मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
473
 
42
 

β उद्धवसाहेब, पुन्हा मोफत घरांचे स्वप्न दाखवा?
- प्रकाश पाटील
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:04 AM IST

 

 
473
 
42
 

प्रतिक्रिया
मिलिंद - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:25 PM IST
शिवसेनेला पुत्र प्रेमाची किंमत मोजतोय.
 
12
 
0
 

भारतीय - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 07:24 PM IST
मी कुणाला फुकट घर मिळावे म्हणून कर भरत नाही. सगळ्या झोपड्पट्टीवाल्यांना शहरात मोक्याच्या ठिकाणी फुकट घरे आणि जे स्वतःच्या कष्टाचा पैसा खर्च करून घर घेऊ बघतात त्यांना शहराच्या सीमारेषेवर "परवडणारी" घरे घ्यावी लागतात. कर्जाचे हफ्ते वेगळेच. कितीही घरे वाटली तरी लोंढे काही कमी होत नाहीत आणि झोपडपट्ट्या काही जात नाहीत. शहरावरचा खरूज.....
 
16
 
0
 

अंकिताचा नवरा - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 05:14 PM IST
मंद बाळांच्या स्पर्धेत आता उद्धव सुध्दा आलाय.. १. पप्पू (इटालियन बाळ) २. केजरीवाल (मफलर बाळ) ३. अखिलेश (वाकड़्यानाकाचं बाळ) ४. उद्धव (बडबडया) .... हा पण एक आणि दोन नंबर ठरलेले आहेत हं ..
 
12
 
1
 

मंजुळा एदलाबादकर (शास्त्री रस्ता, पुणे) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:38 PM IST
उधोजी चे पण भक्त आहेत वाटत
 
6
 
0
 

नितेश - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:35 PM IST
राजकीय पक्षांची आता हीच स्थीती झाली आहे कि स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसर्याचं बघायचं वाकून.
 
4
 
0
 

सचिन - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 03:12 PM IST
स्वतःचे घर असावे हि नक्कीच छान कल्पना आहे. पण माझ्या सारखा व्यक्ती जो Acquire less, explore more ह्या विचारसरणीचा आहे तो असा विचार करतो कि जर मला १.२५ करोड रुपये किंमत असलेले घर जर दर महा १५,००० रुपये भाड्यात वापरायला मिळत असेल तर का उमेदीचा काळ दर महा १.२५ लाख EMI भरण्यात वाया घालवायचा. त्या पेक्षा मी भारत बघेल, देश विदेश फिरेल, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करील, स्वतःच्या निवृत्तीसाठी गुंतवणूक करील.
 
10
 
0
 

मानव - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:11 PM IST
मनसेचा एक आमदार निवडून आला होता. पण शिवसेनेचा तो हि येणार नाही आता.
 
41
 
13
 

राजन के पाटील - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 02:05 PM IST
ह्या लेखावरून पत्रकार लोक मुंबई महापालिकेसाठी सेना विरोधात लिखाण करण्यासाठी सज्ज झाले आहेत असे जर लोकांना वाटायला लागले तर ती त्यांची चूक नसेल. फक्त इथे ती भाजपसाठी आहे कि राष्ट्रवादीसाठी तेवढे कळले नाही. प्रकाश साहेब हा लेख तुम्ही बाळासाहेब असताना लिहावयास पाहिजे होता कारण मोफत घरांची घोषणा हि त्यांचीच होती. म्हणजे ठाकरी भाषेमध्ये या लेखाचा त्यांनी तुम्हाला समजेल असल्या शब्दामध्ये उवापोह केला असता आणि सेनेबद्दलचा तुमचा संभ्रमही दूर झाला असता. तुम्हाला नक्कीच समजले असते कि मुंबई मध्ये झोपड्पट्टीधारकांना घर देण्याची बाळासाहेबांची तीव्र इच्छा असूनही ती कुणामुळे तडीस जाऊ शकली नाही. उगीचच हवेमध्ये तिर मारून पत्रकारितेची चेष्ठा करू नका. निवडणुका येतील आणि जातील पण पत्रकारितेचे नियम विसरू नका दोन चार जणांना खुश करण्यासाठी. तुमच्या सेनेविरोधातील लिखाणामुळे शिवसैनिक अजून जोमाने कामाला लागून मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज होईल. नोटाबादलामुळे लोकांना सध्या जो त्रास सहन करावा लागत आहे त्याबद्दल थोडे लिहा लोक तुम्हाला दुवा देतील.
 
19
 
39
 

ramesh - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:39 PM IST
मोदींच्या सगळ्या योजना होतील,नाही होतील, काही % होतील. हे सगळं काळ सांगेल. पण सध्या तरी पंतप्रधान म्हणून विश्वास ठेवण्यासाठी आणि पोट तिडीकीने देशासाठी काम करणारा एकच नेता दिसतो-- मोदी. दुसरे कुणीही लायकीचे वाटत नाही, BJP मध्ये सुध्हा. तेवहा लोकांनो एकालाच धरून ठेवा ,काही तरी फायदा होईल. बाकी बोंबच आहे.
 
34
 
4
 

किरण घाटगे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:33 PM IST
स्वतः युतीमध्ये असूनसुद्धा सरकारच्या प्रत्येक निर्णयाव विरोध आणि टीका करण्याची असेल तर एकत्र सत्तेत राहण्याचे कारणच काय. मतभिन्नता असेल तर सरळ सत्तेतून बाहेर पडून सेनेने आपल्या स्वाभिमान कायम राखावा म्हणजे जनमानसातहि संभ्रमाचे वातावरण राहणार नाही
 
12
 
3
 

goga - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 01:22 PM IST
udhav gelya 25,30 varshya pasun mumbai vr bhagva fadkvt aahet tri mumbaiche raste v gadde kahi sudharu shkle nahi tumhi
 
12
 
1
 

सुमुदिनी - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:58 PM IST
उद्धवजींना इतका त्रास होत असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. पूर्ण सत्ता मिळाली कि याव करिन त्याव करिन म्हणजे आत्याबाईंना मिशा असत्या तर मामंजी म्हटलं असता त्या छापातील बोलणे आहे.
 
19
 
7
 

kho kho patil - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:49 PM IST
rastte tr bnvile nahi mumbai aani mhane fri ghare deu are baba kitye lok mumbaichya rastya vr mele akda pha udhav jra
 
4
 
0
 

रमेश वाल्मिक - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:29 PM IST
लेखकाचे लेख लिहिणे पूर्णतः पूर्वग्रहदूषित वाटते. पाटील भाऊ मी पण घाटकोपरला अश्याच घरात राहतो कि जे शिव सेने मुळे मिळाले आपण उपनगरात फिरा माझ्यासारखे असंख्य भेटतील तेंव्हा पोटदुखीचे कारण काही वेगळे असावे असे वाटते प्रतिक्रियांवरून असे लक्षात येते कि एकच टोळी वेगवेगळ्या नावाने प्रतिक्रिया लिहीत असावेत. भाजप वाले एका युग पुरुषाने सत्ता सांभाळ्यापासून अर्थात हा परीस (लोखंडाचे सोने करणारी वस्तू ) सापडल्या पासून भारतच काय शेजारील देशांवर नव्हे वेगवेगळ्या खंडात हि यांचीच सत्ता येणार अश्या दिवा स्वप्नांत मश्गुल असून सामान्य स्वतःचे असलेले पैसे बँकेतून काढण्याच्या लायनीत.
 
29
 
59
 

डज - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:16 PM IST
माननीय बाळासाहेब जर असते तर नरेंद्र मोदी यांनी पाठिंबाच दिला असता पण उद्धव साहेब असा कात नाही येत
 
39
 
7
 

विकास - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 12:06 PM IST
@लेखक. शिवसेनेने ४० लाख घरे देण्याची घोषणा केली असेल पण एवढाी मोठी घोषणा विरोधी पक्षात बसुन पुर्ण करता येत नाहीं, त्यासाठी सलग १० वर्ष पुर्ण सत्ता हवी.
 
20
 
52
 

Ravi - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:58 AM IST
उद्धवा, अरे शरीराला कावीळ झाली तर ती बरी करता येते, पण मनाला कावीळ झाली तर त्यासाठी औषध नाही. राज कडे व्यंगचित्र कौशल्य आहे आणि तुझ्याकडे फोटोग्राफी. तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
 
60
 
16
 

sandeep - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:52 AM IST
मोदी काय घर देऊ शकतील ते थापाडे आहेत
 
22
 
65
 

प्रशांत - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:44 AM IST
शिवसेनेच्या मोफत घरांच्या घोषणेने मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मुंबईत दाखल झाले.
 
41
 
15
 

Vijay - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:32 AM IST
इ-सकाळ नवी वेबसाईट वर कुठलीही हेडिंग पूर्ण वाचता येत नाही (उदा. "उद्धवसाहेब, पुन्हा मोफत घरा....") . फोटो जास्त झाल्याने बातम्यांची डेन्सिटी कमी झाली आहे. सध्याची वेबसाईट बरी सुटसुटीत आहे नजरेच्या एका टप्प्यात बर्याच बातम्या वाचता येतात. नाही आवडली नवी वेबसाईट.
 
32
 
3
 

shivaji - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:32 AM IST
शिवसेना फालतू उचापत्या करून लोकांना आकर्षित करू पाहतेय .... पब्लिक खूप हुशार झाले आहे ,, तुम्हाला कोळून लावत आहे. हे लवकरच कळेल .
 
33
 
10
 

Common Man of India - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 11:00 AM IST
एन्रॉन च पण वाटोळं यांनीच केलं आणि सुम्पूर्ण महाराष्ट्र अंधारात टाकला ..४० लाख घरानपैकी १०% घरे पण त्यांनी दिली नाहीत......
 
28
 
4
 

संजय जगन्नाथ दळवी (खवटी , भारतवाडी , तालुका-खेड) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:51 AM IST
प्रकाश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे , उत्कृष्ठ माहितीपूर्ण लेख , लेखकाचे आभार.
 
73
 
12
 

संजय जगन्नाथ दळवी (खवटी , भारतवाडी , तालुका-खेड) - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:50 AM IST
प्रकाश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे , उत्कृष्ठ माहितीपूर्ण लेख , लेखकाचे आभार.
 
43
 
6
 

प्रिया - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:02 AM IST
"मोदी" ही एकाच व्यक्ती अशी आहे कि जी सामान्य नागरिकांची स्वप्ने पूर्ण करू शकतील तसेच या देशाला पुढे नेऊ शकतील. सध्यातरी मोदी जी सारखा चांगला व देशहिताचा विचार करणारा माणूस सध्यातरी राजकारणात दुसरा कोणीही नाही...मोदी जी हेच भारताला प्रगतीपथावर नेऊ शकतात व तरुणाचे भविष्य घडवू शकतात, ह्या देशाचे भविष्य घडवू शकतात.......... आपण सर्व भारतीय मोदीजींना साथ देऊ या.......
 
227
 
25
 

झपाटलेला - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:02 AM IST
भाजप निवडून येणार
 
176
 
29
 

अर्जुन gunjal - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 10:01 AM IST
हे फक्त पोकळ आश्वासन याना बळी पडू नका.
 
30
 
84
 

Mahendra Patel - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:58 AM IST
हो पण सेना सत्तेत ४ वरष च होती. They worked hard at that time. After that Congress and Rashtravadi did nothing except bhukhandachi loni Khali..... Fsi chi kamai keli. Sakal chya editor laa he Kalat nasel...but public is clever. Sakal chya news reporter sarkhi YZ nahi
 
17
 
100
 

मंगेश - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:56 AM IST
उद्धवसाहेब तुम्ही स्वरूप पहा, विश्वरूप पाहू नका. खूप सोसले हे आम्ही ७० वर्षे, आता कुठे काही तरी चांगले घडत आहे. आम्ही तुम्हाला असे मोदींवर टीका करताना पाहू शकत नाही.
 
167
 
15
 

शशीधर धुमाळे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:51 AM IST
विरोध हा नुसत्या घोषणाबाजीला आहे, योजनेला नाही हे उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया नीट वाचल्यास लक्षात येईल.
 
30
 
93
 

सुपांडी काळे - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:46 AM IST
उद्धव केजरीवाल... नवीन नेता इन टाऊन
 
106
 
13
 

ssk - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:23 AM IST
@प्रकाश पाटील सर एकदम झकास लेख !!!
 
64
 
9
 

Fact - मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 - 09:19 AM IST
या झोपड्या वाल्याना घर दिला तरी ते त्यात राहत नाहीत. ते घर किराय ने देऊन नवीन ठिकाणी झोपडी बांधून राहतात. माध्यम वर्ग रक्ताचे पाणी करून भारत असलेल्या टॅक्स वर किती दिवस असे फुकटे पोसणार आहे सरकार?
 
106
 
4
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक