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:58 PM IST
‘ओआरओपी’बाबत काँग्रेसची आणि राहुलची विश्वासार्हता शून्यवत आहे. ‘ओआरओपी’ची अंमलबजावणी अशक्य असल्याचे संसदेत सांगणाऱ्या यूपीएने निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे एप्रिल २०१४ मध्ये ५०० कोटींची किरकोळ तरतूद केली. त्यापूर्वीची दहा वष्रे ते झोपले होते. याउलट ४३ वर्षांपासून लटकलेल्या ‘ओआरओपी’ची अंमलबजावणी मोदींनी केल्याची वस्तुस्थिती कोणीच नाकारू शकणार नाही. काही तांत्रिक, प्रशासकीय तक्रारी जरूर आहेत. स्वरूपाबद्दलही काहींचे आक्षेप आहेत. पण तरीही जवळपास ३०-३२ लाख निवृत्त जवानांना घसघशीत लाभ झाला आहे. जवळजवळ ११ हजार कोटींचे वाटप आतापर्यंत झाले आणि दरवर्षी नऊ ते दहा हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे या मुद्दय़ावरून वातावरण पेटविण्याचा राहुल, केजरीवालांचा प्रयत्न एका मर्यादेपलीकडे यशस्वी होणार नाही.
 
289
 
13
 

derubra - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:57 PM IST
लग्न कर रे बाबा.....!!!
 
221
 
21
 

सर्गीकल स्ट्राईक - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:54 PM IST
सर्वात भिकारी सरकार ....फेकू सरकार .
 
62
 
528
 

एक - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:53 PM IST
अरे तू साधी चहाची टपरी तरी चालून दाखव ..
 
323
 
28
 

झपाटलेला - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:52 PM IST
खालील म्हणी राहुल गांधी याना लागू पडतात. मुर्खानाम शिरोमणी कशात ना मशात, माकड तमाशात. अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा. काम ऩ धंदा, हरी गोविंदा. चोर तो चोर वर शिरजोर. चोराच्या उलट्या बोंबा. जसा गुरु तसा चेला. जो नाक धरी, तो पाद करी.
 
308
 
22
 

Ravindra - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:46 PM IST
लोकशाहीला सुध्दा मर्यादा हवीच
 
127
 
18
 

अमित K - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:42 PM IST
हा हा हा हा हा..... दुपारची झोप आली hoti... आता गेली :)
 
263
 
18
 

तात्या विंचू - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:41 PM IST
बाळारे जेंव्हा तू लहान होतास आणि तू चड्डीत शी आणि शु करत होतास ना तेंव्हा तुझ्या आजी ने आणीबाणी लावली होती. त्यावेळी लोकशाहीची सर्वांत अंधकारमय वाटचाल सुरू होती.
 
347
 
21
 

पराग - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:40 PM IST
अस्से होय. आम्हाला वाटत होते कीं 1977 साली केवळ न्यायालयाचा निकाल विरोधात गेला म्हणून फक्त आपली खुर्ची वाचवण्यासाठी देशात सर्व वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करून, विरोधकांना तुरुंगात टाकून देशात आणीबाणी आणली गेली तेव्हा भारतीय लोकशाहीची अंधकारमय वाटचाल सुरु झाली म्हणून. आम्हाला नवे ज्ञान दिल्याबद्दल धन्यवाद. जगातील सर्वात उच्चशिक्षित, सर्वात बुद्धिमान असलेले राहुल गांधीसाहेब, एका प्रश्नाचे उत्तर द्या कि - आत्ता तुम्ही म्हणतात तसे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये संसदेने केलेल्या कायद्यांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. भूसंपादन कायदा आणि रिअल ईस्टेटसंबंधी कायद्यांचे उल्लंघन हे याचे उदाहरण आहे, तर मग तुमचे मेव्हणे माननीय (माजी सरकारी जावई) रॉबर्ट वद्रा यांनी फार थोड्या कालावधीत रिअल इस्टेटमध्ये एवढे प्रचंड पैसे कमावले ते नक्की कसे काय? त्या वेळी माजी सरकारी जावई रॉबर्ट वद्रा यांनी तर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नव्हते ना? मग आत्ताच्या सरकारला तुम्ही माजी सरकारी जावई असलेले रॉबर्ट वद्रा यांचे उदाहरण का देत नाही? रॉबर्ट वद्रा यांचाच सल्ला घ्या.
 
297
 
17
 

patil - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:38 PM IST
एखादी नगरपालिका तरी चालवून दाखव रे ....
 
221
 
17
 

jitu - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:32 PM IST
हाहाहाहा ..... तुमच्यासाठी.... आम्ही तर खुश आहोत...
 
176
 
15
 

फडतूस - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:32 PM IST
जोक ऑफ थ इयर .
 
187
 
17
 

deshwasi - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:30 PM IST
बघा कोण बोलतो आहे हे?? मी नाही त्यातली आणि काडी लावा आतली... स्वतःच्या पक्षात तरी आहे का ते बघ म्हणावा आधी नंतर दुसऱ्यांना अक्कल शिकावं...
 
158
 
12
 

देशवासी - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:29 PM IST
याचे शिक्षण किती हा बोलतो किती???? काय बोलतो आहे ते तरी कळते का याला???
 
173
 
14
 

कराडचा पिंट्या - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:29 PM IST
तुझा जेव्हा जन्म झालेला आहे तेव्हापासून कौंग्रेस अंधकारमय झालाय.पहिल्यांदा सांग तुझी आजी इंदिरा नेहरू आणि तुझे आजोबा फिरोझ खान मग तुझे आडनाव गांधी कसे?
 
225
 
19
 

अशोक - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:28 PM IST
नेहमी मठ्ठ, मंद आणि अनिर्णायक, घोळत घोळ घालणारे निर्णय घेतले कि चांगले सरकार असते. कुणाला थांबवायचे नाही कि दुखवायचे नाही. जो सावली गोंधळ चाललेला आहे तो चालू द्यायचा. देशाचे तुकडे पडोत किंवा चीन छातीवर बसोत कि विद्यापीठांमध्ये नक्षलवाद्यांचे अड्डे असोत. काहीही बोललो नाही तर चुकीचं बोलण्याचा प्रश्नच येत नाही. हे जे भारतीय आणि हिंदुस्थान सोडून सर्व विषयांवर मोर्चे निघताहेत ते केवळ फूट पडणारे आहेत. गांधींचा सर्वात अंधकारमय काळ चालू आहे. शिवाजी महाराजांचे, सावरकरांचे, आंबेडकरांचे, फुल्यांचे, शास्त्रीचें, पटेलांचे विचार बनवले असते तर प्रखर देशप्रेमी राष्ट्र निम्हण झाले असते. भेद निर्माण करणारे आणि मानणारे यांना कडक शिक्षा केली गेली पाहिजे. राहुल गांधी आता तुम्हाला देव मानणारे मूर्ख लोक जगात नाहीत. निर्णय कधीकधी चूक असले तरी निर्णयक्षमता महत्वाची.
 
183
 
12
 

प्रदीप S - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:26 PM IST
मूर्ख बडबड .. बाकी काही नाही. रोज छोटे छोटे मुद्दे घ्याचे आणि मोदी सरकारच्या नावाने बोंबलायच. त्यापेक्षा आपल सरकार ज्या राज्यात आहे तिथे लक्ष घाला आणि काही तरी चांगला काम करा.
 
157
 
11
 

हेमंत - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:25 PM IST
बरोबर रे...या आधी अंधार झाला होता इंदिरा गांधिंच्या तेव्हा तर तु नसशील या जगात ना तेव्हा तुला असच वाटणार...तो तर भयाण अंधार होता आणि फक्त आणि फक्त स्वार्थासाठी केलेला होता....
 
124
 
9
 

अक्षय - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:25 PM IST
"लोकशाहीची सर्वांत अंधकारमय वाटचाल- राहुल गांधी???????" 60 वर्षाच्या सत्तेत काँग्रेस ने ह्याचाच फायदा घेतला आणि सत्ता गेल्यावर ह्यांना लोकशाही आठवत आहे. "भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये संसदेने केलेल्या कायद्यांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे." जेंव्हा त्याच राज्यात ह्यांची सत्ता होती तेंव्हा आहे काय दिवे लावले ह्यांनी?
 
122
 
9
 

ram - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:24 PM IST
useless man ..he do not know what he is speaking..
 
114
 
12
 

झपाटलेला - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:24 PM IST
खालील म्हणी राहुल गांधी याना लागू पडतात. मुर्खानाम शिरोमणी कशात ना मशात, माकड तमाशात. अक्कल ना बक्कल, गावभर नक्कल. अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा. काम ऩ धंदा, हरी गोविंदा. चोर तो चोर वर शिरजोर. चोराच्या उलट्या बोंबा. जसा गुरु तसा चेला. जो नाक धरी, तो पाद करी.
 
118
 
9
 

राजेश - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:21 PM IST
लाईट गेले वाटते याचे , आधीच बल्ब उडाला आहे. आपण काय बोलतो याचे तरी भान असावे, अर्थात हे असेच लिहून दिले असेल तर हा तरी बिचारा काय बोलेल
 
101
 
7
 

किरण घाटगे - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:18 PM IST
" मोदी सरकार हे सत्तेमध्ये धुंद झाले आहे " " भूसंपादन कायदा आणि रिअल ईस्टेटसंबंधी कायद्यांचे उल्लंघन हे याचे उदाहरण आहे," असे त्यांनी सांगितले. अत्यंत अपूर्ण किंवा चुकीच्या माहितीवर आधारलेली यांची वक्तव्ये वाचली कि असे वाटते कि अशा सदगृहस्थांकडे सर्व सूत्रे जर गेली तर देशाचे भवितव्य काय लोकशाहीची अंधकारमय वाटचाल जनतेने खऱ्या अर्थाने अनुभवली ती 1975 साली ज्यावेळी आणीबाणी जाहीर केली होती. जन्मताचा एकंदरीतच कौल पहिला तर देशात आत्ता खऱ्या अर्थाने दैदिप्यमान वाटचाल सुरु आहे काहीजणांना ती अंधकारमय वाटणे साहजिकच आहे कारण त्यांच्या दृष्टीने भूसंपादन आणि रिअल इस्टेट कायद्याचे तथाकथित उल्लंघन जर झाले असेल तर ते कोणाच्या तरी हितसंबंधांना बाधा येत आहे. म्हणूनच तर हि सर्व कोल्हेकुई
 
164
 
10
 

रांगा फॅन - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:18 PM IST
आधी नीट बोलायला शिका मग दुसऱ्याला अक्कल शिकवा..
 
120
 
9
 

समीर - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:17 PM IST
तुझा आज्जीनि जे केलं तो सगळ्यात काळा काळ होता ह्या देशात.
 
121
 
9
 

anil - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:17 PM IST
स्वच्छता अभियान - जनतेने करायचे जल शिवार - शेत कार्याने करायचे सर्जिकल ऍटेक - जवानांनी करायएचे अंतराळात सॅटेलाईट सोडायचे - शास्त्रज्ञानी पैसे कमवायचे जनतेने - खर्च करायचे सरकारने मोदी सरकार चे काय काम ???????
 
13
 
204
 

केतकी - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:16 PM IST
राहुल गांधी यांची आता देशाला नितांत गरज आहे.
 
21
 
254
 

Fact - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:15 PM IST
अगदी खरं. हे सरकार भारताला 100 वर्षे मागे घेऊन गेले आहे.
 
22
 
246
 

एक bhartiya - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:15 PM IST
काँग्रेस च्या काळात काय लोकशाही होती का ? आजही लोक त्याचे परिणाम भोगत आहेत. ठीक ठिकाणी त्यांची हुकूमशाही चालू आहेत. आमच्याकडे अनेक उदाहरणे आहेत ,लोकशाहीचा अर्थ काँग्रेसच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना शिकवणे गरजेचे आहे .
 
120
 
11
 

avadhut - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:15 PM IST
यांच्यासारखे एक नंबर चे ढोगी आणि दांभिक लोक भारतात आहेत याची लाज वाटते !
 
129
 
8
 

sunil - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:13 PM IST
नरेंद्र मोदी धोका है देश वाचलो मौका है !! (जे एन यु मधली सर्वात समर्पक घोषणा)
 
14
 
208
 

प्रदीप k - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:12 PM IST
हा पप्पू कधी शहाणा होणार? तुझ्या आजीने (इंदिरा गांधी) स्वतःच्या स्वार्थासाठी र्आणीबाणी लादली होती आणि विरोधकांचा अतोनात छळ केला, तुरुंगात डांबले, जबरदस्तीने नसबंदी केली, तू जशी आता पोपटपंची करतोस ना तसे करणे हा गुन्हा होता. पण हे बालबुद्धीच्या पप्पूला कसे कळणार? जा आता आणि छोटा भीम किंवा पोगो बघायची वेळ झाली ...
 
144
 
8
 

साईनाथ - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:09 PM IST
अरे यार...ह्या निर्बुद्ध माणसाला काय म्हणावे? असो....आत्महत्या केलेल्या जवानांच्या घरी राजकारणासाठी जाणारा हा माणूस...जे हुतात्मे झालेत त्यांच्या घरी का नाही गेला?
 
149
 
10
 

अमित कदम देऊर - सातारा - पुणे - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:05 PM IST
अबे गप्प बे
 
114
 
8
 

गणेश पै - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:05 PM IST
तुमच्या आजीची कारकिर्द विसरलात का युवराज? स्वतःच्या सोयीचं राजकारण करण्यासाठी दुसरं इंग्रजराज आणलं होतं त्यांनी...
 
128
 
12
 

हाहाहाहा - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:02 PM IST
मस्तच ..पप्पू बोलला ... या रे तुला तर काय बोलायचे हे पण लिहून द्यावे लागते ... मग तू उजळणी करतोस .. रात्री सोनिया बाई तुझी तयारी करून घेतात ..तरी पण .. पप्पू कान्ट डान्स :) ... 2 वर्षे झाले ... 2g घोटाळा ..कोयल घोटाळा ... कलमाडी घोटाळा .. काही ऐकू आले नाही ... त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता झाली आहे ..असो ... पण पप्पू ने बोलले पाहिजे असेच म्हणजे जरा कुठे मनोरंजन पण होते लोकांचे :)
 
170
 
9
 

गुणवंत - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 02:00 PM IST
आजचा सर्वात मोठ्ठा विनोद.
 
181
 
14
 

अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री - सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 01:59 PM IST
सर्गीकल स्ट्राईक बद्दल तुझ्या नेत्यांची बेताल वाणी आणि खून ची दलालीविधान ह्यामुळे खान्ग्रेस्स म्हणजे फक्त माढाच्या टाळूवरील लोणी खाणारे आहेत . आणि आपली आजी ने लोकशाही अंधकारात टाकली होती 1979 मध्ये
 
239
 
13
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक