मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

"स्मार्ट' पुण्यासाठी आता आपणही "स्मार्ट' होऊ
- नंदकुमार सुतार
सोमवार, 20 जुलै 2015 - 02:45 AM IST

 

 
103
 
5
 

प्रतिक्रिया
अशोक - पुणे - मंगळवार, 21 जुलै 2015 - 02:59 PM IST
होर्न वाजवणारे बावळट असतात , दुर्लक्ष करा, हा एकच उपाय.
 
2
 
0
 

dipak - सोमवार, 20 जुलै 2015 - 04:51 PM IST
हे आपल्याकडे शक्य नाही आहे, कारण आपल्याकडे नियम तोडणे म्हणजे एक प्रतिष्ठा झली आहे. कारण नियम तोडल्यानंतर वाहतूक पोलिस गाडी थांबवतात त्यावेळेस हे लोक राजकारणी, पुढारी, आमदार, खासदार यांना फोन लावतात व सुटतात. आणि वर तोंड करून चार लोकांना आपल्याला कोण नाय काही करू शकत असा सांगत फिरतात यात त्यांना मोठेपणा वाटतो. पण ते याचा सद्सदविवेक बुद्धीने कधीच विचार करत नाही कि यामुळे इतरांना किती त्रास होतो याचा ते लोक कधीच विचार करू शकत नाही. हि वस्तुस्थिती आहे. यासाठी कायदा हा कडक असायला हवा. आणि ते आपल्याकडे शक्य नाही. कारण एकाच : POLITICIANS !!!!
 
7
 
0
 

javahar - सोमवार, 20 जुलै 2015 - 03:45 PM IST
कारभारी स्मार्ट होवून काय उपयोग जनता स्मार्ट (पैशाने ) केव्हा होणार ?
 
4
 
2
 

भैरव - सोमवार, 20 जुलै 2015 - 02:24 PM IST
@sweety : तुमच्या मागचा हॉर्न वाजवतो कारण त्याचा वेग तुमच्या पेक्षा जास्त असेल आणि त्याला पुढे जायचे असेल. अशा वेळी तुम्ही बाजूला होऊन सायीड देणे उत्तम नाही का? तुम्हाला घाई नाहीये म्हणजे सर्वांनीच निवांत गाडी चालवावी असा होत नाही. सिग्नल वर हॉर्न वाजवत असेल तर दुर्लक्ष केलेले बर.
 
5
 
14
 

Amruta Nivrutti Kachale - सोमवार, 20 जुलै 2015 - 12:53 PM IST
everyone should know the concept of smart city. for overall growth of city everyone should take active part to make city smart.
 
3
 
0
 

Sweety - सोमवार, 20 जुलै 2015 - 12:18 PM IST
पुण्यामद्ये सद्या हॉर्न वाजवण्याची फालतु प्रथा पडलीय. उगाच पुढचयाला सतावण्यासाठी. अरे कोणी आजारी असते, कोणी गरोदर असते, कोणालाा घरी समस्याअसतात पण ह्यांना दुसर्याला त्रास दिला कि बरे वाटत.ह्यांना कसली एवढी घाई झाली असती? मरण्याची?? घरच्या लोकांना कळत नाही का? पोलिस ह्याला काही करु शकणार नाहित. पण मी ह्यांना पुढे जाउच देत नाही, मग मला मजा येते. परदेशात कोणीही अगदी गरज असेल तरच हॉर्न वाजवतात. विशेषतह्ला सिंहगड रोडवर असे चाललेले असते. मग अपघात होतात.
 
24
 
2
 

vijay - सोमवार, 20 जुलै 2015 - 11:10 AM IST
मुळात ह्या राजकार्नायानच स्मार्ट सिटी संकल्पना नकोय.
 
11
 
0
 

रा.व्यं.मंगरुळकर - सोमवार, 20 जुलै 2015 - 11:01 AM IST
नुसती स्मार्ट सिटी संकल्पना यशस्वी होणे अवघड आहे.त्याच बरोबर सर्वच थरातील लोकांनी त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.स्मार्ट सिटी बनविणे एक वेळ सोपे आहे परंतु त्याचे महत्व तळागाळा पर्यंत पोहोचविणे व स्मार्ट सिटी खरोखरीच स्मार्ट सिटी राहील ह्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
 
10
 
0
 

chanda - सोमवार, 20 जुलै 2015 - 10:40 AM IST
पुण्या बरोबर पिंपरी चिंचवड चा हि सकारात्मक विचार होतो हे वाचून बरे वाटले .मुळा ,मुठे बरोबर पवना स्वच्छते साठी हि विचार आवश्यक आहे
 
7
 
0
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक