मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
119
 
962
 

मोदींचे राजकारण टीआरपीसाठीः राहूल गांधी
- - यूएनआय
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:15 PM IST

 

 
119
 
962
 

प्रतिक्रिया
अतुल वाटाणे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:26 PM IST
तुझा टी आर पी कुठे घसरला ?
 
31
 
10
 

अमित - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:18 PM IST
हे मात्र खरं आहे राहुलजी.
 
10
 
33
 

अवधूत - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 07:04 PM IST
हा हा हा हा .. हा हा हा हा हा ...पप्पू ... हा हा हा ..
 
22
 
7
 

दीपक - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:44 PM IST
पप्पू असल्या थिल्लर पणामुळे पक्षाचे पण तू वाटोळे करणार असे दिसत आहे मम्माने तर तुझ्याकडून हाय खाल्ली आहे. निराश झाली आहे सत्तेवर असताना नाममात्र पंतप्रधान नेमून देशाचे वाटोळे केलेत.अर्थतज्ञ् असल्याचा देशाच्या चांगल्यासाठी तर काडीचा उपयोग झाला नाही पद्धतशीर वाटोळे करण्यासाठी संपूर्ण हातभार कळत न कळत लावला जनतेने सत्तेवरून हाकलले पण विरोधी म्हणून सुद्धा जेवढे देशाचे वाटोळे करता येईल तेवढे पप्पू बाकीच्या लाचार नेत्यांच्या मदतीने करत आहे. सर्वच विरोधी पक्षांना उरावर घेऊन हा बडवणार आहे त्याकरता पप्पूड्या तुला बेस्ट लोक.
 
32
 
10
 

शिवराम गोपाळ वैद्य - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:35 PM IST
राहुल गांधी जेवढी जास्त भाजपवर आणि नरेंद्र मोदींवर टीका करेल तेवढी जास्त खांग्रेस गाळात जात राहील हे गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक वेळेस सिद्ध झालेले आहे. तरीही या राहुल गांधीचे डो(स)के ठिकाणावर येत नाही हे आश्चर्यच नव्हे काय? की हा स्वतःच मुद्दाम खांग्रेसला खड्ड़्यात घालण्यासाठीच असा बकवास करत आहे का ते कळत नाही. काहीही असले तरीही त्याचा हा पवित्रा देशाच्या पथ्यावरच पडणार आहे हे मात्र निर्विवाद आहे.
 
30
 
12
 

Amit - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:17 PM IST
हि हि हि हि हि.... छोटा भीम छोटा भीम...छोटा भीम छोटा भीम
 
21
 
6
 

desi - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:13 PM IST
च्यू ........................................ प......................प्पू
 
20
 
5
 

माधव मुंडे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:09 PM IST
तुम्हाला तुमचे अकाउंट चालवायला येईना ,तर राहुलजी तुम्ही देश कसा चालवला आणि पुढे चालवणार...
 
19
 
5
 

YK - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 05:13 PM IST
आणीबाणीच्या काळात लोकांना प्रचंड वेदना दिलेला पंतप्रधान म्हणजे तुझी आजी होती हे विसरलास का रे ?
 
23
 
4
 

अमित - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 05:13 PM IST
काँग्रेसला विरोध करण्या सारखे विषय नाहीत म्हणून ते कश्यावरुन पण काम करणाऱ्या सत्ताधार्यांना बोलत असतात.
 
16
 
3
 

अतुल - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:58 PM IST
आरे बाबा स्वतःचे ट्विटर अकाउंट सांभाळता येत नाही आणि देश सांभाळायला निघालाय वेडपट......
 
16
 
3
 

sachin - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:12 PM IST
बरं
 
8
 
3
 

M K Patil - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:57 PM IST
बाळा राहुल, तुझे भाषण कोण लिहून देते रे..... कारण मला तर वाटत नाही कि तुला राजकारणातला "र" देखील काळात असेल... त्यामुळेच तर तू तुझी TRP वाढवण्यासाठी लहान मुलं सारखे वागत असतोस. मला एक गोष्ट तुला विचारायचं, समाज तुला व मोदीला देशाच्या विविध विषयावर एकाच व्यासपीठावरून बोलायचा चान्स दिला तर तू ते चाललेन्ज स्वीकारशील का? जर तू स्वीकारले तर मी व माझ्यासारखे असंख्य भारतीय तुला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आकसप्त करतील... करशील का रे बाळ तू एवढे?
 
21
 
1
 

devadatt शार्दूल - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:45 PM IST
पप्पू... मोदीजी ना TRP ची गरज नाही ....... ते तुला हवा आहे ... आमचा पैसे ६० वर्षे खला आता बाहेर आणता येत नाही म्हणून ओरडा ....
 
20
 
3
 

किरण गुळुंबे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:40 PM IST
वैयक्तिक पातळीवर देशाच्या पंतप्रधानांवर टिका करणारे, संसदेत असंस्कृत भाषेत गदारोळ करून कामकाज बंद पाडणारे विरोधी पक्षनेतेही आम्ही पाहिले नव्हते. केवळ माध्यमातूनच आपली 'प्रतीमा' सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या या काँग्रेसच्या घराण्यातील सुपुत्राला कोणी तरी देशातील समस्या समजावून सांगा.
 
16
 
2
 

spashtavakta - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:36 PM IST
राहुलजी नी जेव्हा मनमोहन सिंग यांनी जारी केलेला अध्यादेश पत्रकार परिषदेत टराटरा फाडला होता तेव्हा कुठल्या संसदीय परंपरेचे पालन केले होते ? होयबांसमोर काहीही बोलले तरी ते मानाचं डोलावणार , त्यांना स्वतःची बुद्धी वापरण्याची सक्त मनाई आहे ! बोलणाऱ्याच्या बुद्धीबद्दल काय वर्णावे !
 
17
 
2
 

बाबासाहेब - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:26 PM IST
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रखर शब्दात हल्ला चढविला : खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी खी
 
22
 
3
 

डॉक्टर गुलाटी - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:20 PM IST
राहूल गांधी तुम्ही दोन कोटीच्या गाडीने येऊन A T M च्या लीने मध्ये कशा साठी थांबता ???खर केवळ टीआरपीसाठी ना ....
 
22
 
3
 

prakash - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:09 PM IST
ते काहीही असू दे तरी तू कितीही धडपड कर पंत प्रधान होण्याच्या अजिबात लायकीचा नाहीस आणि ते तुझे स्वप्न १२५ करोड जनता कधीच पूर्ण होऊ देणार नाही.
 
20
 
1
 

नितीन गावंड उरण - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:59 PM IST
राहुल गांधी अगदी खरे बोलला असा प्रामाणिक पंतप्रधान काँग्रेसने कधीच दिला नाही. काँग्रेसने देशाला लुणारे नेते दिले. स्वतःचे खिसे भरणारे भ्रष्टाचारी नेते दिले.
 
19
 
2
 

VIVEK - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:53 PM IST
Pappu jevha pan tond ughadel tevha fakta vinodch karel ...
 
11
 
1
 

vasant - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:28 PM IST
जितका बोलतो तितका तो वेडा होतो अरे अगोदर लग्न कर बायको सांभाळ पोर सांभाळ मग देश संभाळ मोठ्या घराण्यात जन्म झाला म्हणून तू तिथे आहेस नाहीतर रखळवालदार सुद्धा होण्याच्या लायकीचा नाही . बाहेर येऊन बघ
 
15
 
2
 

पुणेरी बॉण्ड - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:20 PM IST
वेडा रे वेडा .. ह्याला कोणीतरी गप्प करा रे ... गांधी कुटुंबाने काय पाप केले होते ज्या मुळे हा येडा दुनियेत आला ..
 
14
 
2
 

नितीन - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:16 PM IST
पप्पू आणीबाणी विसरला वाटत..!
 
11
 
1
 

अक्षय - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:09 PM IST
पप्पू जवळ कोणी एक नेता जवळ पास नाही TRP साठी....मी तर पप्पूचे विडिओ शोधून शोधून पाहतो youtube वर हसण्या ने मन प्रसन्न राहते .. मी आणि कोणताही विनोदी कार्यक्रम पाहत नाही पप्पूचे विडिओ सगळ्यात बेस्ट
 
20
 
0
 

नो फॉर रागा - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:07 PM IST
पाकिस्तान बरोबर उघड युद्ध करूयात तुझी आहे का तयारी? मम्मी (इटलीच्या) ला विचारून ये!
 
12
 
0
 

milind - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:07 PM IST
पप्पू तू मूर्ख आहेस हे सिद्ध केलंस अरे टीआर पी साठी मोदींनी कधी रांगेत उभे राहून फोटो काढायची गरज भासली नाही किंवा तसे केले हि नाही जे तुला करावे लागले कुठल्या बँकेत जाऊन जनतेशी संपर्क करतानाच फोटो काढावा लागला नाही रे जे तू मुंबईत केलंस वास्तविक तुला कोर्टात जायचे होते तरी लहान मुलासारखा माझा फोटो काढा म्हणून मीडिया समोर गेलास हा मोठा फरक तुझ्यात आणि मोदी मध्ये आहे तू स्वतः: जातोस मोदींना जावं लागत नाही जनता मानाने बोलावते समजलं उगाच असे काही तरी विधान करून स्वतः:चा टी आर पी वाढवायचा तू प्रयत्न करतोयस मला मन द्या हे तुला सांगावं लागत तुझ्या कृतीने अथवा असे काहीतरी विधान करून हे सगळं लिहिणं चुकीचं आहे कारण हे समजण्या इतकी तुझी बौद्धिक पातळी नाही तरी लिहिलं
 
16
 
2
 

श्रीकांत सोनवणे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:02 PM IST
याला न्या रे कोणीतरी मामाच्या गावाला पिझ्झा खाऊन जरा अक्कल तरी येईल....
 
16
 
1
 

प्रिया - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:46 PM IST
टी आर पी फुकट मिळत नसतो. देशासाठी तेवढे कष्ट घ्यावे लागतात. मोदीजींची मेहनत वाया जात नाही म्हणून जळफळाट होत आहे का तुमचा ?
 
14
 
0
 

गाढव - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:31 PM IST
भारताचे पहिले TRP पंतप्रधान ......
 
5
 
10
 

आस्क - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:30 PM IST
पप्पू तू जाऊन ATM च्या लीने मध्ये उभा राहा , बोलू नकोस आता काही तुमच्या वेळेस तुम्ही काय केलात , जेव्हा चान्स भेटला होता सध्या तुमच्या मर्जी ने काही चालत नाही ये याचा राग आला आहे तुम्हाला .
 
14
 
1
 

Sam - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:25 PM IST
आणि पप्पूची धोरणे सगळी पोगो चॅनेल साठी आहेत. ज्या पक्षाने दहा वर्षे एक बुजगावणे पंत प्रधान म्हणून देशाला दिले त्या पक्षाने असली भाषा वापरू नये.
 
11
 
1
 

अशोक - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:23 PM IST
अप्पूड्याची अवस्था बाद झालेल्या ५०० रुपयाच्या नोटेसारखी झालेली आहे. मुळात त्याचे देशात हसे झालेले आहे काँग्रेस मध्ये फक्त पोसलेली व वाटलेली किडलेली नासलेले लाचार वाळलेली " हरे राम " च्या लायकीची झाडे शिल्लक आहेत त्यामुळे त्या लाचारांनी असले देशाने नाकारलेले ओवाळून टाकलेले नेतृत्व स्वीकारले आहे विरोधी पक्षांचे फक्त नेतेच शिल्लक राहिले आहेत त्यांच्या पुरताच पक्ष जेमतेम शिल्लक आहे ते काहीतरी पप्पूड्याकरुन मिळवलेल्या पैशातून चार पैसे भीक म्हणून मिळतील या आशेने पापपुड्याचे लाचारीने नेतृत्व स्वीकारले आहे यांचा नेता पप्पू यावरून यांची लायकी अवस्था देशाला दिसली. विरोधी पक्षांचा नादानपणा सर्व देश पाहत आहे.
 
12
 
0
 

swapnil - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:18 PM IST
आणि राहुल्या तुझे राजकारण मनोरंजन साती कारे ......हाहाहाहाहाहाहा हहा .......
 
10
 
0
 

एक भारतीय - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:16 PM IST
अरेरेरेरे, या देशासाठी डोई जड माणसा जेव्हा काँग्रेसच राज्य होतं तेव्हा तुम्हाला कोणी अडवला होतं का रे बाबा, तुम्हाला तर वोटिंग बँक (Muslim) आणि हव्यास (Money) आणि माज या व्यतिरिक्त काही दिसत तरी होत का रे बाबा. तुम्ही काँग्रेस वाल्यांनी तर या देशाला अक्षरश: भिकारी बनवला रेरेरेरे... आता जर एका माणसाने काहीतरी निदान काहीतरी करायचं प्रयत्न केलाय तर का मनुष्य ..... खातोयेस. तुम्ही केले खूप केला या देशासाठी आम्ही नाही नाही म्हणत पण जेवढं केला त्याच्या दुप्पट, नाही नाही १००० पट लुटला या देशाला. आणि तुम्ही केलेले उपकार या देशावर (Pakistan) आम्ही कसे विसरणार रे बाबा..... त्यामुळे आता जरा विश्रांती घ्या तुम्ही काँग्रेस वाले....
 
17
 
1
 

प्रदीप k - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:15 PM IST
आरे पप्पू, काँग्रेसने इतकी वर्षे काय काय दिवे लावलेत ते सर्व जगजाहीर आहे आणि म्हणूनच भारतीय जनतेने इटली धार्जिण्याना सत्तेतून हाकलून दिले आहे. या देशाला प्रथमच प्रामाणिक, मेहनती आणि कार्यक्षम पंतप्रधान मिळाला आहे. त्यामूळे तुझी मुक्ताफळे उधळणे बस कर.
 
16
 
2
 

प्रसाद पुणेकर - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:04 PM IST
आजच पुण्यामध्ये माजी महापौर मा. प्रसन्न जगताप आणि सहकाऱयांनी भाजपामध्ये प्रवेश केला अशी बातमी वाचली. मा. राहुल गांधींसारखे अतिशय कार्यक्षम नेतृत्व जर का काँग्रेस ला मिळाले असेल तर सर्व भारतभरात असे अनेक जगतापांसारखे कार्यक्षम कार्यकर्ते काँग्रेस ला टाकून इतर पक्षांची वाट धरतील. इंग्लिश मध्ये एक महान आहे " Speed of the Team is decided by its leader". काँग्रेस ने गांधी परिवाराव्यतिरिक्त नवीन नेतृत्व शोधले नाही तर ती लवकरच संपलय्यात जमा आहे. या गांधी घराण्याने नरसिंह रावांची आणि आणि आमच्या पवार साहेबांची त्यांच्या उमेदीच्या काळात काय किंमत केली आहे ते सर्व जगाला माहीत आहे. लोकशाहीत योग्य वेळी योग्य व्यक्तीच्या हातात सत्ता असणे फार आवश्यक असते आणि त्यासाठी जनतेची आणि कार्यकर्त्याची सद्सद्विवेक बुद्धी जागी असावी लागते. आपले नशीब खरेच चान्गले आहे कि संध्या मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे नाहीतर आपल्या पुढ्यच्या पिढ्यांनी आपणास कधीच माफ केले नसते. मी अगोदरच्या २/३ पिढ्याना शिव्या घालतोय की त्यांनी गेली ७० वर्षे असली सरकारे कशी काय निवडली?
 
21
 
2
 

जक - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:02 PM IST
आबे चूप...
 
15
 
2
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक