मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
158
 
139
 

‘सकाळ’ चा दररोजचा खप 13,37,901
- -
गुरुवार, 5 मे 2016 - 11:44 PM IST

 

 
158
 
139
 

प्रतिक्रिया
संतोष भरत कोचरेकर - बुधवार, 18 मे 2016 - 10:26 PM IST
सकाळ चे मनःपूर्वक अभिनंदन!!!सकाळ वाचल्याशिवाय दिवस जात नाही.दर्जेदार लेख आणि विविध क्षेत्रातील माहिती या मुळे सकाळ वाचनीय आणि लोकप्रिय आहे ..निष्पक्ष, सामाजिक बांधिलकी,यागुणांमुळे सकाळ नेहमीच आघाडीचे दैनिक आहे!!
 
0
 
0
 

हेमंत - शुक्रवार, 6 मे 2016 - 11:19 PM IST
............ इंटरनेट वर छापिल पाने सुद्धा वाचता येउन संगणक प्रणालीस साथ देणारी विविध सदरे सुलभपणे उपलब्ध करून दिलेल्या भारतीय दैनिकात 'सकाळ' चे योगदान अत्यंत वाखाणण्याजोगे आहे. एक सूचना: फेस बुक वरून वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया तात्काळ प्रसिध्द होत असतात आणि सरळ मार्गे दिलेल्या 'आचरत' विचारांच्या प्रतिक्रिया अगदी चाविष्ठ्पणे प्रसिध्द करण्यात सकाळचे EDITORS स्वतःस धन्य मानत असतात, -हे गालबोट वगळून!
 
3
 
2
 

अनिल ठाकरे - शुक्रवार, 6 मे 2016 - 04:41 PM IST
दर्जेदार लेख आणि विविध क्षेत्रातील माहिती या मुळे सकाळ वाचनीय आणि लोकप्रिय आहे .साहित्य कला संस्कृती या सर्व विषयाचा समावेश वाचण्यासाठी उपलब्ध असतो.
 
0
 
4
 

*नीलम* - शुक्रवार, 6 मे 2016 - 03:37 PM IST
*** त्रिवार अभिनंदन ***..! मी सकाळ + ई-सकाळ + इतर वृत्तपत्र + त्यांचे वेब वाचते..!! SAKAL IS THE BEST AND READER FRIENDLY ..!!! जाहिरातीची वेगळी पुरवणी काढल्यास सकारात्मक लेखांना भरपूर जागा + नवीन लेखकांना ओळख मिळेल..!!!! शेवटी समाजातील वाचकांना आनंद + ज्ञान + मार्गदर्शन + माहिती देणे हा उद्देश सार्थक ठरेल..!!!!!
 
8
 
4
 

महेश कालेकर (डेन्मार्क) - शुक्रवार, 6 मे 2016 - 03:26 PM IST
सकाळ चे मनःपूर्वक अभिनंदन...इकडे परदेशात esakal आमचा सतत सोबती असतो...सकाळचे सकारात्मक उपक्रम, समाजाविषयीची तळमळ, समाज सुधारणेसाठी भरीव योगदान आणि सर्वात महत्वाचा म्हणजे तटस्थ वृत्तांकन व positive बातम्या...सकाळ मनाला त्रस्त करत नाही तर उभारी देते...सकाळमुळेच आजच्या आमच्या नव्या पिढीला मराठी वाचनाची गोडी लागली आहे. सकाळने असच सकस आणि पौष्टिक साहित्य आम्हाला पुरवत राहाव हि विनंती...शुभेच्छा...
 
2
 
5
 

तानाजी खापरे - शुक्रवार, 6 मे 2016 - 02:44 PM IST
अभिनंदन सकाळ.. सकाळ वाचल्याशिवाय दिवस जात नाही.
 
5
 
3
 

प्रमोद - शुक्रवार, 6 मे 2016 - 01:47 PM IST
पुणे सकाळ उत्तमच आहे . मुंबई आणि ठाणे सकाळ त्याच दर्चाचा करावा
 
6
 
3
 

लक्ष्मीकांत सरवडीकर - शुक्रवार, 6 मे 2016 - 01:28 PM IST
दर्जेदार लेख आणि विविध क्षेत्रातील माहिती या मुळे सकाळ वाचनीय आणि लोकप्रिय आहे .साहित्य कला संस्कृती या सर्व विषयाचा समावेश वाचण्यासाठी उपलब्ध असतो या मुळे सर्व क्षेत्रातील वाचक सकाळ दररोज आवडीने वाचतात .
 
3
 
3
 

अजय भरते - शुक्रवार, 6 मे 2016 - 01:28 PM IST
अभिनंदन सकाळ
 
4
 
2
 

अजय भरते - शुक्रवार, 6 मे 2016 - 01:27 PM IST
अभिनंदन सकाळ
 
4
 
3
 

Ganesh - शुक्रवार, 6 मे 2016 - 01:03 PM IST
सकाळ'स पुणे आवृत्ती झकास असते, नगर थोडी बरी आणि धुळे किंवा जळगाव आवृत्ती अगदीच रुक्ष न वाचनीय असते. सकाळ ने ग्रामीण महाराष्ट्र वर यापुढे भर दिल्यास १३,३७,९०१ प्रतीं ऐवजी १३ कोटी व्हायला वेळ लागणार नाही. प्रिय सकाळ team याकडे लक्ष द्या! technology चा वापर करून ग्रामीण आवृत्ती परिपूर्ण करा, महाराष्ट्र इस yours
 
4
 
2
 

चंद्रशेखर बर्डे - शुक्रवार, 6 मे 2016 - 12:41 PM IST
सकाळ " समाज मनाचा आरसा " हा आरसा अधिका अधिक लख लख चमकू दे आणि सर्व समाजच अंधार दूर होऊ दे ! .... अभिनंदन .
 
4
 
3
 

योगेश गुप्ते - शुक्रवार, 6 मे 2016 - 12:01 PM IST
All The Best Sakal Team !
 
9
 
6
 

jyotsna thakur - शुक्रवार, 6 मे 2016 - 11:57 AM IST
अभिनंदन सकाळ चे मी पण सकाळ वाचते जमले नाही तर इसकाळ वाचते .
 
11
 
6
 

कुंभार ब.द. - शुक्रवार, 6 मे 2016 - 11:53 AM IST
दैनिक सकाळ हा पुरोगामी महाराष्ट्र राज्यामध्ये नेहमीच अग्रगण्य राहिला आहे आणि राहील .....निष्पक्ष, सामाजिक बांधिलकी, मार्मिक, समाज सुधारक या आणि इतर सगळ्या गुणांमुळे सकाळ नेहमीच आघाडीचे दैनिक राहील यात शंका नाही, सकाळच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
 
6
 
10
 

prakash - शुक्रवार, 6 मे 2016 - 11:37 AM IST
Unlike Karnaryanchi KIV Yete. Changalya gostinna changal manale Pahije ho. Sakal NO.1
 
7
 
12
 

ganesh - शुक्रवार, 6 मे 2016 - 10:17 AM IST
तुमचा पेपर सकाळ ग्रामीण भागात वाचणारे वाचक आहेत शहरात तर आहेत त्यामुळे त्याची मागणी जास्त आहे त्यामुळे सकाळ १ नंबरपेपर आहे अभिनंदन
 
13
 
12
 

पुणेकर , मंडई - शुक्रवार, 6 मे 2016 - 10:16 AM IST
सकाळ , तुमचे अभिनंदन , परंतु पुणेकरांचे समस्यांचे योग्य निरसन अजून सुद्धा होत नाही , शहरातल्या समस्या साठी स्वतंत्र अशी समिती किवा ठोस कृती दल नेमण्याची गरज आहे , उदाहरण - पुणे मेट्रो चे काय झाले ? ह्या पुणे मेट्रो ची कामाची तपशील वार माहिती कुठे उपलब्द आहे ? कुठल्या कारणा साठी रखडली आहे का ? पुणे मनपा च्या वेब साईट वर अपडेटेड माहिती उपलब्द नाही , तरी आम्हा समस्त पुणेकरांना कळू द्यावे अजून किती वेळ लागणार आहे ते . तसेच मे महिना चालू झाला आहे , १ महिन्या नंतर पावसाळा चालू होईल , नदी नाले साफ झाले आहेत का ? नदीतले गाळ वनस्पती कधी काढणार ? नाले सफाई कधी पूर्ण होणार ? रस्त्यांचे डांबरी कारण पूर्ण झाले आहे का ? काही ठिकाणी आता रस्ते खोदायला घेतले आहेत ( गेल्या ३ वर्षा पासून बघते आहे कि पावसाळ्या आधी बरोबर १ महिना राहिला असताना रस्ते खोदाई कशी काय चालू होते ? ) ह्या सर्व बाबींची कुठे नोंद / अपडेट आहेत का ? असेल तर कुठे ? आणि नसेल तर का नाही असे अपडेट ठेवले जात ? पुणेकर आता आपल्यालाच जाब विचारायची वेळ आली आहे ... असो !!
 
14
 
7
 

राजेश शेलार पुणे - शुक्रवार, 6 मे 2016 - 09:59 AM IST
माझा आवडीचा वर्तमानपत्र १ नंबर सकाळ .........
 
15
 
16
 

amol - शुक्रवार, 6 मे 2016 - 09:48 AM IST
अभिनदन सकाळ , dislike करणारे हि विचित्र लोक आहेत ...म्हणजे बातम्या वाचायला सकाळ वर येतात ...आणि ..तरी त्यांना सकाळचा खप वाढल्याच दुख ..आशा .लोकांचा मानसिकते वर ...उत्तम कांबळे सर एखादा लेख लिहा हो
 
25
 
26
 

सुनील अशोक भुतेकर - शुक्रवार, 6 मे 2016 - 09:46 AM IST
सकाळ हे माझे नेहमीचे ई वर्तमान पेपर आहे सकाळ ह्या पेपर वर समाजातील घडलेल्या जिवंत घटना असतात .
 
10
 
11
 

अजित - शुक्रवार, 6 मे 2016 - 09:26 AM IST
सकाळ हा नेहमीच अग्रगण्य राहिला आहे आणि राहील .....निष्पक्ष, सामाजिक बांधिलकी, मार्मिक, समाज सुधारक या आणि इतर सगळ्या गुणांमुळे सकाळ नेहमीच आघाडीचे दैनिक राहील यात शंका नाही
 
23
 
28
 

चंदन patil - शुक्रवार, 6 मे 2016 - 09:26 AM IST
अभिननदन team sakal
 
21
 
19
 

Rakesh Salunke - शुक्रवार, 6 मे 2016 - 09:07 AM IST
Congrats! Sakal has beaten big wigs like maharashtra times, pudhari only because of their honest & impartial reporting.
 
21
 
37
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक