मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
87
 
432
 

कॉंग्रेसमध्ये अखेर "सत्तांतरा'ची चिन्हे
- - सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016 - 11:39 PM IST

 

 
87
 
432
 

प्रतिक्रिया
सूर्याजी ठोकतांबे, पुणे - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 07:25 PM IST
राजकारण म्हणून विरोध समजू शकतो पण मुद्दा काँग्रेस नाही तर राहुल गांधी आहे. राहुल गांधींची काँग्रेस सारखा 125 वर्षे जुना पक्ष चालवायची आणि टिकवायची खरंच क्षमता आहे का याचा काँग्रेसने नीट विचार करावा. उगाच गांधी (??) आहे म्हणून पुढे करू नये. साधारण 12 वर्षे राहुल लोकसभेत आणि राजकारणात आहेत पण खऱ्या अर्थाने त्यांनी काहीही समाज किंवा चमक दाखवलेली नाही. उत्तर प्रदेश मध्ये उटी करून 10-20 जागा निवडून आणण म्हणजे काँग्रेस अध्यक्ष होण्याची पात्रता येत नाही. अनेक धर्म / जाती / उपजाती असलेल्या ह्या देशात राजकारण करण्याची कुवत अजूनही त्यांनी सिद्ध केलीली नाही . अमेठी / रायबरेली पलीकडे कोणी त्यांना विचारात नाही आणि ते निवडून येऊ शकत नाही. मग हा लाळ घोटेपणा कशाला?
 
17
 
1
 

अभिषेक - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 05:22 PM IST
खरंच काँग्रेस वाचवाची असेल तर गांधी घराण्याला खड्यात घाला आणि शशी थरूर ला बनवा काँग्रेस अध्यक्ष..! काँग्रेसमध्ये तोच एक सेन्सिबल वाटतो..!
 
9
 
6
 

Anup - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 04:54 PM IST
काँग्रेस (आय) चे नामांतर Karun काँग्रेस (जी) करा . जी - गांधी :) :)
 
5
 
2
 

sandeep - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 04:53 PM IST
आणि पुढच्या 10 वर्षात, भारताला सक्षम विरोधी पक्ष मिळण्याची आशा मावळली.
 
15
 
2
 

विक्रम - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 04:20 PM IST
2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट . काँग्रेसचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत दिल्लीला गेले होते. त्यांना सोनियाचा भेटायचे होते पण त्यांनी पप्पूला भेटायला सांगितले . 10 मिनिटे बोलल्यावर पप्पूने त्यांना सिमला कुलू मनालीला पर्यटकांसाठी चांगल्या सोयी करायच्या खूप सूचना केल्या . 5 मिनिटांनी रावतजीनी सांगितले कि मला तुमच्या सूचना आवडल्या आणि मी त्या वीरभद्राजींना सांगेन . तरीही पप्पू परत परत तेच सांगत बसला . शेवटी असह्य होऊन रावतजी म्हणाले कि मी उत्तराखंडचा मुख्यमंत्री आहे . सिमला , कुलू मनाली हे हिमाचल प्रदेशात येते . त्यावर रागावून पप्पू आत निघून गेला .
 
45
 
2
 

राव - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 03:41 PM IST
आली समीप घटका.. काँग्रेस च्या बुडण्याची...
 
18
 
3
 

कराडचा पिंट्या - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 03:37 PM IST
हा हा हा हा हा हा हा हा हा हा म्हणजे विनाशकाले मंदबुद्धी.!!!!!
 
22
 
3
 

हेमंत कुलकर्णी - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 03:23 PM IST
एक चांगली सुरुवात असे म्हणावे लागेल.राहुल गांधी ह्यांच्या नेतृत्वाने नक्कीच पक्षात नवसंजीवनी येईल अशी खात्री वाटते. राहुलजींना राजकारणाचा चांगला अनुभव आहे आणि त्यांचे खंबीर नेतृत्व पक्षाला एक वेगळी दिशा मिळवून देईल अशा प्रकारची भावना मी ह्या ठिकाणी व्यक्त करतो.
 
6
 
25
 

vaman - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 03:10 PM IST
निर्णय घेण्यात वेळ घालवू नये. त्यामुळे पक्षाच्या कामावर परिणाम होईल.
 
27
 
4
 

रोहित कवीश्वर - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 03:09 PM IST
For BJP .. Aagaye Ache दिन !!!
 
48
 
4
 

अनिकेत - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 02:50 PM IST
"त्याला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी तत्काळ अनुमोदन देऊन पक्षाचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये असल्याचे सांगितले."... मनमोहनसिंग बोलले.... हि स्वतःच एक बातमी आहे..
 
50
 
1
 

हृषीकेश - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 02:28 PM IST
वाह. भाजप चा स्टार प्रचारक आता काँग्रेस चा प्रमुख होणार.
 
44
 
1
 

वैभव - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 12:39 PM IST
"आक्रमकपणा" आणि "मूर्खपणा" ह्यात खूप फरक असतो. मुद्द्यासाठी आक्रमकपणे काही कारण विरुद्ध एखाद्या परजीवी राजकारण्यासारखं कुठली तरी एखादी घटना घेऊन त्याचा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तात्कालिक वापर करून घेणं ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. पण जाऊदे हे सगळं बोलणं म्हणजे "गाढवापुढे वाचली गीता आणि वाचणारच गाढव होता" ह्या कॅटेगरीतला आहे. आता काय तो राज्याभिषेक का काय ते लवकर करा आणि काम सुरु करू द्या. फक्त काम म्हणजे जगात कुठेही काही झाला कि त्या घटनेच्या ठिकाणी जाऊन मोदींच्या नावाने शंख कारण नाही हे कुठेतरी समजावून घ्या म्हणजे झाला.
 
54
 
2
 

जयंत कुलकर्णी - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 12:37 PM IST
मोदींसारखी दाढी ठेवू कोणी मोदी होत नाही.
 
68
 
3
 

पराग - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 12:36 PM IST
बातमी नीट वाचा - "पक्षाची सूत्रे त्यांनी हाती घेण्याची वेळ आता आली आहे,‘ असे अँटनी यांनी सांगितले. त्याला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी तत्काळ अनुमोदन देऊन पक्षाचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता राहुल गांधी यांच्यामध्ये असल्याचे सांगितले. मागे (गांधी घराण्याच्या कृपेने) पंतप्रधान असताना हेच मनमोहनसिंग मौनात होते पण तोंड उघडले जायचे ते राहुल गांधींच्या कौतुकासाठीच. त्या वेळी हे मौनमोहनसिंग म्हणाले होते की पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक सर्व गुण राहुल गांधींमध्ये आहेत. त्यांना म्हणायचे होते की पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक सर्व गुण फक्त राहुल गांधींमध्येच आहेत. मनमोहनसिंग यांच्यासारख्या उच्चशिक्षित, विद्वान गृहस्थांना एका बिनडोक माणसाची अशी स्तुती करावी लागावी यासारखी शोकांतिका नाही. नेहरूंनी अगदी ठरवून देशात पुढे आपल्याच कुटुंबाची घराणेशाही पक्षात चालू होईल अशी व्यवस्था केली आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी, इंदिराजींनी, राजीवजींनी ही गांधी घराण्याचीच घराणेशाही सुरु राहील ही व्यवस्था एकदम पक्की केली. लालबहाद्दूर शास्त्री गुढरित्या मरण पावले.
 
69
 
2
 

अथर्व k - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 11:32 AM IST
एक नवल इतकेच वाटते कि राहुल गांधी ला भाजपने बदनाम केले पण जे भक्त लोक आहेत त्यांना याचे किती कुतूहल वाटते मनाला वाट्टेल तश्या कमेंट्स करतात पण हे त्यांनी ध्यानात घ्यायला हवे कि ज्यांनी इतके वर्ष देशावर राज्य केले त्या लोकांनीच राहुलचे नेतृत्व स्वीकारले आहे ते भाजपला स्वीकारायचे नाही काँग्रेस च्या काळात सर्वजण सुखी होते पण या 2 वर्षात सामान्य माणसाची पूर्ती वाट लागली आहे. महागाई ने कळस गाठला आहे याच काँग्रेस ने देशाला उत्तुकच्या शिखरावर नेवून ठेवले त्यांनीच आणलेल्या योजना भाजपने इतक्या दिवस होऊ दिल्या नाहीत आणि आता त्या च योजना भाजप आणून त्याचे श्रेय घेत आहे नवीन काही नाही, खूपदा अनेक लोक फार चांगले झाले पण काय चांगले झाले हे त्यांना सांगता येत नाही आधी गोडवे गेले पण आता तोंडावर आपटायची भीती वाटते म्हणून गुण गात आहेत.
 
9
 
114
 

Shardul - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 11:32 AM IST
अरे वाह ! या पेक्षा सुखद सुरुवात होऊ शकत नाही दिवसाची! आता काँग्रेस मुक्त भारत करायला बाहेरून काही प्रयत्न लागणार नाही! बिचारा तो एकटाच हि भीमकाय जबाबदारी पेलणार, तुम्ही पहाच, कसा नाजूक विसर्जन करून टाकतो तो!
 
55
 
6
 

sanjay - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 11:22 AM IST
काँग्रेस चा जे चालायचं ते चालूदे पण एवढा मोठा लेख पप्पू बद्दल जो कुणी लिहू शकतो त्याला श्रीफळ द्या आधी..
 
66
 
3
 

पप्पू गांधी - कोल्हापूर - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 10:57 AM IST
काहीही करा पण तुमचे नाव बदला, माझी खूप बदनामी होत आहे . मी कुठेही गेलो तर लोक मला हसतात . प्लीज
 
74
 
5
 

गिरी - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 10:55 AM IST
मी दिसलाईक केले कारण काँग्रेस उभी राहावी अशी इच्छा आहे. राहुल गांधी मध्ये क्षमता नाही पण त्यामुळे चांगला विरोधी पक्ष नसावा हे भारतासाठी वाईट आहे. सुरुवातीच्या काळापासून सशक्त विरोधी पक्ष नसल्याने सरकारने अनेक निर्णय मनमानीने घेतले त्याची फळे आज आपण भोगतोय. काँग्रेसने विचार करावा आणि गांधी सोडून एखाद्या खऱ्या लायक माणसाला अध्यक्ष बनवावे.
 
44
 
13
 

प्रमोद - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 10:52 AM IST
आता काँग्रेसचा शेवट कधी होतो तेवढे फक्त पाहायचे
 
46
 
5
 

ABC - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 10:42 AM IST
बुडत्याचे पाय खोलाकडे..
 
70
 
9
 

अजित - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 10:24 AM IST
राहुल गांधी यांचे अभिनंदन ! अशीच सर्वोत्तम कामगिरी त्यांनी विरोधी पक्ष म्हणून पुढील 15 वर्ष करावी या साठी मी देवाला प्रार्थना करतो. जय हिंद.
 
121
 
18
 

चैतन्य - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 10:06 AM IST
मी तर लाईक मारिन या बातमीला...यामुळे भाजप चा पुढचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
162
 
12
 

गोविंद - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 10:03 AM IST
सर्वकाही पूर्व नियोजित
 
65
 
4
 

केतकी - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 09:58 AM IST
आता राहुलजी 2019 ला काँग्रेस ला पुन्हा सत्ते मध्ये आणतील आणि देशाला प्रगती पथावर नेतील यात शंका बाळगण्याचे कारण नाही.
 
32
 
181
 

pd - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 09:54 AM IST
आगीतून फुफाट्यात , , , , , , ,
 
85
 
11
 

yogesh - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 09:37 AM IST
एका अंताची सुरुवात .....
 
125
 
12
 

Prash - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 09:33 AM IST
अशाप्रकारे काँग्रेसचा शेवट झाला...
 
133
 
12
 

सब की आशा - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 09:33 AM IST
राहुल गांधींनी लवकरात लवकर सूत्रं हातात घेऊन पक्ष निर्दालन करावे.
 
110
 
11
 

किरण घाटगे - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 09:17 AM IST
सूर्य चंद्र लपून बसा राहुकाळ सुरु होतो आहे. केतू (केज) सुद्धा सतत अवकाशात भ्रमण करीत आहे पण शेवटी सूर्योदय होणारच काँग्रेसमुक्त भारताचा
 
113
 
12
 

इंद्रजित - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 09:04 AM IST
हाहा
 
51
 
9
 

पुणेकर - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 09:00 AM IST
विनाशकाले विपरीत बुद्धी !!!
 
66
 
9
 

निशा - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 05:59 AM IST
राष्ट्रवादी आणि भाजपाचे अभिनंदन
 
88
 
9
 

निशा - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 05:47 AM IST
ज्योतीरादित्य शिंदे
 
53
 
14
 

राहुलजी अंकित कार्यकारणी - मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016 - 05:23 AM IST
लवकरच प्रदूषण मुक्त भारत होईल.
 
86
 
13
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक