मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
159
 
424
 

β सैन्यदलाबद्दल बाष्कळ बडबड थांबवा
- शाश्वत गुप्ता रे
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 09:15 AM IST

 

 
159
 
424
 

प्रतिक्रिया
अजित - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 12:53 PM IST
मोदी भक्त पिसाळले
 
1
 
0
 

DEVIDAS SATPUTE - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 04:00 PM IST
Ok
 
2
 
2
 

Bhau - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 03:45 PM IST
या देशातील आम गरीब जनता शहाणी आहे, त्यांच्या त्यागाला सिमा नाहीत सोशल मिडियातील साडेतीन टक्केवाल्यांनी उठसुठ एसीमधे बसून त्यांना देशभक्ती व त्याग शिकवू नये, त्यांचीच मुल सैन्यांत असल्याने, त्यांना सैन्य काय आहे, देश काय आहे आणि त्याग काय असतो याबाबत मुळीच शिकवू नये याच सामान्य परंतु असामान्य असलेल्या लोकांनी सतांध झालेल्यांना सत्ताच्यूत केलेले आहे व मतपेटीतून आपली शक्ती दाखवली आहे आणि पुढेही दाखवतील,
 
49
 
15
 

महादेव सुतार(पांचाळ) - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 03:25 PM IST
काँग्रेस ची माकड, केजरीची डुकरे आणि चहा वाल्याचे चमचे. सगळ्यांनी मिळुन देशांत आणागोंदी माजवली आहे. अरे हैवाणांनो माणसांसारखे जगा. राजकारण्यांनी जगणे मिश्किल केलं आहे.
 
31
 
37
 

पुणेकर - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 02:36 PM IST
विचारपूर्वक ना लिहिलेला लेख आहे. परीकरांनी काँग्रेस वर टीका केली म्हणत आहेत पण झाले उलटे होते केजरीवाल आणि राहुल बाबांनी राजकारण केले त्या बिचार्याच्या मृत्यूचे. आणि परीकरांनी सांगितले एक लाख लोकांना मिळायचे बाकी आहेत तर त्यात वाईट काई खरा बोलले तरी शिव्या आणि नाही तर लपवले म्हणून शिव्या. आणि हेच पैसे इतके वर्ष नाही दिले म्हणून काँग्रेसची कोणी गचांडी नाही धरत ते? इतके वर्ष भ्रष्टाचार करून आपला फायदा बघितला नसता तर हे पैसे आणि ह्या योजना कधीच अमलात आणल्या गेल्या असत्या.
 
56
 
31
 

anil - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 01:03 PM IST
वन ऱ्यांक वन पेन्शन स्वेच्छा निवृत्ताशी कशी लागू होऊ शकते , विचार करा माझी स्वतःची कंपनी असेल तर ५वर्ष काम करणारा व १५ वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पेन्शन मद्ये मला फरक ठेवावाच लागेल अन्यथा माझ्या कंपनीत २वर्ष काम करून पेन्शन मागणारवाढतील व
 
42
 
8
 

totaram - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 12:40 PM IST
modiji pakistanla ghusun mara ho,
 
8
 
6
 

rakesh - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 12:37 PM IST
modiji pakistanchi khum khumi mitva ho ekhada srjikal kra ho,
 
5
 
4
 

kho kho patil - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 12:30 PM IST
tinhi singhacha bdla mharastrache sainik ghetil tinhi sainikache blidan verth nahi nanar,
 
1
 
0
 

विकास - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 11:57 AM IST
एक गोष्टी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे मोदी समर्थकांच्या प्रतिक्रिया दाबल्या जात आहेत आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया विकृत असल्या तरी छापल्या जात आहेत.प्रतिक्रिया आणि लाईक डिसलाईकचा मेळ बसत नाहीं
 
103
 
38
 

अभिजित - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 11:55 AM IST
नोटाबंदीमुळे सामान्यांना भोगाव्या लागत असलेल्या त्रासामुळे खरेतर उभयपक्षांची हानी झाली आहे. ???? सकाळ मधीलच न्यु वाचा ९३% लोकांना नोटबंदी मान्य आहे ... 'OROP' काँग्रेस च्या काळात नव्हती तुम्ही चकार शब्द नाही काढला (त्यावेळी निलाजरे झालात ) आणि आज काही त्रुटी शोधताना जराही लाज वाटत नाही ... मके इन इंडिया , 'OROP' आणि नोटबंदी हि बदलत्या भारताची चाहूल आहे त्यात त्रुटी असतील हि त्यावर उपाय सुचवले पाहिजेत निलाजऱ्या टीका कशाला करताय ... तुमचा लेख शास्वत नाहीच त्यात काहींच्या हिताची गुप्तता आहे आणि हा लेख रे ऑफ बॅड होप चा उदाहरण आहे .... जय हिंद जय महाराष्ट्र ....
 
126
 
32
 

UMESH - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 11:39 AM IST
भक्तांच्या दृष्टीने लेखक देशद्रोही आहेत.भक्तांनो आता पेटवा अवघे रान.
 
60
 
74
 

SPJoshi - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 11:35 AM IST
Ya lekhacha mi jahir nishedh karat aahe karan ha lekh keval virodhach karycha aahe mhanun prakashit kela aahe.ya sarkarla thoda time dyayla hava karan magil 15 varshat yani far kharab haalat karun thevle aahr .javanana bulletproof jackat suddha dile gele navte. ani OROP baddal tar khup udasinta dakhvili hoti hyacha visar padta kama naye.khare tar 26/11 nantar pakistanvar halla hone jaruri hote pan tevachya lachar sarkarne kahich kele nahi ani bharat ha 126 corod hijduancha desh aahe hach sandesh sarv jagala gela.sainyachya aakrmak bhumikela sadhyachya sarkarcha pathimba asalymulech aaj pakistan mage sarkala aahe.aata nehmich yuddh sajjta rakhne garjeche zale aahe tasech technical upgradation suddha jomat chalu aahe je magil sarkarne kahich kele nahi.tumhala HD devigauda,AK antony,manishankar iyher sarkhe dalbhadri nete chaltat mag narendra modi ka chalat nahit.
 
22
 
5
 

आशिष - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 11:19 AM IST
सर्जिकल स्ट्राईक नंतर भाजप च्या काही नेत्यांकडून चुकीची वक्तव्ये केली गेली हे खरं आहे. पण ज्या OROP बद्दल लेखक बोलत आहे ती योजना निदान या सरकारने चालू तरी केली. १९७३ पूर्वी अस्तित्वात असलेली ही योजना पप्पू च्या आजी ने बंद केली. त्यानंतर सुमारे ४१ वर्ष हा प्रश्न काँग्रेस आणि मित्र पक्षांकडे भिजत पडला होता. UPA सरकार च्या काळात १ क्षेत्र पण असे नव्हते जिथे भ्रष्टाचार झाला नाही, अगदी लष्कराच्या भाकरी सुद्धा. रामकिशन ग्रेवाल प्रकरण हे सगळेच गौडबंगाल आहे. पर्रीकरांना भेटायला जाताना वाटेत मधेच आत्महत्या काय करतो, त्याच्या बरोबरचे लोक त्याला दवाखान्यात नेत नाहीत, तो स्वतःच मुलाशी गप्पा मारत बसतो फोन करून आणि केजरी काका लगेच तब्बल १ कोटी ची मदत जाहीर करतात. शिवाय तो काँग्रेस चा सरपंच होता या सगळ्या गोष्टींबद्दल लेखकाचे काय म्हणणे आहे. मुळात बहुतांश लोकांचा भाजपला पक्ष म्हणून पाठिंबा नाहीच आहे, त्यांचा पाठिंबा मोदींना आहे. काही गोष्टी चुकत असतीलही मोदींच्या, पण किमान देशासाठी झोकून देऊन तळमळीने काम करणारे पंतप्रधान आहेत.
 
97
 
20
 

अतुल - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 11:05 AM IST
काही दिवसापूर्वी सरकार ने शाहिद होणाऱ्या सैनिकांच्या कुटुम्बियांना देण्यात येणाऱ्या मदतीत दुपटी व तिपटीने वाढ केली आहे..... तसेच काँग्रेस पेक्षा लवकरच वन रँक वन पेन्शन अंमलात आणले आहे..... सरकार ला काम करण्यास वेळ कोणालाच द्यायचा नाही आहे फक्त परिणाम लवकर हवा आहे....... हे सर्वतः चुकीचे आहे ...... लेख लिहिणार्याने हे लक्षात घेतलेच नाहीत..... तसेच गेल्या दोन वर्षात लष्कराचे मनोबल सर्वात कास्ट उंचावले आहे...... त्याना सीमे वर प्रत्युत्तर देण्याची मुभा पण पूर्वीपेक्षा जास्त मिळत आहे
 
68
 
12
 

प्रमोद कुलकर्णी - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 10:53 AM IST
बरंच पटतंय
 
22
 
43
 

पाटील तुकाराम - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 10:47 AM IST
अगदी योग्य लेख आहे.खरेच सध्या जे काही राष्ट्रवादाच्या नावाखाली ढोंग चालू आहे ते अगदी किळसवाणे आहे.एकप्रकारची झुंडशाही चालू आहे, त्यामुळे मूलभूत प्रश्न बाजूला पडत आहेत.फक्त सुक्या तोंडाने ओरडून राष्ट्रवाद केला तर एक दिवस अतिरेकाने त्याचासुद्धा कडेलोट होईल.या देशात सैन्याला कायमच दुय्यम वागणूक दिली गेली ,मग सत्ता कुणाचीही असो .सैन्य पोटावर चालते म्हणतात .त्याचेकडे जर सहानुभूतीने पहिले नाही तर अवघड आहे. ऐन तरुणपणात महत्वाचा काळ या लोकांनी आपल्यासाठी खर्च केला आहे.ज्यावेळी सैनिक सेवा करून बाहेरपडतो तेव्हा त्याचा उमेदीचा काळ संपलेला असतो.राज्यकर्त्यानी त्यांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष्य हे दिलेच पाहिजे.
 
32
 
65
 

पाटील तुकाराम - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 10:38 AM IST
अगदी योग्य लेख आहे.खरेच सध्या जे काही राष्ट्रवादाच्या नावाखाली ढोंग चालू आहे ते अगदी किळसवाणे आहे.एकप्रकारची झुंडशाही चालू आहे, त्यामुळे मूलभूत प्रश्न बाजूला पडत आहेत.फक्त सुक्या तोंडाने ओरडून राष्ट्रवाद केला तर एक दिवस अतिरेकाने त्याचासुद्धा कडेलोट होईल.या देशात सैन्याला कायमच दुय्यम वागणूक दिली गेली ,मग सत्ता कुणाचीही असो .सैन्य पोटावर चालते म्हणतात .त्याचेकडे जर सहानुभूतीने पहिले नाही तर अवघड आहे. ऐन तरुणपणात महत्वाचा काळ या लोकांनी आपल्यासाठी खर्च केला आहे.ज्यावेळी सैनिक सेवा करून बाहेरपडतो तेव्हा त्याचा उमेदीचा काळ संपलेला असतो.राज्यकर्त्यानी त्यांच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष्य हे दिलेच पाहिजे.
 
60
 
107
 

prashant - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 10:31 AM IST
भक्तांनो आता पेटवा अवघे रान
 
48
 
96
 

देसले - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 10:23 AM IST
पाकड्यांच्या विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या भारतीय सैनिकांचे कर्तृत्व चोरून ते स्वतःचे, भाजपचे आणि संघाचे असल्याचे उघड-उघड खोटे बोलणारा भ्रष्ट पर्रीकर ने निवृत्त सैनिकांना समान पेन्शन नाकारून निर्लज्ज पणाचा कळस केला आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या आधी आणि नंतर अनेक सैनिक मारले गेले आहेत. मोदीजी सैनिकांची थोडीशी तरी काळजी असेल तर देश विरोधी कारवाया करता पर्रीकर ला ताबडतोब मंत्रिमंडळातून हाकला. आता नोटा बदलण्याच्या प्रकरणात लाखो कोटींचा भ्रष्टाचार झाला असून ७० सामान्य लोकांचे प्राण गेले आहे. ह्या सगळ्या दुर्दशेला संघ-भाजपचे मोदी सरकार जबाबदार आहे. मोदीची सतत फक्त फालतू आणि खोटी बडबड आणि जाहिरातबाजी चालू आहे.
 
54
 
127
 

समीर - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 10:16 AM IST
लष्कराचा सगळ्या मागण्या मान्य व्हाव्यात. पण orop तर ह्या सरकारने चालू तरी केली आहे. बाकीच्यांनी ते पण नाही केलं. म्हणजे केलेल्यानाच ओरडा का?
 
98
 
29
 

किती नकारत्मक - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 10:09 AM IST
वरील मते कुठल्या एका व्यक्तीची नाहीत.काही प्रमाणात वन रँक पेन्शन आहे.(जी पूर्वी च्या सरकार ने केली नाही ).मला वाटते वरील मते हि कला पैसे दाबून ठेवलेल्या लोकंचे विचार आहेत.मनरेगा,आवास योजना अश्या कितीतरी योजनात भ्रष्टाचार झाले आहेत ह्या बद्दल वरील लेखात भाष्य नाही.जवान लोकांना दिलेल्या भूखंडावर आदर्श बांधणारे लोक वरील लेखात असणार हे सर्वांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल.मुळात ह्या लोकांचा हा प्रॉब्लेम कि विद्यमान सरकार भराभर कामे करीत आहे आणि ह्या लोकांचे पितळ उघडे पडत आहे.ह्या लोकांच्या मुळे जनता सुविधांच्या पासून वंचित राहिला आहे आणि त्या सर्व सुविधा विद्यमान सरकार देत आहे हे पाहून ह्या लोकांचा तिळपापड होतो आहे.एरव्ही सैन्य बद्दल सुतक नसणारे आज एकदम जागृत कसे झाले.वन रँक आधी का नाही झाले???सादर लेख हा समाजाला उलट दिशा देणारा आहे.
 
103
 
20
 

sanket - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 10:02 AM IST
आर्मी ला प्रोत्साहन मिळत आहे त्याचा तुम्हाला का त्रास होतोय गुप्ताजी आज कोणतेतरी सरकार आज आर्मी इतका सन्मान करताय तर तुमच्या का पोटात दुखतंय हे मला समजत नाहि मला हा लेख आजी बात आवडला नाही कृपया सकाळने हा लेख काढून टाकावा आपल्या भारतीय आर्मी साठी ---
 
89
 
32
 

Baburao - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 09:59 AM IST
Jahirat karnare सरकार
 
35
 
49
 

प्रदीप - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 09:58 AM IST
"सरकारनेही सोयीने डोळेझाक केली आहे." कशावरून?? म्हणजे तुम्हाला सांगितलं पाहिजे का निर्णय घ्यायचा आधी?
 
63
 
26
 

मयूर - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 09:52 AM IST
"सरकारने आधी लष्करी शब्दांचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे अतिशय अचूकपणे लक्ष्याधारित केलेली सफल मोहिम." आता ह्यांच्याकडून अर्थ समजून घ्यायचा का सरकारने? असे कसे लोक मिळतात सकाळला अतिशय एककल्ली आणि कायमच सरकारविरोधी?
 
69
 
38
 

Pankaj - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 09:45 AM IST
गुप्ता रे, जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा आणि सकाळ प्रतिक्रिया छापा कृपा करून, नाहीतर असा दुराग्रह कराल कि मी सरकारची बाजू घेत आहे आणि रिजेक्ट कराल छापायला. असे जाणवत आहे कि, लेखकाने अगदी ठरवून, सरकारला लक्ष्य करायला लेख लिहिला आहे (कोणाच्यातरी सांगण्यावरून). माझी नम्र विनंती आहे कि, जसे मत दिले आहे तसे थोडा वेळ पण द्या सरकारला. आणि सकाळ, तुम्हीसुद्धा सरकारबद्दल चांगल्या गोष्टी पण सांगा लोकांना.
 
77
 
35
 

शिवा जेधे देशमुख - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 09:38 AM IST
देशभक्तीची गाणी वाजवणारे भक्त....... हा लेखक देशद्रोही असलाच पाहिजे.... या चावायला
 
56
 
51
 

Fact - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 09:30 AM IST
ज्यांना देहभक्ती कधी समजलीच नाही, ज्यांचे पूर्वज इंग्रजांचे तळवे चाटण्यात मग्न होते, ज्या लोकांना भारतीयांत एकता व्हावी असं वाटतच नाही आज असेच लोक देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटत आहेत.
 
70
 
36
 

Smita - गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016 - 09:28 AM IST
Aatishay aachuk lekh. Sainik aani tyanchya kutumbiyncha wichar karnyat konalach swarasya nahi. Aamdar khasdaranche pagar ratorat double hotat...pan deshasathi jeev denaryana deed damdi sathi 40 warsh wat baghawi lagtey.
 
8
 
28
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक