मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
358
 
701
 

‘लोकमत’ची फेकमफाक;पुण्यात ‘सकाळ’च नंबर 1
- - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 02:45 AM IST

 

 
358
 
701
 

प्रतिक्रिया
अमित पवार - शनिवार, 6 ऑगस्ट 2016 - 09:30 PM IST
लोकमत म्हणजे दर्डा चा मुखपत्रक आहे, असं कुणी विचारत नाही म्हणून स्वतःच्याच पेपर मधून स्वताचेच कौतुक सुरु असते. यवतमाळ प्रकरणी साधी एक बातमी सुद्धा नव्हती, आणि म्हणे आम्ही महाराष्ट्रात एक नंबर.
 
3
 
0
 

अतुल वाटाणे - शनिवार, 6 ऑगस्ट 2016 - 08:53 PM IST
लोकमत हे पक्के धंदेवाईक वृत्तपत्र आहे . सकाळने या अपप्रवृत्तींपासून दूर राहावे.
 
4
 
1
 

Manik - शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 - 07:41 PM IST
Lokmat chya batmyanchi quality tar sodach pn paper qualitichya babtit pn sakalchi barobari karu shaknar nahi. Punyat sakalch no. 1.
 
9
 
4
 

राजेश गवळी - शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 - 04:39 PM IST
लोकमत ची लायकी आहेस का सकाळ बरोबर ?? किती दिवस लोकांना मूर्ख बनवणार तुम्ही ? तुमची लायकी फक्त 1 रुपयांची आहे .. सकाळ वेल गो अहेड
 
13
 
5
 

गणेश महाडिक - शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 - 04:34 PM IST
तिकडे नवाकाळ वाले हळद लावून सांगत आहेत ! आम्हीच मोठे .. हाहाहाहाहा
 
4
 
3
 

Atul - शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 - 12:12 PM IST
अभिनंदन.....!! पवार साहेबांचा नाद नाय....
 
8
 
30
 

sawpnil - शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 - 01:52 AM IST
अभिनंदन! मी पण सकाळ लहान पानापासून वाचतोय पण मला नाही वाटत वृत्तपत्रांनी अशी एकमेकांची बरोबरी करावी..हिंदी वृत्तपत्रा पेक्षा मराठी चा दर्जा कधी हि उत्तम.
 
20
 
7
 

अमित - शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016 - 12:07 AM IST
जसं कळतंय तसं सकाळ पेपरच वाचतोय.
 
15
 
16
 

संतोष भरत कोचरेकर - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:49 PM IST
सकाळ म्हणजे सकाळ आणि फक्त सकाळ !!!
 
16
 
27
 

उल्हास जोशी अमेरिका - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 08:08 PM IST
माझा पण अमेरिकेतील दिवस इसकाळ वाचनानेच सुरू होतो.
 
23
 
35
 

उल्हास जोशी अमेरिका - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 08:08 PM IST
माझा पण अमेरिकेतील दिवस इसकाळ वाचनानेच सुरू होतो.
 
14
 
34
 

तानाजी सहस्त्रबुद्धे (कात्रज, पुणे) - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 06:50 PM IST
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
 
0
 
25
 

नीलम - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 06:22 PM IST
सकाळ आणि लोकमत यात कोण वरचढ पाहण्यापेक्षा कुणाचे समाजाला योग्य मार्गदर्शन होते हेच वाचक/लेखक/देणगीदार/जाहिरातदार/प्रायोजक तोलत असतात. स्पर्धा जरूर असावी परंतु सामाजिक मानसिकता जाणणे गरजेचे. मी दोन्ही वृत्तपत्र घेते आणि ई-सकाळ वर प्रतिक्रिया देऊन मनस्वी आनंद घेते.
 
33
 
2
 

मंजुळा एदलाबादकर (शास्त्री रस्ता, पुणे) - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 05:14 PM IST
सकाळ वाचतो तोच पुणेकर फक्त हे ५ लाख ४५ हजार ९९५ लोक पुण्यात राहण्यास लायक आहेत इतरांना हाकलून लावा
 
24
 
96
 

सुनील सरवदे - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 05:00 PM IST
सकाळ हा पुण्याचा सर्वात लोकप्रिय पेपर आहे. बाकी कोणताही पुण्यातून प्रसिद्ध होणार मराठी पेपर सकाळच्या कोणत्याही तुलनेत बातम्या असो कि इतर लोकोपयोगी माहिती, सकाळ प्रमाणे कोणताही मराठी पेपर तितक्या प्रभावीपणे देऊ शकत नाही. सकाळ पेपर कोणाच्याही राजकीय प्रभावा खाली काम करत नाही. पुणेरीटच असणारा व पुण्यासहीत महाराष्ट्रातील सर्वांना वाचनीय सादरे असणारा, वृत्त देताना भडकपणा बाजूला ठेवून वाचनीय व माहितीपूर्ण लहान थोरांना पटणाऱ्या बातम्या देण्यात सकाळचा हातखंडा आहे, पुण्यासहीत सोलापूर, कोल्हापूर आवृत्ती तेथील स्थानिक बातम्यासहित विकासात्मिक चर्चा घडवून शहर व ग्रामीण नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन सकाळने बाजी मारली आहे. वृत्त क्षेत्रातील आधुनिकीकरण अंगीकारून सदैव अग्र राहण्यात सकाळ यशस्वी ठरले आहे, इंटरनेट मोबाईलच्या युगातसुद्धा सकाळ वृत्त देण्यात सदैव पुढेआहे. सकाळच्या पुढील वाटचालीस सर्वांचाच सहभाग आहे. यापुढे सकाळने पुण्या बरोबरच पूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी प्राधान्य देऊन सकाळने पुण्यासहीत सर्व मराठी भाषिकांसाठी आदर्श निर्माण करावा
 
12
 
31
 

धनंजय - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 04:45 PM IST
5 मिनिट मध्ये लोकमत पेपर वाचुन संपतो राव.......बातम्या काही च नसतात, फक्त जाहिराती च असतात
 
45
 
14
 

nilesh sabale - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 04:26 PM IST
या अशा प्रकारच्या चढा ओढीच्या स्पर्धा मुळात असूच नये हि सर्व माध्यमे जनतेच्या अनुषंगाने समाजाच्या हिताचे कार्य केले पाहिजेत. असो माझ्या मते सकाळ दैनिक परिपूर्ण दैनिक आहे असे मानतो
 
24
 
7
 

यतीन खैरनार - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 04:08 PM IST
@ गणेश पै - अगदी मनातलं बोललात.
 
4
 
4
 

एक पुणेकर - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 03:05 PM IST
आपल्या न्यूजपेपर चा खप वाढावा त्यासाठी schemes ठीके, पण आता असे खोटारडे फ्लेक्स ???.. असो.. Fake News घेणंच बंद करतो. सकाळ..आपण No 1 आहेत ह्यात काही शंका नाही.पुढे हि तुम्ही असाच नाव कमवा.वाचक आपल्या पाठीशी आहेत.
 
16
 
10
 

पीपल्स पेपर - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 02:47 PM IST
लोकमत ..ते काय असता ? सकाळ म्हणजे सकाळ . विषय संपला. छापा ...
 
19
 
11
 

हरीश - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 02:32 PM IST
आमच्या घरात हि चौथी पिढी सकाळ वाचते आहे.. पूर्वी सकाळ चा लोगो काळा असायचा, मी लहान असताना लाल होता, आता तो निळा झालाय. काही जुनी कात्रण मी अजूनही जपून ठेवलेत. निशःपक्षपणे बातम्या देत राहा एवढीच मागणी. सकाळ ला मनापासून शुभेच्छा ! कळावे लोभ असावा !
 
24
 
9
 

HIND - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 12:53 PM IST
आमच्याकडे फक्त दैनिक सार्वमत एक नंबर आहे. :)
 
24
 
28
 

पंकज - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 12:50 PM IST
एक पण पॉसिटीव्ह स्टोरी नसणारा पेपर म्हणजे लोकमत. पॉसिटीव्ह गोष्टी पण ते नेगेटिव्ह करून छापतात.
 
54
 
14
 

टाळ्या - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 12:46 PM IST
गेल्या 46 वर्षांपासून माझक्याकडे सकाळ येतो ....सकाळ वाचायला नाही मिळाला कि मी esakal वाचतो
 
55
 
12
 

SatyAnand - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 12:44 PM IST
लोकमत पेपर हातात घेऊन पान चाळायला लागलो तर असा वाटत कि न्युझपेपर नाही ऍडव्हर्टीसमेन्ट पेपर आहे....
 
51
 
12
 

anuj - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 12:33 PM IST
फरक एवढाच आहे कि लोकमतमध्ये कोणतीही प्रतिक्रिया छापतातच .
 
49
 
6
 

पाटील दिनेश भटू - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 12:27 PM IST
लोकमत ने कितीही थोतांड केले तरीही सकाळची जागा तर सोडाच जवळपास कधीच पाहचू शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे व राहील.सकाळ ला हार्दिक शुभेच्छा ,वाचक आपल्या पाठीशी आहेतच.
 
53
 
15
 

shahaji - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 12:27 PM IST
सकाळ वाचल्याशिवाय सकाळ झाली असे वाटत नाही. एक नंबर आहे सकाळ.
 
43
 
11
 

अमित गायकवाड - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:56 AM IST
प्रतिक्रिया तर बहुतांश सकारात्मक आहेत, शुभेच्छापूर्ण आहेत. मग बातमीला सर्वाधिक dislike लोकमतच्या टीमचे आहेत वाटत.
 
76
 
19
 

परेश जोशी - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:55 AM IST
सकाळ नंबर 1.
 
38
 
26
 

मिलिंद - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:51 AM IST
सकाळ हे खूप चांगले वर्तमानपत्र आहे , दर्डा कंपनी सारखे ते बदनाम नाही..
 
48
 
16
 

ravi - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:51 AM IST
परत माध्यमाधवर लोकांनी विश्वास ठेवाच का नाही
 
22
 
9
 

हेमंत पाटील - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:50 AM IST
गेली ३२ वर्षे म्हणजे शालेय जीवनापासून आत्तापर्यंत माहितीपुर्ण व दर्जेदार लिखाणामुळे आमच्या कुटुंबाची पसंती सकाळलाच आहे. ३२ वर्षात मुंबई ,ठाणे व आता पुणे येथे वास्तव्य केले पण सगळ्या वृत्तपत्रांत सकाळच सरस वाटले. धन्यवाद सकाळ.
 
46
 
8
 

सुनिल कुलकर्णी - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:48 AM IST
वाचा, आपल्याला हवं ते वाचा, वाचण्याला बंदी नाही. पण विश्वास त्यावरच ठेवा जे 'खरं' आहे, सत्य आहे. आता सत्य कसे ओळखाल? त्यासाठी मात्र मुक्त मनाने वाचावं लागेल आणि वाचलंय त्याची शहानिशा करावी लागेल. शहानिशा करण्यासाठी आपली सद्सदविवेकबुद्धी वापरा. आणि सत्यावरच विश्वास ठेवा. कोणी काहीही लिहिलं तरी तुम्ही मात्र त्याची शहानिशा केल्याशिवाय आपलं मत बनवू नका.
 
36
 
4
 

राम - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:40 AM IST
सकाळ लोकमत पेक्षा बरा आहे पण सर्वच मराठी पेपरचा दर्जा खालावत चालला आहे याची खंत वाटते . सकाळ ने आपला दर्जा सुधारावा जेणेकरून इतर फेकमत वाचायतची वेळ आमच्यावर येऊ नये. आणि हे फेकमत वाले 1-2 रुपयात पेपर विकून आपला खप वाढवून लोकांची दिशाभूल करतात आणि सार्वधिक खप असलेला पेपर अशी जाहिरात करून सरकारी जाहिराती मिळवतात . आणि या लोकमत ने तर मराठी भाषेची पार वाट लावली आहे
 
56
 
5
 

Ganesh - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:36 AM IST
आमच्या ग्रामीण भागात पण सकाळच नंबर 1आहे आणी राहील यात काही शंकाच नाही बाकी सब फेकमत
 
27
 
9
 

उस्मानाबादचा तान्या - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:32 AM IST
एक मात्र नक्की कि "ईपेपर" मध्ये सकाळचे निर्विवाद वर्चस्व आहे..
 
65
 
7
 

ajit - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:25 AM IST
सकाळ आणि इ-सकाळ हेच 1# आहेत. गेले 40 वर्ष दिवसाची सुरवात कॉफी आणि सकाळ नेच सुरु होत आहे. सकाळ ला best wishes!
 
48
 
19
 

संजय आघाव - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:16 AM IST
सकाळ पाहिल्याशिवाय दिवस सुरु होत नाही. अभिनंदन !!!
 
31
 
18
 

अमोल d - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:12 AM IST
सगळ्याच पेपर मध्ये मराठी भाषेचा दर्जा मात्र खालावत चाललेला आहे हे प्रकर्षाने जाणवते.... "होणाऱ्या कार्यक्रमाला" या सरळ आणि सोप्या शब्दाला "होऊ घातलेल्या कार्यक्रमाला" हा शब्द वापरला जातो .... परवा लोकमत मध्ये "फैसला" हा शब्द वाचला ... "निर्णय" हा शब्द आठवत नव्हता का लेखकाला ??
 
69
 
6
 

चैतन्य - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:11 AM IST
लोकमत न मिळाल्यानेच दर्डा निवडणुकीत पडले....पण आय बी एन लोकमत मात्र कसा टिकून आहे कळत नाही.
 
63
 
9
 

Sahil - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:10 AM IST
ऑनलाईन मराठी पेपर मध्ये इ सकाळ हा सर्वात जास्त वाचला जातो. वेबपेजेची सुटसुटीत मांडणी, इतरांपेक्षा त्वरितअपडेट आणि ऍड चा भडीमार नाही.. म्हणून लोक जास्त वाचतात .हे असच चालू दे. जेव्हा हे सगळं चेंज होईल इ सकाळ वाचकांना गमावून बसेल ..
 
69
 
5
 

तानाजी सहस्त्रबुद्धे (कात्रज, पुणे) - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:08 AM IST
सकाळ हे पुणेकरांचे मुखपत्र होते आणि आहे! लोकमत वगैरे सारखी वर्तमानपत्र आम्ही पुडे बांधायला वापरात असू. परंतु दिवसागणिक पुण्यात घुसणारे पुणेतर मुळातच रूचिहीन असल्यामुळे तसले पेपर वाचायला लागले.
 
48
 
50
 

किशोर PATIL - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:06 AM IST
सकाळ 1 लोकमत फेकमत
 
38
 
14
 

bahujan - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:04 AM IST
सगळ्यांना माहित आहे सकाळ नंबर 1 आहे पण , हेड line ‘लोकमत’ची फेकमफाक;पुण्यात ‘सकाळ’च नंबर 1' यावरून like करवे का dislike करावे काळात नाही म्हणून वाचकांचा गोंधळ उडतो ...पण पुण्यातील नागरिक तुमचा पाठीशी कायमच आहे .....सकाळी सकाळ वाचला नाही तर दिवस ..चांगला जात नाही ....धन्यवाद
 
42
 
9
 

bahujan - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:03 AM IST
सगळ्यांना माहित आहे सकाळ नंबर 1 आहे पण , हेड line ‘लोकमत’ची फेकमफाक;पुण्यात ‘सकाळ’च नंबर 1' यावरून like करवे का dislike करावे काळात नाही म्हणून वाचकांचा गोंधळ उडतो ...पण पुण्यातील नागरिक तुमचा पाठीशी कायमच आहे .....सकाळी सकाळ वाचला नाही तर दिवस ..चांगला जात नाही ....धन्यवाद
 
17
 
4
 

Vikas - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 11:03 AM IST
सकाळनी Legal Action घ्याला पाहिजी लोकमत वरती
 
15
 
12
 

Abhinandan - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:59 AM IST
सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या आणि नुकत्याच पार पडलेल्या प्रो कब्बडी लीग च्या बातम्या पण लोकमत ला नसायच्या.
 
21
 
7
 

गणेश पै - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:50 AM IST
लोकमत टुकार आहेच. पण सकाळ फक्त पुण्यात एक नंबर आहे हे विसरू नका. आपल्याला महाराष्ट्रात सगळ्याच एडीशन्सला एक नंबर बनायचं आहे. राष्ट्रवादीला झुकतं माप देणं बंद करा. आणि पुर्वीसारखं निष्पक्ष बातम्या सुरू करा....
 
99
 
7
 

anant - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:49 AM IST
कुठलेच वर्तमान पात्र हे निपक्ष नाही. सगळे कुठला तरी आपला स्वतःचा अजेंडा चालवता. अहो वाचकांच्या साध्या प्रतीक्र्यिया पण नाही छापत हे लोक. प्रतिक्रिया कितीही चांगल्या भाषेत असली परंतु या लोकांच्या विरुद्ध असली कि नाही छापत. मग हीच लोकशाही का यांची. लोकशाहीचा 4 आधारस्तंभ म्हणतात हे स्वतःला.
 
61
 
3
 

गिरीश - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:47 AM IST
सकाळ ने आपले चांगले सामाजिक उपक्रम चालू ठेवावे... आपली तुलना कोणाशी हि करू नये .. सकाळ काळ पण भारी होता... आजही आहे... आणि उद्या हि राहणार आहे ....
 
21
 
10
 

LAXMAN - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:44 AM IST
ONE AND ONLY SAKALLLLLLLLLLLLLLLLL
 
17
 
20
 

महेश कालेकर (Denmark) - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:22 AM IST
Sakal tumhi amchya hridayat No. 1 ahat, ya ladhait amhi tumchya pathishi ahot. Hi batamich ek praman ahe assal puneripanachi, anyaya viriddhha petun uthnara toch khara punekar ani marathi. Sakal shiway diwsachi kalpana karane ashakya watate. Tumchya batmya he ek praman jhalay he 101% satya. Amhi batmichya satyatechi shahanisha sakal pahunach karto yaat shankach nahi. Sakalchya nitya nawya preranecha vrat asach chalat raho hich shubhechha. Nishchayacha Mahameru...Sakal No. 1
 
7
 
4
 

नलिनी मरळ - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:16 AM IST
सकाळचे अभिनंदन ! ईसकाळ नंबर वन ! सकाळ सकाळ फक्त सकाळ
 
16
 
5
 

भुजंग पाटील - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:15 AM IST
लोकमत वेबसाईट चा जेमतेम दर्जा आणि नेहेमी शून्य कॉमेंट्स असणाऱ्या सगळ्या बातम्या ह्या वरून हि कळते किती "लोकप्रिय" आहे लोकमत. रोज सकाळी लॅपटॉप उघडला कि आपोआप esakal.com टाईप होते, इतकी सवय झालीये. अजून एक मुद्दा, ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्‍युलेशन ने आता ऑनलाईन वाचकसंख्या पण लक्ष्यात घ्यायला हवी.
 
35
 
5
 

निखील - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:12 AM IST
माझ्या घरी आजकाल लोकमत लावला आहे, आणिहा पेपर सकाळच्या दर्ज्यापुढे काहीच नाही हे खरे आहे.
 
23
 
7
 

santosh - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:09 AM IST
सकाळ पेपर खूप छान वाटतो , पेपर वाचल्याचे समाधान फक्त सकाळ वाचुनच होते
 
12
 
3
 

शिवाजी आमोणकर - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:04 AM IST
सोसिअल मीडिया वर हि इसकाळ च्या बातम्या कॉपी पेस्ट करून पुढे पाठवल्या जातात... online मध्ये तर वादच नाही इसकाळ कायम पुढे आहे. पुणेकर आणि सकाळ हे एक अजोड समीकरण आहे. पुणेकर आहे आणि तो सकाळ वाचत नाही असे कधी होत नाही. प्रचंड अभ्यासपूर्णच बातम्या प्रकाशित करणारे एकमेव सकाळ दैनिक आहे. कुठल्या थापा किंवा कपोल कल्पित गोष्टी कधीही छापल्या जात नाही. आता हे फेकमत म्हणजे बक्षिसाची scheme सांगून खप वाढवण्याचा ह्यांचा कल 1 वर्ष पेपर आणि हे मिळेल ते मिळेल असे सांगून ग्राहक वाढवतात काही लोक भुलतात नंतर तो फेकमत आला तास रद्दी कडे जातो उचकटून पण कुणी पाहात नाही काही वाचनीय नसतेच कधी असो. सकाळ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पुढेही अशाच खऱ्या , निपक्ष निर्भीड बातम्या देत राहो. धन्यवाद
 
20
 
2
 

स्वाती - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 10:03 AM IST
डिसलाईक करणारे पण सकाळ च वाचतात... इ सकाळ वाचताय आणि बातमी डिसलाईक करताय हाच मोठा विनोद आहे .. वाचा सकाळ वाचा आणि आनंद घ्या .. फेकमत फेकून द्या..
 
36
 
11
 

राजेंद्र निंबाळकर - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 09:56 AM IST
लाेकमत हे अत्यंत सुमार दजाॅचे वृत्तपत्र असून, दर्जेदारपणाचा लवलेशही नसतेा, 'सकाळ' जवळपासही ते नाही, आपण कृपया त्यांच्या प्रसिद्धीचया या हीन कृत्यास अनुललेखाने मारावे.
 
18
 
6
 

अभिजित - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 09:53 AM IST
इ-सकाळ चांगला आहे... printed paper मधल्या जाहिराती जरा कमी केल्या तर चांगला होईल.
 
29
 
3
 

प्रीतम - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 09:53 AM IST
सकाळ हा खरंच छान पेपर आहे. फक्त किंमत 1 रुपया ने कमी केली पाहिजे... !!!
 
33
 
1
 

आकाश - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 09:40 AM IST
यवतमाळ प्रकरणाची लोकमतला साधी बातमी पण नव्हती. फेकमत.
 
100
 
13
 

विजय श्यामसुंदर विधाते - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 09:27 AM IST
सकाळ सकाळ आणि फक्त सकाळ च .......
 
54
 
39
 

हेमंत शिर्के - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 09:25 AM IST
लोकमत फालतू पेपर आहे..सकाळच नंबर वन
 
78
 
42
 

स्वप्नील शेळके - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 09:18 AM IST
कितीही फुगली तरी बेडकीचा बैल होत नाही .कालच फ्लेक्स पाहिला हसू आवरले नाही . सकाळचं नंबर एक आहे यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. बरोबर आहे.
 
82
 
26
 

राजू नारायण बोधले - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 09:16 AM IST
सकाळचा मताशी मी 100 % सहमत आहे
 
72
 
36
 

Sandip - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 08:38 AM IST
One & only SaKal... Aani Saheb!
 
47
 
55
 

विक्रम - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 08:28 AM IST
लोकमत पूर्णपणे फालतू पेपर आहे . पक्ष , व्यक्ती पाहून बातम्या दिल्या जातात .
 
135
 
31
 

राजेंद्र पिंगळे - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 08:23 AM IST
कितीही फुगली तरी बेडकीचा बैल होत नाही .कालच फ्लेक्स पाहिला हसू आवरले नाही . सकाळचं नंबर एक आहे यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.
 
70
 
40
 

Atul - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 08:17 AM IST
सकाळ सकाळ आणि फक्त सकाळ
 
63
 
40
 

vinoo - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 07:25 AM IST
sakal kayam pratham kramankavar rahil yat shankach nahi.
 
29
 
23
 

मुकुंद गोरे, सॅन फ्रांसिस्को - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 07:09 AM IST
Very true. My मॉर्निंग doesn't begin till I have my coffee कप in my hand with esakal.com open on my screen.
 
51
 
30
 

प्रशांत गोडे - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 06:55 AM IST
लोकमत नं वन? काहीही... अहो लोकमत हातात घेतला की पहिल्या पानांपासून जाणवतं की हे एका राजकीय पक्षाचं मुखपत्र आहे.. सकाळची मात्र गोष्टच वेगळी आहे... भाषेचा दर्जा, बातम्या, विषय, पुरवण्या सगळंच दर्जेदार ... पुणेकरांची पहिली पसंती 'सकाळ'लाच..
 
108
 
35
 

संदीप - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 05:19 AM IST
पुण्यात तुम्हीच 1 आहात. पण राष्ट्र हिताकडे भारतीय संस्कृतीकडे ध्यान द्या. लोकमत सारखा टुकार दर्जा तुमच्या काही बातम्यांमधून बघायला मिळतो. राष्ट्रहितापुढे अल्पसंख्यान्कांची चाटूगिरी हे सकाळचे धोरण नाही, अशी अपेक्षा.
 
220
 
23
 

AKV - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 04:27 AM IST
लोकमतचे मालक दर्डा , उगीच करत्यात आर्डावार्डा............
 
191
 
29
 

प्रकाश - गुरुवार, 4 ऑगस्ट 2016 - 04:17 AM IST
इसकाळ एक नंबर आणि सर्वांनाच आवडतो....शुभेच्छा ! लोकमत फक्त दर्डाच्या घरी येतो....
 
131
 
42
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक