मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
393
 
2190
 

भाजप नेत्यांकडे 6 महिन्यांचा हिशेब मागा: केजरीवाल
- - वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:18 PM IST

 

 
393
 
2190
 

प्रतिक्रिया
KAILAS - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 05:17 PM IST
६ महिन्याचे का ६० वर्षाचे घ्यावे आणि सर्व आमदार - खासदार, मंत्री भाजप - काँग्रेस इतर सगळे सगळे म्हणजे एकदाचा प्रश्न मिटेल म्हणजे कळेल खरा किती व कुठे भ्रष्टाचार झाला आहे जो येतोय तो गरिबी हटाव, भ्रष्टाचार मुक्त भारत, अच्छे दिन अशा घोषणा करूनच सत्तेत येत आहे शाश्वत व ठोस उपाययोजना नाहीत का, ८ नोव्हेंबर नंतर कोणताही शहाणा त्यातल्या त्यात भाजप चाआमदार किंवा खासदार २.५ लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करेल काय ? पंतप्रधान एकतर धूळफेक करताहेत . चौकशी करायचीच तर ८ नोव्हेंबर च्या आधीचीच झाली पाहिजे नाहीतर या निर्णय मधून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. खरेतर देशातील टॉप १०० कर्जदार व थकीत कर्जदार कोण आहेत हे हि सांगावे इथे श्रीमंतांकडे पैसे कुठे ठेऊ म्हणून चिंता तर गरिबाला पैसे कसे मिळवू म्हणून चिंता, कुणाला २४ तास काम करून पोटभर खायला नाही तर कुणाकडे पुढील येणाऱ्या कुठल्याच पिढीने काम नाही केले तरी ऐषोआरामात जीवन जगात येईल एवढी अमाप संपत्ती जगातल्या १०० श्रीमंतांमधें सगळे भारतीय असण्यापेक्षा भारतात आज एकही माणूस उपाशी झोपत नाही यात जास्त आनंद वाटेल
 
15
 
7
 

SVM - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 02:38 PM IST
उंदराला मांजर साक्ष!!
 
5
 
3
 

Rohit B - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 02:28 PM IST
EKDAM BAROBAR......HIMMAT ASEL TAR BJP KHASDAR ANI AMDAR YANNI MAGIL 1 YEAR CHA HISHOB DYAVA....KAR NAHI TYALA DAR KASALA
 
6
 
12
 

विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - गुरुवार, 1 डिसेंबर 2016 - 11:30 AM IST
सदर मागणी १०१ % चुकीची आहे. लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या कुठल्याही नेत्यास व लोकप्रतिनिधीस असा हीशोब मागणे दंडनीय गुन्हा समजण्यात यावा आणि त्या साठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावून तसा कायदा करण्यात यावा.सत्तांतर म्हणजे सर्व कांही असीच मानसिकता जोपासण्यात सर्वच धन्यता मानत आहे. जनताही यात मागे नाही. @ एक वेळ अशी म्हण प्रचलित होती कि मजबुरी नाम महात्मा गांधी आताही असेच म्हणावे लागेल कि "मजबुरी का नाम नरेंद्र मोदी "
 
5
 
17
 

Kejri - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:39 PM IST
Sahi pakde hai!
 
6
 
5
 

के पी राव - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 07:44 PM IST
सत्यवादी हरिश्चंद्राचे वंशज श्री अण्णासाहेब हजारे ह्यांचे शिष्य भारतातील भ्रष्टाचाराला झाडू मारणारे श्री श्री कचरावाल ह्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी पण हिशोब देऊन सहकार करावा. तसेच इतर मित्र पक्षांना पण हिशोब द्यावयास सांगावे.फक्त भा ज पा च का?
 
51
 
9
 

दीपक - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 07:40 PM IST
ज्या विरोधी पक्ष नेत्यांना थोडं जनतेत किंमत आहे अशी नावे घ्यायची झाली तर, शरद पवार, नितीशकुमार , जयललिता, पटनाईक, पृथ्वीराज चव्हाण अशी मोजकी आहेत ज्यांना संसदीय मार्गांची जाण आहे सर्वात नालायक नेत्यांची नावे विचारली तर नंबर एक राहुल , केकरीवाल ,ममता , दिग्विजय, व काँग्रेस मधील पप्पूने पोसलेली बरीच मोठी लिस्ट निघेल.याना देशाशी काडीचे देणेघेणे नाही त्यांचा नेताच एक नंबरचा उल्लू आहे.
 
49
 
8
 

Rpatel - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 07:06 PM IST
Kejriwal for PM 2019...
 
13
 
57
 

देशम - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 02:53 PM IST
सत्ताधारी पक्षावर विरोधकांचा अंकुश असावा, पण केवळ विरोधा साठी विरोध नको...
 
77
 
19
 

pappu - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 01:00 PM IST
केजरीवाल म्हणतात ते १००% बरोबर आहे.
 
59
 
165
 

Sam - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:54 PM IST
एरवी केजरीवाल यांच्या वक्तव्यांकडे मी लक्ष देत नाही. दिल्ली चा सुधार करण्या ऐवजी मूर्ख विधाने करण्यात त्यांनी वेळ वाया घालवला. परंतु यावेळी त्यांचा सुझाव चुकीचा वाटत नाही. मोदीजींनी सगळ्या मंत्र्यांना मागचा हिशोबही द्यायला सांगायला काय हरकत आहे? याने एक चांगला संदेश लोकांमध्ये पसरेल व भाजप चे कार्यकर्ते जागरूक राहतील. .
 
90
 
33
 

प्रताप गायकवाड - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:23 PM IST
अण्णांच्या बोटाला धरून जनतेसमोर आला आणि बघता बघता दिल्ली चा मुख्यमंत्री झाला कारण अण्णांबरोबर असताना उपोषणाचा अजेंडा भ्रस्टाचार विरोधात लडाई हाच होता. आज सगला भारत भ्रस्टाचार विरोधात लडाई करत असताना हा का विरोध करतोय ??.
 
148
 
29
 

मधुसूदन - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:15 PM IST
बुद्धू आन्नाला पागल बनवून त्यांच्या इमेजचा वापर करून पहिले प्रथम हजारो कोटींचा गफला करणारा आता दुसर्यांकडून हिशोब मागतोस काय ? एन्जिओकडून मिळणाऱ्या कोट्यावधी रुपयांचा तू गफला केला आहेस,किंबहुना देशात अराजक माज्विण्यासाठीच ते तुम्हास पैसे देत असावेत.व तुम्हीही शत्रू राष्ट्रांच्या मिठास जागून जेवढे अराजक माजविता येईल तेवढे माजवीत आहात .जेथे खाता तेथेच ***?
 
121
 
26
 

नितीन - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:07 PM IST
मग दयावेत मोदींनी
 
55
 
25
 

अशोक - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 12:06 PM IST
देशातील कोणत्याही १० लोकांना केजरीवाल व राहुल बद्दल विचारा त्यातील ८ लोक त्यांना लाख शिव्या देतीलच व त्यांचा सरळ उल्लेख " भगोडा " व " पप्पू " -असाच करतील पण सध्या ते दोघे एवढे निर्लज्ज व दिशाहीन झालेले आहेत त्यांना समाजाची काहीही देणे घेणे नाही असेच म्हणावे लागेल राहुलचे ( पप्पू ) चे ठीक आहे तो अर्धवटच आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून पण कोणीही ओळखेल पण आता असा संशय येतोय कि त्याना म्हणजे काँग्रेसला देशातील जनतेने संपूर्ण नाकारालूंमुळे त्या मम्मा व पप्पूने देशावर व या भारत मातेवर सूड घ्यायचा ठरावाला आहे जेवढे देशाचे सर्व मार्गाने नुकसान करता येईल तेवढे करण्यासाठी ते सुडाने पेटून वागत आहेत सर्वांना हाताशी धरून लोकसभा पण चालू देत नाहीत त्यामुळे या मम्मा पप्पूचा व इतर त्यांना साथ देणार्यांपासून देशातील जनतेने सावध राहावे व कोणत्याही निवडणुकीत त्यांना पराभूत करावे या घराणे देशाला लुटले आहे देशाचे या घराणे व विशेषतः या पप्पूने मम्माने नुकसान करून देश लुटला आहे याना जोड्याजवळ पण उभे करू नये व मा. मोदी याना देशसेवेसाठी शक्ती ताकद व साथ द्यावी.जय हिंद.
 
118
 
30
 

राव - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:51 AM IST
भाजप च्या इतर नेत्यांबद्दल काही कल्पना नाही पण नरेंद्र मोदी मात्र नक्कीच धुतल्यातान्दळासारखे आहेत याबद्दल तिळमात्र शंका कुठल्याही नसावी.
 
135
 
27
 

राव - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:51 AM IST
भाजप च्या इतर नेत्यांबद्दल काही कल्पना नाही पण नरेंद्र मोदी मात्र नक्कीच धुतल्यातान्दळासारखे आहेत याबद्दल तिळमात्र शंका कुठल्याही भारतीयाने घेऊ नये.
 
88
 
21
 

सुजित भोसले - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 11:44 AM IST
का कोण जाणे केजरीवाल चे बोलणे ऐकले कि काही दिया परदेस ची निशा आठवते
 
73
 
13
 

शशांक - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:58 AM IST
हीच वेळ आहे घाण साफ करण्याची मोदीजी ! स्वपक्षीयांचा हिशोब मागितलात. त्यातील दोषींवर कारवाई नक्की करा आणि मग तुमचा रोख बाकी सर्वपक्षीय खासदारांकडे वळवा, मग जनतेतील काळाबाजार करणारे व्यापारी आणि सरतेशेवटी भ्रष्ट सरकारी अधिकारी. मात्र भाजपेतर खासदार / आमदारांची चौकशी आप पासून सुरु करा.
 
101
 
9
 

पांडू - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:19 AM IST
मोदी द्वेषाने आंधळा झालेल्या ह्या माणसाने आपली बुद्धी गहाण टाकून स्वतःच्या तोंडाचे गटार करून टाकले आहे. खूप अपेक्षा होत्या याच्याकडून पण आता या माणसाची किळस येते ....दुर्गंधी येते ...वैचारिक लढाई पेक्षा व्यक्ती द्वेषाला जास्त महत्व देऊन ह्या माणूस वाया गेला ....
 
126
 
24
 

महेश साठे - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:18 AM IST
भाई और बहानॊ! पिचले ७० साल का हिसाब देना होगा.
 
102
 
13
 

विकास - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:16 AM IST
पैश्याचे हिशोब ऑडिटर अमित शहा , शैक्षणिक पात्रतेचे याले फेम स्मृती इराणी, कोर्ट पेंडिंग केसेस चे डीडीसीए स्पेशालिस्ट जेटलींना, क्रिमिनल केसेस चे उमा भारती, भ्रष्टाचाराचे आरोप चे येडियुरप्पा, बेनामी चे हिशोब गडकरी तसेच दंग्याचे आरोप स्वतः पंतप्रधान तपासातील. क्लीन चिट साठी फडणवीस वैयक्तिक मार्गदर्शन करतील....आणि हो हे नाटक बिलकुल नाही. पक्षांतर्गत लोकशाही आहे.
 
52
 
118
 

प्रसाद कोठारे - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:05 AM IST
पाकिस्तानी नागरिक तारिक फतेहने ह्या मूर्खाची लाज काढल्याचं विडिओ बघा. तारिकने स्पष्ट विचारले आहे कि "हा केजरी खरेच रेव्हेन्यूचा आय आय एस ऑफिसर आहे का? ह्याला इतकेही माहित नाही कि डिमॉनेटीझशनचा निर्णय मागे घेता येत नाही? हे उगवलेल्या सूर्याला परत खाली जा असे सांगणे आहे.". मी खूपच सौम्य शब्दात लिहिले आहे, तो विडिओ पाहाल तर खूप हसायला येते.
 
124
 
19
 

veena - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 10:01 AM IST
का कोण जाणे केजरीवाल चे बोलणे ऐकले कि काही दिया परदेस ची निशा आठवते
 
69
 
13
 

संतोष - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 09:52 AM IST
याच्यापेक्षा नितीशकुमार बरा! उगाचच अंदाधुंद बरळत फिरत नाही. मोदी ज्यांना आवडत नाहीत त्यांनी निदान पप्पू आणि केजरी च्या मागे लागण्यापेक्षा नितीशकुमारांना पाठिंबा द्यावा. देशाचे जास्त भले होईल, एक हुशार आणि कामे करणारा विरोधी नेता म्हणून तरी! नितीश ची प्रतिमा एक विकासपुरुष अशी आहे आणि त्यांचं बोलणे ऐकले कि कोणातरी बावळट बोलतोय असे तरी वाटत नाही!
 
115
 
18
 

अमेय - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 09:41 AM IST
ह्याच्या ध्वनी प्रदूषणामुळे दिल्ली चा प्रदूषण वाढत आहे...... आवरा ह्याला......
 
107
 
21
 

महेश - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 09:18 AM IST
केजरी हा भारताचा कोहिनुर हिरा आहे... याच्या सारखा दुसरा कोणी आहे ना होणे नाही.. :)
 
59
 
98
 

रामनाथ - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 07:33 AM IST
६ महिन्याची नाही ..स्वातंत्र्य मिळाल्या पासूनची
 
78
 
14
 

टिंगम - बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 - 02:21 AM IST
फक्त बीजेपीचेच का? सर्व खासदार आणि आमदारांचे करा म्हण.
 
152
 
4
 

satish - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 11:27 PM IST
केजरी सुरवात तुझ्या व आम आदमी पछा पासून कर ना म्हणजे दुस्याला शिकवता येईल स्वतःचे तेव्हाचे झाकून ani
 
115
 
14
 

श्रीहरी - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 11:01 PM IST
केसरीवाल पिढीला निवडणुकीत स्वतः होऊन हरणार आहे. त्याचीच हि प्रॅक्टिस चालू आहे.
 
80
 
14
 

Deshbhakt - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:30 PM IST
Right Kejriwalji
 
44
 
77
 

amol - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:11 PM IST
Best &valid question. Nation wants to know!!!
 
37
 
49
 

सचिन - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 10:00 PM IST
कुठल्या हि राज्य च्या मुख्य मंत्री अशी पब्लिसिटी करत नई, बाबा तू दिल्ली संबळ कि नोको तिथे का नाक खुपसत असतो. आणि हा ATM मध्ये पैसे न देता बिग बाजार ला का दिले, एखाद्या मूर्ख ला हि कळेल कि सध्या सगळे ATM कॅलीब्रेट झाले नई हे अँड बिग बाजार कडे चेकिन काउंटर वर ती सोया होते हे.
 
60
 
24
 

खो खो पाटील - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 09:18 PM IST
पहिले हे सांग तुझ्या जवळ २०० करोड कुठून आले,
 
70
 
23
 

prashant - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 09:13 PM IST
अरे बाबा दिल्ली सम्भाळ अगोदर आय एस आय ४ आतंकी सापडले दिल्लीत ६ महिन्याचा हिशोबच पाहिजेना तुला तर पाहून घे आम्ही एक रुपयाचा हिशोब देऊ तुला नो प्रॉब्लेम,
 
55
 
19
 

चाणक्य - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 09:08 PM IST
भाजपाने आपल्या सभासदांची माहीत मागुन सगळ्याच पक्षांची अडचण केली आहे.
 
70
 
19
 

patil - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 08:46 PM IST
यांच्याकडे पण मागा .. राजकारणात आल्यापासूनच
 
54
 
14
 

रावसाहेब - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 08:42 PM IST
बरं बाबा, मग तूच सांग , प्रवेश परीक्षा न देता आयआयटी मध्ये प्रवेश कसा मिळवला होतास ते
 
155
 
35
 

पंकज - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 08:41 PM IST
ईथे दिसणाऱ्या प्रतिक्रियांवरून एक नक्की ... कि... फेकूची सायबर सेल एकदम जोमाने काम करतीये....बाकी हुशारांना सगळ्या गोमा काळात....नाटकडं फेकू....त्यांची तूच कळ्यांची पांढरी करून दिलीस आणि आता हि फेकूगिरी....
 
73
 
233
 

Indian - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 08:28 PM IST
That is a valid demand.
 
76
 
101
 

Devadatta - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 08:11 PM IST
बुद्धीला मफलर बांधला आहे यानी....
 
149
 
35
 

नाना फडणवीस, सदाशिव पेठ - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:45 PM IST
याचा खोकला डोक्यात गेलाय
 
160
 
34
 

Vaibhav - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:41 PM IST
esakal don't have Good New that PM Modi asks all bjp MPs & MLAs to submit bank transaction details between 08-Nov to 31-Dec to Amit Shah. I believe it never happens in history(Good News). We believe Modi Ji, But E-sakal have new that "भाजप नेत्यांकडे 6 महिन्यांचा हिशेब मागा: केजरीवाल" - which don't have value. Because of this kind news Punker now not interested to read Sakal. Sakal also need to publish some accept that PM Modi is doing some good for India, which is except by common Man. Jai Hind!!!
 
114
 
22
 

बजरंग - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:35 PM IST
चोर केजरीवाल, तू ह्याच सापळ्यात अडकणार बघ..आणि तिहार मध्ये सडत पडणार...मोदींना दूषणे देण्यात तुला आता मजा वाटतेय, करून घे मजा..तुझे कर्म तुझ्यावर लवकरच उलटणार...
 
116
 
37
 

बाबुराव - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:33 PM IST
केजरीवाल आणि दिग्विजयसिंग दोन्ही एकाच माळेचे मणी, सारखे मीडियामध्ये राहून मिळेल त्या मार्गाने प्रसिद्धी मिळवत राहणे हेच त्यांना जमते. केजरीवाल यांनी दुसऱ्यावर टिका करण्यापेक्षा दिल्ली मध्ये काय विधायक काम केले ते जनतेला सांगितले तर बरे होईल
 
113
 
29
 

हरी - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:20 PM IST
याचा खोकला चे विषाणू मेंदू पर्यंत गेले आहेत असे वाटत आहे, अजून पसरायचा आत याचा बंदोबस्त करावा लागणार
 
95
 
30
 

शिवराम गोपाळ वैद्य - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:16 PM IST
अरविंद केजरीवाल हा इसम त्याच्या बाष्कळ बडबडीमुळे, त्याच्या नाटकांमुळे, त्याच्या अनाकलनीय पवित्र्यामुळे, त्याच्या कोलांट-उड्यांमुळे इतका नगण्य झाला आहे की त्याला कोणत्याही खिजगणतीत घेण्याचीही गरज नाही. दिल्लीसारख्या राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवून सुद्धा दिल्लीकरांसाठी काहीही ठोस न करता लष्कराच्या भाकरी भाजण्यामध्ये त्याला जास्त रस आहे. माझ्या मते अरविंद केजरीवालला अन्य कोणत्याही राज्यातच नव्हे तर दिल्लीमध्ये कधीही त्याच्या हयातीत कोणतेही घटनात्मक पद, कमीत कमी जनता तरी देणार नाही.
 
129
 
43
 

Avinash - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:10 PM IST
लोकसभा निवडणुकीतील डीपोजिट जप्त झाल्याचा अपमान . विसरू म्हणता विसरता येत नाहीये ... खूप दुखावला गेलाय रे हा !
 
88
 
26
 

शैलेश नाईक - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 07:05 PM IST
पहिली गोष्ट केजरी नालायक आहे .... तरीही मागणी रास्त आहे , पण केवळ BJP कशामुळे ? सर्व लोकप्रतिनिधीनि त्यांची गेल्या ३ वर्ष मधील मिळकत जाहीर करावी ,
 
112
 
14
 

bhartiya - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:59 PM IST
या केजऱ्याला च्या २ कानाखाली आवाज काढा आधी. हरामखोर लेकाचा. काही चांगला निर्णय घेतला सरकार नि कि याच्या कुत्री भुकलीच पाहिजेत. तरी बार तो म्हातारा दिग्गी राजा सध्या थोबाड बंद ठेवून आहे.
 
89
 
28
 

शिवराम गोपाळ वैद्य - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:50 PM IST
अरविंद केजरीवाल हा इसम त्याच्या बाष्कळ बडबडीमुळे, त्याच्या नाटकांमुळे, त्याच्या अनाकलनीय पवित्र्यामुळे, त्याच्या कोलांट-उड्यांमुळे इतका नगण्य झाला आहे की त्याला कोणत्याही खिजगणतीत घेण्याचीही गरज नाही. दिल्लीसारख्या राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवून सुद्धा दिल्लीकरांसाठी काहीही ठोस न करता लष्कराच्या भाकरी भाजण्यामध्ये त्याला जास्त रस आहे. माझ्या मते अरविंद केजरीवालला अन्य कोणत्याही राज्यातच नव्हे तर दिल्लीमध्ये कधीही त्याच्या हयातीत कोणतेही घटनात्मक पद, कमीत कमी जनता तरी देणार नाही.
 
64
 
35
 

संदीप - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:30 PM IST
केजरीवाल कडे दुर्लक्ष करा, हा मुंबई अहमदाबाद बुलेटट्रेन चे भाडे ७५०००/- रुपये असेल असं सांगतो. लोक काय मूर्ख आहेत का ७५०००/- रुपये देऊन ट्रेन नि जायला. हा म्हणतो मी गुना भाग करून बघितलं तर ७५०००/- हा आकडा येतो. हा माणूस कुठून आय आय टी झालाय तेच समजत नाही.
 
156
 
24
 

@पंकज सावंत - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:26 PM IST
पंकज तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला आहे. Jio च्या फ्री युसेजच्या तारखा नोटबंदिशी जुळत आहेत. आणि त्या रामदेवची पण चौकशी झाली पाहिजे. उद्या हा पतंजलीच्या नोटा छापेल.
 
49
 
140
 

रॅम दास - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:24 PM IST
केजरीवालने मुख्यमंत्री झा ल्यानंतरचा हिशेब द्यावा
 
112
 
18
 

भक्त - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:22 PM IST
बरोबर बोललात. १ एप्रिल पासूनची अकाउंट स्टेटमेंट्स तपासा, आणि ती पण त्रयस्त agency कडून. अर्थात मी भाबडा असं समजून चाललो आहे कि ह्यांची खाती भारतीय बँकेत आहेत.
 
47
 
67
 

Cddeshpande - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:15 PM IST
Modi has instructed to his party men.it is internal matter of BJP. Why other party leader should interfere? Does modi or any other party leader ever reacts to the instructions given by kejriwal to his party members?
 
48
 
12
 

ATUl - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:12 PM IST
केजरीवाल ने गुगली टाकला. ( आणि मागणी करण्यात चुकीचे काही नाही) आता जर माहिती दिली नाही तर "BJP मध्ये नोटा बंद करणार हे माहित होते आणि अगोदरच बाजप वाल्यानी अगोदर सगळी तजवीज करून ठेवली असा निवडणुकी मध्ये प्रचार करायला विरोधकांना सोप्पं जाईल.
 
49
 
68
 

pune - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 06:02 PM IST
फक्त bjp नाही तर सर्व पक्षाचे आमदार व खासदार यांची गेल्या सहा महिन्याचे बँक स्टेट्मेंट द्यावे.हा जो संसदेत गोंधळ चालला आहे य पाठीमागे सामान्य माणसाचे लक्ष विचलित करण्याचा डाव असू शकतो
 
78
 
6
 

मोशाय - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:39 PM IST
केजरीवाल कडे कसा काय कोणी हिशेब मागत नाही? दोन वर्षात काय दिवे लावले त्याने? शिवाय गुंडाना त्याने आमदार मंत्री केले, त्याचा जाब कोण विचारणार? त्याचा सेक्रेटरी राजेंद्र कुमार जेल मध्ये गेला, त्याचा जाब कधी विचारणार? दिल्लीत एवढे प्रदूषण वाढले, काय केले या इंजिनीअरने? पंजाब मध्ये पैसे घेऊन तिकिटे विकले, त्याला जबाबदार कोण?
 
73
 
15
 

स्वप्नील - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:37 PM IST
केजरीवाल साहेब पहिले तुम्ही तुमच्या नेत्यांना त्यांच्या त्यांचा सी डी(Cds) द्यायला सांगा विचार किती राशन कार्ड बनविले ते :)
 
65
 
12
 

kshirsagar - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:34 PM IST
sagalikade partybhakt distat mag party kontihi aso.
 
14
 
5
 

Sanad - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:28 PM IST
कुठल्याही खाजपा च्या आमदार किंवा खासदाराच्या खात्यात अडीज लाखापेक्षा जास्त रक्कम नसणारच. इतके पण खाजपा चे नेते वेडे नाहीयेत.
 
24
 
44
 

संतुलित - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:27 PM IST
अरे चिरक्या ....पिरपिऱ्या .....त्या दिल्लीत कुणाचा पायपोस कुणाला नाही, जनपथ, लोकसभा , राष्ट्रपती भवन, इंडिया गेट सोडले तर सगळा राडा आहे, सगळीकडे वायर लोम्बत असतात , कधी कुणाला शॉक लागेल याचा नेम नाही, त्या दिल्ली स्टेशन बाहेर धुळीचे लोट आहेत, ....कशाला उगीच आपली कामे सोडून दुसऱ्याचे बघत हिंडतोयस ? जर कधी लोकांना वाटले तर तुला आणतील , तेंव्हा बघ. नौटंकी करणाऱ्याला कुणी PM करत नाही ...तेवढे समजून घे.
 
60
 
15
 

चैवाला टॉम मुडी - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:21 PM IST
भाइयों और बेहणो आज रात १२ बाजे से मासे कोळंबी खेकडे (टाळी वाजवून ) बंद बंद बंद..... तुमच्या फ्रीझ मध्ये पण फ्रोझन असतील तर खटका कडे जमा करून चिकन मटण घ्येवे..... काळे मासे मिळाले तर मग कालवण करून गरिबांना द्या
 
23
 
51
 

मोटू - पतलू - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:12 PM IST
केजरीवाल साहेब बरोबर आहे तुमचे. अंध भकतांना काय माहित ..माया कशी जमविली आहे ते..
 
31
 
61
 

अनिरुद्ध - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 05:05 PM IST
कर नाही त्याला डर कशाला. फक्त भाजप नाही तर सर्वच राजकीय पक्षाचे १ वर्षाचे बँक अकाउंट तपासा, ५०० व १००० रु.चलनाचे कोणत्या व किती प्रमाणात व्यवहार झालेत, कोणी जास्त मोठी रक्कम बँकेत जमा केली, चलन बदलून घेतले, ते भारतीय जनतेला कळू द्या. चोरांच्या मनातील चांदणे दूर करा!!!!!!!
 
62
 
3
 

रामदास कदम - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:43 PM IST
करावयास काही हरकत नसावी . कर नाही त्याला दार कशाला.
 
78
 
7
 

किरण घाटगे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:42 PM IST
केजरीवाल sahib हे अजूनही दोन दोन पदे साम्भाळताहेत असे भासते एक दिल्ली चे मुख्यमंत्री म्हणून आणि एक त्यांची पूर्वीची नोकरी इनकम टॅक्स विभागातील जॉईंट कमिशनर म्हणून जनतेस असे वाटते कि त्यांनी पूर्वीची आपली नोकरीच पकडून असे प्रश्न करावेत आणि जर उत्तरे हवी असतील तर अगोदर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार संभाळल्यापासून आजअखेर राज्याचा संपूर्ण हिशोब दिल्लीच्या जनतेस द्यावा त्यानंतर त्यांच्या आमदारांचा (बाहेर असलेले आणि आत बसलेले) संपूर्ण खातेउतारा सादर करावा आणि मग भाजप सरकारकडे गेल्या सहा महिन्यांचा हिशोब मागणे हे संयुक्तिक ठरेल आणि त्यासाठी जंतर मंतर वर धरणे धरून आक्रोश करण्यास हरकत नाही
 
92
 
18
 

निलेश - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:38 PM IST
IAS ..अरविंद केजरीवाल ....हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा
 
89
 
23
 

अभिजित देशपांडे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:35 PM IST
आजारे अब मेरा दिल पुकारा, रोरोके गम भी हारा. बदनाम ना हो यार मेरा ---केजरीवाल, मेरी जान - देऊ का एक लाथ?
 
82
 
20
 

ramesh - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:34 PM IST
अण्णा हे तुमचं पाप परत घ्या हो. काय लावलाय ह्या डुकराने.काही तरी करा नाही तर ह्याला घालवायला जंतर मंतर वर परत बसा. ह्या वयात परत त्रास करून घ्यायला लागेल. अण्णा तुम्हाला ह्या चुकी बद्धल देश माफ करणार नाही.
 
132
 
29
 

सुभाष ठाकरे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:32 PM IST
केजरीवाल कडे २ वर्षाचा हिशोब मांगा .........
 
98
 
23
 

राहुल बोर्डे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:30 PM IST
आज काल अतिरेक्यांपेक्षा याच्या बोलण्याची जास्त भीती वाटते. लोकांची साठी मध्ये बुद्धी नाठी होते याची तर त्या आधीच झाली आहे. याला किमान पॉलिटिकली काय बोलावे एवढे तरी कळावे?
 
89
 
20
 

सर्पगंधा - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:26 PM IST
केजरीवाल सगळंच काही चुकीचे बोलत नाही. ६ महिन्याचा हिशोब मागितला म्हणौन मिरच्या का झोंबाव्यात. मुळात स्वतः: विचार करून एखाद्या विषयाबाबत स्वतः:चे मत ठरवायची कुवत राहिली नाही ८०% भारतीय लोकात. त्यामुळे फक्त अंधपणे नमो नमो करण्याशिवाय काही पर्याय दिसत नाही. कोणी नमो ला विरोध केला तर त्याची बाजू ऐकून घेण्यापूर्वी हे जीवच घेतील त्याचा...वातावरण भयंकर आहे...
 
64
 
128
 

माधव मुंडे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:23 PM IST
बरोबर आहे.फक्त bjp नाही तर सर्व पक्षाचे आमदार व खासदार यांची गेल्या सहा महिन्याचे बँक स्टेट्मेंट द्यावे.हा जो संसदेत गोंधळ चालला आहे य पाठीमागे सामान्य माणसाचे लक्ष विचलित करण्याचा डाव असू शकतो,केज्रिवाल जरी मूर्ख असले तरी त्यात थोड्तरि सत्य असु शकते...
 
69
 
21
 

Naren - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:22 PM IST
असे वाटते याला खण खण कानाखाली द्याव्यात अरे अण्णांचे पाय धर काहीतरी लाज बाळग . त्याला दिमागच्या डॉक्टर ची गरज आहे.
 
61
 
25
 

अतुल वाटाणे - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:19 PM IST
विपश्यना केल्याने नकारात्मक विचार सकारात्मक होतात म्हणे !
 
57
 
9
 

धुळेकर - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:14 PM IST
अरे मूर्ख माणसा, बिग बाजार मध्ये जे ग्राहक रोखीने खरेदी करतील त्यांचाच पैसे इतर गरजू ग्राहकांकडे वळविता येईल. एवढे साधे गणित कळत नसेल तर कसला रे तू ..........!!!!
 
60
 
19
 

पप्पू - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:13 PM IST
केजऱ्या, शीर्षासन कर आणि शिर्षासनावस्थेत पॉटी कर.
 
74
 
17
 

किशोर - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:12 PM IST
ऐन थंडीत तुमची दुखणी पूर्ण बरी झाली हेच विशेष. एक अरविंद होते योगी अरविंद आणि आता जे अरविंद आहेत ते महा भोगी अरविंद. ज्यांना स्वतःच्या राज्यापेक्षा देशाची चिंता जास्त सतावते आहे. दिल्लीत काय सुरु आहे त्याची काळजी घ्या म्हणावे. कसला आप पक्ष हो तुमचा अण्णांची कास धरून पुढे आलात लवकरच लाथा खाणार तुम्ही.
 
56
 
12
 

Ramesh - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:10 PM IST
अंबानींचा हप्ता ह्याला मिळत नाही त्यामुळे हा एवढा ओरडतो आहे. निवडणुकीसाठी हप्ता मिळाला कि शांत बसेल. नाही तर हा काम काही करत नाही फक्त आरडा ओरडा करणे एवढेच माहिती.
 
50
 
13
 

प्रखर देशाभिमानी - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:09 PM IST
चांगली बातमी, लेख किंवा प्रतिक्रिया वाचायचीय? मग कमी लाईक्स आणि सर्वाधिक अनलाईक्स मिळालेल्या लिखाणावर लक्ष केंद्रित करा.
 
35
 
3
 

rajesh - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 04:04 PM IST
तसेच बिगबाजारवर टीका करत "एटीएम रिकामी आहेत. मोदी सरकार बिगबाजारला नोटा पाठवत आहे. का? चलन एटीएमकडे पाठवावे की बिगबाजारकडे?‘ असे प्रश्‍नही केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत. @ केजरीवाल : बिग बाजार कडे सरकारने पैसे नाही पाठवले; तर त्यांच्याकडे जे पैसे आहेत ते बदलून द्यायला सांगितली आहे. सरकार त्यांना डायरेक्ट खात्यावर ट्रान्सफर करणार. एवढी साधी गोष्ट आहे. बिग बाजार मध्ये कॅश मध्ये खूप व्यवहार होतात. दुसरी गोष्ट म्हणजे बँक आणि ATM मधली गर्दी कमी व्हावी म्हणून हे सरकारचे पाऊल आहे.
 
58
 
16
 

प्रतीक - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:42 PM IST
सध्या भारतात या तीनच व्यक्तींची चर्चा ज्यास्त असते ,मोदीजी, राहुलजी आणि केजरीवालजी !
 
44
 
3
 

नरेन मुडी चैवाले - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:40 PM IST
86% कॅश इकॉनॉमी असलेल्या देशात मी कॅशलेस पणती आणून माज्या business पार्टनर ना मदत करणार ..झे करायचा ते करा...जय पेटीएम जय बिग बाजार
 
23
 
45
 

शिमगा - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:37 PM IST
नासक्या भक्तांनो ....जोरात बोंबला .
 
45
 
79
 

writer - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:33 PM IST
खूप दिवस झाले कोणाला काना खाली मारली नाही रे.. ह्याचा महाराष्ट्र दौरा कधी आहे... काही कल्पना..??
 
77
 
16
 

Kiran - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:32 PM IST
ह्याला मोदीफोबिया झालाय !!! एक दिवस तुला येरवाड्याला नक्कीच आणणार....
 
80
 
15
 

अमित - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:29 PM IST
धूर्त माणूस बोलला
 
48
 
16
 

विकास - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:26 PM IST
८ नोव्हेंबर नंतर कोणताही शहाणा त्यातल्या त्यात भाजप चा अतिशहाणे आमदार किंवा खासदार २.५ लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत जमा करेल काय ? पंतप्रधान एकतर धूळफेक करताहेत किंवा हा निर्णय घेऊन साळसूद पणाचा आव आणत आहे हे स्पष्ट आहे. चौकशी करायचीच तर ८ नोव्हेंबर च्या आधीचीच झाली पाहिजे नाहीतर या निर्णय मधून काही निष्पन्न होईल असे वाटत नाही. खरेतर देशातील टॉप ५ थकीत कर्जदार कोण आहेत हे जरी सांगितले तरी पुष्कळ होईल.
 
64
 
41
 

मानव - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:15 PM IST
तुझ्या घराला आग लागली आहे तिकडे लक्ष्य दे आधी.
 
44
 
10
 

Ketan - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:13 PM IST
तर मग काँग्रेस कडे ६० वर्षाचा, तुझ्याकडे 2 वर्षाचा हिशेब पण मागायला हवा.
 
54
 
15
 

अमित - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:12 PM IST
केजरीला मोदी शिवाय दुसरे काही दिसत नाही वाटत ? याला झोपेत सुद्धा मोदीच दिसत असेल . बाकी सगळे भ्रष्ट आणि फक्त हेच चांगले
 
58
 
9
 

M K Patil - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:09 PM IST
केजरीवाल कडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. कारण याचा जन्मच भ्रष्टाचार व काळे-धन यातून झाला. पण हाच नोटबंदीचा निर्णय झाल्यापासून पागल कुत्र्याने चावल्यासारखा वागतोय.... याचा अर्थ यांच्याकडे पण खुपसारा कला पैसे आहे असे वाटते...
 
58
 
11
 

सुनील,मुंबई - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 03:08 PM IST
"डिजिटल व्यवहार न करता कागदी पैशाने व्यवहार केले तर काय घोडे मारणार आहे?"- डिजिटल व्यवहार केल्यास प्रत्येक गोष्टीचा पुरावा म्हणून कागदी प्रत सांभाळण्याची गरज नाही. जर का डिजिटल पद्धतीने व्यवहार केले तर फेरीवाल्यांकडून ही घेतलेला माळ बदलून मिळू शकेल कारण पैसे दिल्याचा पुरावा असेल.पूर्णपणे कागदी पैसे नसल्यास खाऊगिरी वर संपूर्ण बंद होईल. सोने ही चांगलं होईल कारण काळ्या पैसे म्हणून sone या धातूचा वापर होईल. ( तसेही सोने काही आमच्या कामाचे नाहीच. उगाच नसती शोभा.) अंबानीने अब्जावधी रुपये टाकून जिओ ही यंत्रणा उभी केली ( काळे पैसे वापरून असे गृहीत धरू) आणि आता तो त्या पैश्याने मोफत सेवा देत आहे तर त्यात वावगे काय? डिसेंबर नंतर जर त्याने अव्वा च्या सव्वा दार आकाराला तर ग्राहक दुसऱ्या सेवापुरवठादाराकडे वळतील. 4g किंवा इंटरनेट क्षेत्र ही रिलायन्सची मक्तेदारी राहिली नाहीये. मोबाईल वॉलेट वापरून आपण प्रत्येक व्यवहारावर १० ते १०० रुपयांची सूट मिळवू शकतो. भारतातील ६० टक्के (?)जनता अशिक्षित आहे म्हणून डिजिटल व्यवहारांना बाद करणे हे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा
 
63
 
9
 

विशाल बी - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:54 PM IST
अरे आम्हीच सामान्यांनी तुला पुढे केले. चूक झाली बाबा. आता ब्याग भर आणि घरी परत ये. वाहिनी आम्हाला ओरडताहेत यांचे काय केले पहा तुम्ही म्हणून.
 
159
 
36
 

vikram - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:51 PM IST
येडा बरळला !! खरंच ह्या माणसाला येरवड्याला भरती केला पाहिजे.
 
146
 
39
 

नानासाहेब - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:44 PM IST
केजरीवाल कधीच पॉसिटीव्ह नाही , विचार करा
 
171
 
36
 

sachin - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:30 PM IST
yala avra.ha kharch upsc selected candidate ahae ka.
 
100
 
25
 

टॉप सिक्रेट - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:25 PM IST
एटीएम रिकामी आहेत. मोदी सरकार बिगबाजारला नोटा पाठवत आहे. का? चलन एटीएमकडे पाठवावे की बिगबाजारकडे.. पॉईंट टु be नोटेड
 
90
 
193
 

A J - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:22 PM IST
पचकला
 
123
 
31
 

Ani - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:20 PM IST
याला आवरा राव .....
 
123
 
33
 

mohan - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:13 PM IST
अगदी बरोबर. हिशोब मागतो पण त्या आधी तुम्हाला १२ हि महिने जो काही खोकला, सर्दी होती ती नोटा बंदी नंतर कशी काय थांबली त्यावर तुम्ही काय औषध घेतले? का तुम्ही जनतेला फसवत होतात आणि जाणते ची सिम्पथी मिळवत होतात ते आधी सांगा. जस मनमोहन सिंगांनी चिकटलेले तोंड उघडले तसं. मनमोहनांनी पंतप्रधान झाल्यापासून जे तोंड बंद केले ते पर्वा संसदेत उघडले. म्हणजे कमी तोटा आणि जास्त फायदा नोट बंदीचा. ती म्हण आहे ना आम के आम गुंतली के भी दाम.
 
189
 
29
 

सचिन - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:10 PM IST
' 20 दिवसात देश नाही, भ्रष्टाचारी 10 वर्षे मागे गेला आहे ' असे म्हणायचे आहे याला .
 
193
 
25
 

चिन्मय - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 02:07 PM IST
अरे मूर्खा !! केवढ्या अपेक्षा होत्या तुझ्याकडून !! काय असा विरोधाचा राजकारण करतोयस नालायका
 
178
 
27
 

माणूस - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:58 PM IST
प्रामाणिक माणूस ६ काय १० महिन्याचा हिशोब देईल, नाहीतर जनता उन्हात उभी आहेच कि.. मग ह्यांनी पण ६ महिन्याचा हिशोब द्यावा. होऊ दे दूध का दूध..
 
145
 
12
 

रविराज - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:57 PM IST
आधी दिल्ली च्या प्रदूषणाचे बघ काय करायचे ते !
 
143
 
23
 

तेजस K - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:56 PM IST
उमर अब्दुल्लह याने काश्मीर काय तुमच्या बापाची आहे का? हा प्रश्न सगळ्यांसमोर विचारला तेव्हा केजरीवाल काहीच बोलला नाही, आणि अत्ता भाजपचा हिशोबाच्या विरोधात बोलतोय... केजरीवाल खरंच सच्चा भारतीय आहे का?? कदाचित पाकिस्तानचा एजेंट वाटतो.... असो.. असे कितीही असले तरी आम्ही भारतीय यांना पुरून उरू... जय हिंद...
 
230
 
22
 

सामान्य नागरिक - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:55 PM IST
अरे खुजली भाजप नेत्यांचे तर अकाउंट चेक होतीलच पण तुझे काय तुझे तर आटा पर्यंतचे सर्व रेकॉर्डस् चेक झाले पाहिजेत... अगोदर तर म्हणत होतास वॅगन र मधून फिरणार आता तर ऑडी आणि स्कॉर्पिओ मधून फिरतोस .. बुसीनेस क्लास ने प्रवास करतोस ....
 
189
 
28
 

श्याम बसाप्पा ठाणेदार दौंड - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:55 PM IST
केवळ भाजपच्याच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांच्या आमदार व खासदार व मंत्र्यांचे गेल्या सहा महिन्यातील बँक स्टेटमंट तपासायला हवेत
 
197
 
6
 

अजय - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:53 PM IST
केजरीवालच्या कॅल्क्युलेशन नुसार मोदी अजून काही वर्षे प्रधानमंत्री राहिले तर आपण कलियुगातून बाहेर पडून सतीयुगात परत जाऊ. माग राम राज्य येईल. छान.
 
192
 
20
 

एक सुज्ञ - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:52 PM IST
First Dislike from me
 
105
 
27
 

संदीप - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:52 PM IST
याड लागलं याड लागलं ग .......
 
127
 
21
 

sachin - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:51 PM IST
बोलला
 
85
 
21
 

anil - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:51 PM IST
एकदम १६ अणे खरे आहे !!!!!मोदी दिसतो तसा नाही !!!!!पण एक दिवस त्याचे दिवस पण भरतील कारण प्रामाणिक पणा हा मुळातच व्यापारी माणसा कडे कमीच असतो
 
67
 
260
 

राज - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:48 PM IST
लक्ष देऊ नका. पंजाब च्या निवडणुकीसाठी हवाला ने आणलेले ३००० कोटी पाण्यात गेल्याने केजरी वेडा झाला आहे. मोदींनी त्यांचे चांगले काम पुढेही असेच चालू ठेवावे.
 
201
 
35
 

मधुसूदन - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:47 PM IST
केजरीवाल यांनी दिल्लीत मिळविलेले बहुमत हे केवळ काळ्या पैशाच्या आधारावरच मिळविले असावे,असे आता वाटू लागले आहे ,असे असल्याने ते यापलीकडे विचार करू शकत नाहीत असे दिसते.
 
168
 
27
 

सामान्य माणूस - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:46 PM IST
आरे काय म्हणावे ...ह्या केजरीवाल ला ....तेच काळात नाही ....एवढा पदवीधर माणूस असा का वागतोय ? तेच कळत नाहीये ......बहुतेक डोक्यावर पडला असावा ....लहानपणी म्हणून परिणाम आत्ता दिसतायेत .....
 
150
 
27
 

प्रसाद - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:46 PM IST
ह्याला आवरा कोणीतरी, रोज एक नवी नवी मागणी घेऊन येतोय. राजकारणाचे भजे झाले कि अशी अवदसा सुचते माणसाला.
 
341
 
69
 

डॉक्टर गुलाटी - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:43 PM IST
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पहिला तुम्ही आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडे हिसाब मागा .....तसेच केजरीवाल तुमच्या अहंकारामुळे दिल्ली चे आणि देशाचे मोठे नुकसान होत
 
194
 
30
 

एक Vachak - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:41 PM IST
आणि यांचा हिशोब कोण सांगणार !
 
304
 
56
 

पंकज सावंत - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:41 PM IST
डाळ मे जरूर कूच काला है. कारण अंबानी ने मोबाईल सेवा काढली आणि मोदी साहेबांचा आदेश आला कि पैसे डिजिटली खर्च करा. म्हणजे कॅशलेस व्यवहार करा, का बाबा पैशाने केले तर काय घोडे मारणार आहे?
 
125
 
561
 

शैलेश - मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 - 01:40 PM IST
बोललं!!
 
376
 
68
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक