मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
1080
 
20
 

पाकला माहित आहे भारताची ताकद- नरेंद्र मोदी
- - वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 01:49 PM IST

 

 
1080
 
20
 

प्रतिक्रिया
जय - रविवार, 27 नोव्हेंबर 2016 - 09:21 AM IST
रोज २-४ जवानांना कापून पाकिस्तान त्यांचे पार्ट घेऊन जात आहे, आणि हे नुसते बोलबच्चन देण्यात मग्न आहेत.......है बीजेपी वाल्यांच्या आणि भक्तांच्या घरातील कोणी सैनिक आहे का??? आणि असेल तर....हे सांगा तुमच्या माणूस अर्धा कापलेल्या अवस्थेत परत पटवलं तर तुम्ही हेच बोलबच्चन कराल काय ?
 
4
 
20
 

atul - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 10:13 AM IST
tumhi fakta भावना भडकाऊ भाषणे करा, तुम्ही कसा देश सांभाळत आहेत ते गेले १५ दिवस बघत च आहोत.
 
4
 
25
 

nilesh - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 02:35 AM IST
गुलाम आणि नामर्द लोक भारत बद्दल वाईटच बोलू शकतात कारण त्यांच्या मनगटात Shakti नसते ते नपुंसक असतात.
 
25
 
1
 

प्रतीक - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 10:10 PM IST
मोदीसाहेब आता वेळ आली आहे. पाकिस्तानवर असा घाव घाला कि पाकिस्तानच्या कित्येक पिढ्या त्यातून सावरू शकणार नाय.
 
41
 
1
 

प्रसाद कोठारे - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 09:56 PM IST
इ-सकाळ वर व इतर वृत्तपत्रात हल्ली एक अजब तर्क लावला जात आहे कि, इंदिराजींनी पाकिस्तानला धडा शिकवला होता. हे खरे कि त्यांनी पाकिस्तानला एका मर्यादेपर्यंत मागे ढकलले. पण मला एक सांगावेसे वाटते कि इंदिराजीसुद्धा काश्मीरचा प्रश्न सोडवू शकल्या नाही, उलट बांगलादेश स्वतंत्र करून त्यांनी काश्मीर प्रश्न अधिक गुंतागुंतीचा केला, तो या साठी कि बांगलादेश हा खऱ्या अर्थाने कधीच भारताचा मित्र झाला नाही, तेथील हिंदू भारतात आलेच, पण मुस्लिमही भारतात आले कारण तेथील राज्यकर्ते पाक पेक्षा नालायक निघाले. आज भारतात १० कोटींहून अधिक बांगलादेश नागरिक आहेत जे कि भारतीयांचं हक्क हिरावून घेत आहेत. तसेच इंदिराजींनी त्याच वेळेस बलूच, पंजाब आणि सिंध प्रांत स्वतंत्र करायची संधी असूनही ते केले नाही, ह्याबद्दल त्यांना दोषच द्यावा लागेल. मानवी इतिहास हेच सांगतो कि "फोडा आणि झोडा" हेच धोरण यशस्वी योद्ध्यांनी परिणामकारकरित्या वापरले. आता परत एकदा तेच करायची वेळ आली आहे !
 
41
 
6
 

sanjay - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 08:29 PM IST
ज्यांचे काळे पैसे बुडाले ते मोदींसाहेबांच्या नावानी बॉम्ब मारत आहेत
 
34
 
1
 

sanjay - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 08:19 PM IST
uthhal पाण्याला खळखळाट , असा कांता देश जर असेल तर तो पाकिस्तान , किंवा पडलो तरी नाक वर एवढी युद्ध हारून लबाड लांडगे पण करत आहे पण शेवटी तो सिंह ची शिकार होणारच पण इथले लांडगे तो पर्यन्तस्वस्थ बसणार नाही, या घर भेंड्याना खवखर गोळ्या घातल्या पाहिज काँग्रेस हा खरा खुरा देशद्रोहा पक्ष आहे , त्याने पाकिस्तान पेक्षा जास्त नुकसान केला आहे भारताचे मोदींना शिव्या देऊन व सरकारविरोधी धोरण ( परराष्ट्र) ते एक प्रकारे rajkiyaआत्महत्या करत आहे , पण त्यांचेई आत्महत्या हा भारत साठी शुभ . क्काब सुधारोगे आता ते दिवस गेले भोळ्याभाबड्या जनतेला banvaycheसंकेत ahe
 
8
 
2
 

sanjay - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 08:10 PM IST
uthhal पाण्याला खळखळाट , असा कांता देश जर असेल तर तो पाकिस्तान , किंवा पडलो तरी नाक वर एवढी युद्ध हारून लबाड लांडगे पण करत आहे पण शेवटी तो सिंह ची शिकार होणारच पण इथले लांडगे तो पर्यन्तस्वस्थ बसणार नाही, या घर भेंड्याना खवखर गोळ्या घातल्या पाहिज काँग्रेस हा खरा खुरा देशद्रोहा पक्ष आहे , त्याने पाकिस्तान पेक्षा जास्त नुकसान केला आहे भारताचे मोदींना शिव्या देऊन व सरकारविरोधी धोरण ( परराष्ट्र) ते एक प्रकारे rajkiyaआत्महत्या करत आहे , पण त्यांचेई आत्महत्या हा भारत साठी शुभ . क्काब सुधारोगे आता ते दिवस गेले भोळ्याभाबड्या जनतेला banvaycheसंकेत ahe
 
5
 
0
 

ganesh - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 07:47 PM IST
राजकारणी अडचणीत आल्यावर युद्धाची भाषा करतात
 
9
 
37
 

शरद CHINCHALKAR - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 06:59 PM IST
लष्कर फार वेगळी कृती राष्ट्रपतींच्या लेखी आदेशांखेरीज करत नाही.मंत्रिमंडळाच्या सहमतीने राष्टपतींना असा आदेश देण्याची सूचना केली जाते.सर्जिकल स्ट्राईकचे क्रेडिट मंत्रिमंडळ आणि देशाचे नेते मा. मोदीजी यांना द्यायलाच हवे.
 
29
 
3
 

पराग - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 05:32 PM IST
यातील सर्वात स्वागतार्ह बाब म्हणजे मोदींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की सिंधू पाणी करारात भारताच्या हक्काचे पाणी पाकिस्तानात वाहून जात आह. यापुढे प्रत्येक थेंब पाणी थांबवून पंजाब, जम्मू काश्मीरमधील शेतक-यांसाठी आणणार आहे. भारताच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला जाणार नाही. ‘भारतातील पाणी आपल्या शेतकऱयांना पुरेपुर मिळालेच पाहिजे. माझ्या शेतकऱयांना पाणी मिळालेच पाहिजे. पाकिस्तानला पाणी दिले जाणार नाही.‘ मोदींनी सर्व पाणी पंजाबमधील शेतीसाठी आणि शहरांसाठी वापरावे. पाकिस्तान अगदीच बोंब मारू लागला आणि वल्ड बँकेकडून आंतरराष्ट्रीय दबाव आला तर त्या त्या शहरांमधील सांडपाणी पाकिस्तानसाठी सोडावे. वल्ड बँकेला सांगावे की अगदीच तुम्ही म्हणत आहेत म्हणून निदान सांडपाणी तरी सोडत आहोत. परत वल्ड बँकेला आवाहन करावे एवढा पुळका असेल तर त्या वल्ड बँकेने स्वखर्चाने मोठा प्रकल्प उभारून ते सांडपाणी शुद्ध करून पाकिस्तानी जनतेला द्यावे. अजून हवे तर वल्ड बँकेने पाकिस्तानी दहशतवादी तयार करणाऱ्या मदरश्यांना आणि दहशतवादी केंद्रांनादेखील मदत करावी आणि दहशतवाद्यांना दत्तक घ्यावे.
 
45
 
1
 

विश्वनाथ रूपे - देवगड - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 05:15 PM IST
..ZAKAS AANI MAST MODI SAHEB ... !! JAY MODI !! JAY HIND !!!
 
34
 
4
 

नीलेश - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 05:13 PM IST
साहेब, ही ताकद दाेन वर्षांत आली ना?
 
32
 
2
 

देशभक्त - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 05:12 PM IST
पाण्याबिण्याचं सांगू नका मोदीजी; आपल्याला पाकिस्तानच नको आहे. त्या दृष्टीने बघा.
 
47
 
0
 

खो खो पाटील - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 04:53 PM IST
पाकिस्ताला माहित आहे तर रोज का एक दोन सैनिक शाहिद होत आहे???
 
10
 
30
 

Sunil - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 04:09 PM IST
रोज दोन चार जवान मृत्युमुखी पडत आहेत आणि मोदी राजकारण करतोय. सन्यास घे नाहीतर हल्ला कर. नुसताच सर्जिकल स्ट्राइक बडबडत बसू नकोस. ती धूळफेक होती तमाम जवानांच्या आणि भारतीयांच्या डोळ्यात.
 
14
 
94
 

श्री - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 03:45 PM IST
काहीही झाला तरी भुंकणाऱ्या कुत्र्यांचं शेपूट वाकडेच ...
 
55
 
3
 

रावसाहेब - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 03:16 PM IST
तिकडे जाणाऱ्या नदीच्या पाण्यात सांडपाणी मिक्स करून सोडा म्हणजे ते वेगळं करून घ्यायचं तंत्रज्ञान ते पाकडे अमेरिकेकडून किंवा चीनकडून घेतील. त्या पाकड्यांच्या पाणीशुद्धीकरणाचा प्लांट तयात झाल्यावर सिंधू नदीचे पाणी बंद करा.
 
140
 
1
 

रवी - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 03:10 PM IST
हो पण लष्करावर फार ताण देण्यापेक्षा त्या पाकिस्तानचे शे दोनशे किंवा जमतील तितके तुकडे कसे पडतील यावर लक्ष द्या. आपल्या देशाच्या मौल्यवान सैनिकांना आपण यासाठी खरंच जास्त ताण देऊ नये असे समस्त भारतीयांनाहि वाटत असावे.
 
79
 
0
 

hemant - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 03:04 PM IST
मोदीजी अशी वक्तव्य आपल्याला शोभा देत नाहीत. पाकिस्तानी राजकारण्यांसारखी आपली हि तीच गत होत चालली आहे. पाकिस्तानी राजकारणी जर भारताविरुद्ध बोलला नाही तर त्याची ब्रँड वेल्लू कमी होते. तो देशप्रेमी नसून गद्दार आहे अशी त्याच्यावर टीका होते. त्यामुळे ते भारतावर टीका करत राहिले आणि पर्यायाने पाकिस्तानचे नुकसान होत राहिले. देशात अराजकता माजली. आपण आणि पर्लीकर तोच किस्सा गिरवत आहात. देशात अच्छे दिन आणण्याचे दिलेलं वचन पाळण्याचे आपले काम करा. जवानांना त्यांचे काम करू द्या. आणि भारताची ताकद काय आहे हे पाकिस्तानला चांगले माहित आहे तुम्ही ते सांगून आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नका. निंदकाचे घर असावे शेजारी अशी आपल्याकडे म्हण आहे ती लक्षात असू द्या.
 
34
 
121
 

hemant - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 03:03 PM IST
मोदीजी अशी वक्तव्य आपल्याला शोभा देत नाहीत. पाकिस्तानी राजकारण्यांसारखी आपली हि तीच गत होत चालली आहे. पाकिस्तानी राजकारणी जर भारताविरुद्ध बोलला नाही तर त्याची ब्रँड वेल्लू कमी होते. तो देशप्रेमी नसून गद्दार आहे अशी त्याच्यावर टीका होते. त्यामुळे ते भारतावर टीका करत राहिले आणि पर्यायाने पाकिस्तानचे नुकसान होत राहिले. देशात अराजकता माजली. आपण आणि पर्लीकर तोच किस्सा गिरवत आहात. देशात अच्छे दिन आणण्याचे दिलेलं वचन पाळण्याचे आपले काम करा. जवानांना त्यांचे काम करू द्या. आणि भारताची ताकद काय आहे हे पाकिस्तानला चांगले माहित आहे तुम्ही ते सांगून आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नका. निंदकाचे घर असावे शेजारी अशी आपल्याकडे म्हण आहे ती लक्षात असू द्या.
 
23
 
80
 

देशमुख - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 03:00 PM IST
हो ना लष्कराला (जवान आणि अधिकारी ) वर्गाला स्वस्तात वापरतात आणि नंतर नव्या दमाचे घोडे जोडले जातात.त्यांना जिवंत आणि मृत्यू नंतर पण काहीही मिळत नाही.त्यांचे मॉरल अशा खोट्या स्टोरी सांगून हाय ठेवायचे.रिटायरमेंट नंतर हाल करायचे आणि सगळा पैसा RSS च्या पदरात घालून धर्मांधतेला प्रोसाहन द्यायचे.जवान रेटियर होऊन ५५०० ५३०० अशा पगारात जॉब करतात तर ऑफिसर्स नॉन AC ऑफिस मधेय राहिलेले आयुष्य काढतात.सर्व राजकारणी सत्तेचा उपभोग घेणे आणि गप्पा मारत राहणे आणि time पुढे ढकलणे यात घालवतात.
 
17
 
81
 

KIRAN ARUN गावडे - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:53 PM IST
पंजाब निवडणुका समोर ठेऊन केलेलं भाषण
 
36
 
149
 

संदीप - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:47 PM IST
जय हिंद ! अच्छे दिन आरहे हे. मोदी साहेब कोणीही कितीही काहीही बोलले तरी तुम्ही लक्ष्य देऊ नका. आज बढो ! जे तिरस्कार करतात ते फक्त कट्ट्या वर बसून असतात दिवस भर तुम्ही लक्ष देऊ नका....!!!
 
155
 
13
 

भारताची ताकद - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:46 PM IST
भारताची ताकद आम्हाला हि ६० वर्ष झाले माहित आहे ....नोटांचे बघा आता .
 
36
 
220
 

sunil - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:46 PM IST
ह्याचा चेहरा जरी बघितला तरी दिवस खराब जातो ... आयत्या बिलावर नागोबा
 
29
 
286
 

tushar dhanawade - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:45 PM IST
चला परंपरागत गुलामांनो चालू करा............
 
26
 
186
 

सोट्या आणि गोट्या - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:45 PM IST
मोदी तुम्ही आता नालायक भक्तांवर सर्जिकल स्ट्राईक करा आणि राजकीय सन्यास घ्या .नंतर भारताचा इतिहास नीट वाचा .
 
24
 
227
 

संजय जगन्नाथ दळवी (खवटी , भारतवाडी , तालुका-खेड) - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:40 PM IST
भारतातील पाणी आपल्या शेतकऱयांना पुरेपुर मिळालेच पाहिजे. माझ्या शेतकऱयांना पाणी मिळालेच पाहिजे. पाकिस्तानला पाणी दिले जाणार नाही......माननीय पंतप्रधान मोदीजी आगे बढो...मेरा देश बदल रहा है...आगे बदध रहा है.
 
183
 
6
 

संकेत - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:37 PM IST
खूप छान मोदीजी अशा वक्तव्याने भारतातील लष्करानं खूप प्रोत्साहन मिळत आहे आणि पाकिस्तान पण भीत आहे खर्च ग्रेट मोदीजी
 
186
 
6
 

महादेव सुतार(पांचाळ) - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:36 PM IST
आणि म्हणे साठ वर्षात काय केलं. आयत्या पिठीवर रेघोटया.
 
30
 
196
 

सर्जिकल स्ट्राईक - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:35 PM IST
सर्जिकल स्ट्राईक हे युद्ध नव्हते ....पाकिस्तानला आपली ताकद १९६५, १९७१ आणि १९९९ लाच कळली होती....तुम्ही त्या वेळी काय झोपला हॊता....आता नोटांचे बघा आणो किती जावं हुतात्मा झाले ते बघा आधी ..ऍड बनवू नका .
 
31
 
224
 

अमर - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:26 PM IST
मोदी साहेब भारताने पाकिस्तान ला युद्धात हरवून आपली ताकद दाखवून दिली आहे. सर्जिकल स्ट्राईक मुळे त्यांना ताकद माहित झाली हे तुम्ही सांगायची गरज नाही.
 
31
 
168
 

लोकनेते राहुलजी - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:25 PM IST
एखादं सर्जिकल स्ट्राईक भक्तांवर सुद्धा करा.
 
31
 
174
 

विकास - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:22 PM IST
मोबाइलवरुन चुकुन डिसलाईक झाले.माफी असावी
 
134
 
9
 

नितीन गावंड - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:17 PM IST
जय हिंद! खरच साहेब आपल्या देशाची, सैन्याची ताकद दाखवाच पाकड्याना. आपल्या देशाचे हित तुम्ही बरोबर जाणता. विरोधी कितीही भुंकत राहिले तरी संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे.
 
108
 
3
 

भारतीय - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:12 PM IST
किती निर्लज्ज पंतप्रधान आहे हा.... पाकिस्तानला आपली ताकद १९६५, १९७१ आणि १९९९ लाच कळली होती. याला असं दाखवायचं आहे कि हा आल्यापासूनच भारताला जगामध्ये विचारात आहेत. काल जे प्रश्न विचारले आहेत मनमोहन सिंग ने त्याला उत्तर द्यायची तयारी करा.
 
35
 
234
 

वंदन चंदन - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:09 PM IST
आणि भारतातल्या सुजाण (भक्त नसलेल्या) लोकांनां माहित आहे तुझा कारस्थानी डाव
 
22
 
197
 

प्रिया - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:06 PM IST
पाकिस्तानसुद्धा आता सुतासारखा सरळ होईल अगदी दुखरी नस दाबली पाकिस्तानची ............
 
131
 
4
 

श्याम बसाप्पा ठाणेदार दौंड - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:02 PM IST
पाकला भारताची ताकद माहित असल्यामुळेच पाक भारतासोबत समोरासमोर युद्ध न करता दहशतवाद्यांच्या मदतीने लपून छपून भ्याड हल्ले करतोय भारताच्या ताकदीचा अनुभव पाकिस्तान ने 1965 1972 व कारगिल युद्धात घेतला आहे
 
140
 
2
 

काका - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:01 PM IST
पक्यांना ठोका ......... काका (अमेरिका)
 
122
 
5
 

भक्त गण - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 02:01 PM IST
"भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानला भारतीय लष्कराची ताकद माहित झाली आहे..." घ्या ह्याचे पण श्रेय !
 
30
 
215
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक