मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
77
 
130
 

β देश म्हणजे काय?
- अमोल पालकर, जालना
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 04:28 PM IST

 

 
77
 
130
 

प्रतिक्रिया
संदीप - रविवार, 27 नोव्हेंबर 2016 - 12:48 PM IST
कसं असतं ना पालेकर साहेब. बुद्धी प्रत्येकाला दिली आहे देवाने. कोणाला कमी कोणाला जास्त. आता लोकशाही मधे असं आहे कि जे जास्त लोकांना बरोबर वाटतं ते बरोबर. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जो तो देशभक्ती शिकवायला निघालाय. म्हणजेच काय कि जास्तीत जास्त लोकांना भ्रष्टाचाराविरुद्धचा ही लढाई आवडलेली आहे. तुम्ही ज्या सामान्य लोकांसाठी कळवळा दाखवत आहात ते पण ह्याचं समर्थनच करत आहेत. त्रास झाला नाही असं कोणीच म्हणत नाही. व्यवस्था अपुरी पडली हे पण मान्य. प्रश्न असा आहे कि तुम्हाला इथुन पुढे काय करायचं आहे. ह्या लढ्यात सरकारला मदत करायची आहे कि त्याच्या विरोधात उभं ठाकायचं आहे. सगळ्यात गरीब राज्य पश्चिम बंगाल तेथे २० वर्षांपासुन मुख्यमंत्री ममता बनेर्जी ह्या देश कार्य करित आहेत असे तुम्हाला सुचवायचे आहे का? ह्या आधी पण मी नोटाबंदी वरील लेख वाचले त्यातील फक्त एखाद दुसरा तार्किक होता. बाकी सगळे तुमच्या लेखासारखे विरोध म्हणुन विरोध ह्या प्रकारात मोडणारे होते. आधीच्या लेखांचे कमीत कमी शीर्षक तरी समर्पक होते पण तुम्ही तर पार 'देश म्हणजे काय' ईथपर्यंत पोचला. असो.
 
5
 
4
 

मंगेश देव - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 12:22 PM IST
कालपर्यंत चित्रपट, क्रिकेट, राजकारण या विषयांवर बेछूट गॉसीपिंग करणारे आता कशावरही बोलतात. गल्लीतल्या गुंडाला घाबरणारा देशाची सुरक्षा न् घरच्या भाजीपाल्याचा हिशोब न समजणारे देशाच्या अर्थव्यवस्थेवर हिरीरीने बोलू लागलेत.मी परवा रायगड-पुणे-मुंबई-रायगड असा तीन दिवस.रेल्वे,STबस,रिक्षा ने फिरलो. रेल्वेतला चहावाला चिक्कीवाला ते मुंबईतील रेस्टॉरन्ट, इतकंच नाहीतर रस्त्यावरच्या पानवाल्यापर्यंत अर्थव्यवहार केला.कुठेच मला चलनतुटवडा दिसला नाही.मिडीया मधील बातम्या बोगस वाटाव्यात इतका त्यांविपरीत अनुभव. कुठे पाणी तर मुरत नाही नं ? आणी हो, मी नमोभक्त नाही.
 
8
 
6
 

प्रखर देशाभिमानी - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 12:20 PM IST
समतोल विचाराने संयमित भाषेत लिहिलेला परखड लेख. तथापि मुर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्या तथाकथित अंधभक्तांना लेखाचा आशय कसा उमगणार?
 
5
 
7
 

प्रखर देशाभिमानी - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 11:40 AM IST
समतोल विचाराने परिपूर्ण, संयमित, संतुलित भाषेत लिहिलेला सर्वांगसुंदर लेख. परंतु मुर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्या तथाकथित अंधभक्तांना लेखाचा आशय कसा उमजणार ? झोपी गेलेल्यास जागे करणे सोपे असते. झोपेचे सोंग घेणाऱ्या निगरगट्टास कसे उठवणार?
 
5
 
5
 

भूषण - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 11:05 AM IST
@ लेखक अमोल पालकर : 'मुळात चुकीच्या धोरणावर बोलणारे वा प्रश्न विचारणारेच खरे देशभक्त असतात असे म्हणायला हरकत नाही.' आपण गल्लीतले लेखक आहेत, देश दिल्लीतून चालतो! चुकीचे धोरण? व्वा राव ! धोरण ठरवणारे ५०० जण असतात पंतप्रधानांच्या अवतीभवती ! धोरण बरोबर असून अंमलबजावणी करताना काही चुका झाल्यात, परंतु भारतासारख्या विशाल अन विविधता असलेल्या देशात असे होणे क्रमप्राप्त ! उज्ज्वल भविष्यकाळासाठी थोडा त्रास सहन करायला बहुतांश जनता तयार आहे. समजा यातून काही निष्पन्न झाले नाही तर मोदींची उचलबांगडी हीच जनता करेल. त्यासाठी तुम्ही गळे काढण्याची न असले लेख लिहून हात साफ करून घेण्याची आवश्यकता नाही.
 
8
 
5
 

सुनील - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 09:40 AM IST
नोटबंदीच्या आधी मोदीने किती कला पैसे पांढरा केला ते जाहीर करा.
 
8
 
10
 

सनी देसले - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 09:21 AM IST
जगात ४ गोष्टी फार कठीण आहेत १) मुंगीला लिपस्टिक लावणे २) हाथाला मांडीवर बसवणे ३) मच्छराला कपडे घालणे ४) भक्तना समजावणे!!
 
16
 
12
 

दर्पण - शनिवार, 26 नोव्हेंबर 2016 - 05:41 AM IST
छान लेख. भक्तांना ना पचणारा, १८ दिवस झाले तरी अजून एटीम बंद आहे, आणि म्हणे ६ महिन्यापासून तैयारी. नवीन नोटा छापण्याचा खर्च १२०० करोड, तो करदात्याच्या पैशातूनच गेला ना, आणि हो १% लोकांच्या सर्वेतुन काय सध्या होणार, भारतात अजूनही 8० करोड गरीब जनता आहे, याचा पण विचार करावा.
 
7
 
8
 

एक - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 09:49 PM IST
मोदींचे औषद ह्यांना सुद्धा कडू लागतेय! नाहीतर पैश्या शिवाय ह्यांचे तरी कसे चालणार..
 
6
 
17
 

धर्माजी शेटे - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 08:18 PM IST
तेवढी एकच देशप्रेमाची मात्रा तुम्हां लोकांना लागू पडते. कारण तुम्ही हस्तीदंती मनो-यातून उतरतच नव्हता.आम्ही सामान्य लोक खुशाल आहोत. काळजी नसावी. निर्णयाविरुद्ध बोललात तर देशद्रोहीच म्हणणार.
 
13
 
12
 

बाळ - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 08:15 PM IST
ज्यांना ज्यांना नोटबंदीचा त्रास झालाय त्या सर्वांची फायनान्शियल लिटरसी कमी आहे हे दिसून येते आणि अशा ईल्लटरेट लोकांना त्रास होणारच. ...
 
11
 
11
 

दीपक - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 07:46 PM IST
देश म्हणजे काय ???उत्तर--आम्हाला नाही माहित,
 
4
 
5
 

स्वप्निल मारणे - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 07:03 PM IST
वास्तविक पाहता , ह्या निर्णयाचं गंतव्य स्थान हे पेपरलेस व्यवहार हे असणार आहे , अन त्यामुळे सर्वसामान्य व्यवहारामध्ये पारदर्शकता येईल . उदा , शेतकरी ते ग्राहक ह्या व्यवहारामध्ये सद्य स्थितीमध्ये दलालांचे व्यवहार हे पूर्णपणे गुप्त असतात , त्यामुळेच शेवटी ग्राहकाला शेतमाल महाग तर शेतकऱ्याला त्याचा योग्य मोबदला मिळत नाही . हे तर फक्त एक उदाहरण आहे . अन्य ठिकाणी देखील जर पेपरलेस व्यवहार होऊ लागले तर नक्कीच पारदर्शकतेकडे एक पाऊल टाकले जाईल . ह्या सगळ्या गोष्टींसाठी हवा आहे एक बदल , आणि बदल म्हटलं की थोडा त्रास हा आलाच .. जर ह्या दृष्टीने आपण सर्वानी सकारात्मकतेने बघितले तर नक्कीच गोष्टींचा विपर्यास होणार नाही .. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातूनच बघू लागलो तर मात्र नाविन्यपूर्ण निर्णय घेण्याची प्रक्रियाच थंडावेल ..
 
25
 
3
 

उत्तम - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 07:00 PM IST
अहो पत्रकार महाशय, आम्ही पण तेच म्हणतोय ९२% देशातील जनता ज्या निर्णयाला पाठिंबा देते, तेथे काही टुकार, भ्रष्ट आणि करायचा म्हणून विरोध करणाऱ्या देशद्रोह्यांना देशभक्ती शिकवावी लागणारच ना? आणि तुम्ही जो बुद्धिजीवी शब्द वापरला तो विरोध करणाऱ्यांना लागू होतो.
 
26
 
12
 

NRI - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 06:48 PM IST
Modi read this artical and come down from PM position. You have no rights to seat on PM position. Do not bring your people for voting and make statement against good thought. You should accept whatever decision taken is completly wrong . You r not patriot . No knowledge to understand indian people.
 
5
 
20
 

विकास - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 05:43 PM IST
नोटाबंदी हा राजकीय निर्णय नाहीं. एखादा रोग झाल्यावर काय कडु औषध नाहीं का घ्यावे लागत पालेकर ,शस्त्रक्रियेचा त्रास नाहीं होत का? म्हणुन डाक्टरला दोष देतोस का?तसेच मोदी हे सर्जन आहेत फरक पडेल थोड़ी कळ काढा.अर्थात मोदी द्वेषाची काविळ असेल तर त्याला इलाज नाहीं.
 
34
 
12
 

p - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 05:23 PM IST
वेल written..ऍग्री !!
 
18
 
23
 

दिलीप - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 05:16 PM IST
गरिबांची थट्टा उडवणारे आता नोट बंदीचा विरोध करत आहे ,,,,म्हणे ३० रुपये रोज कमावणारा माणूस गरीब नाही,
 
29
 
8
 

सायंटिस्ट - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 05:08 PM IST
'अवॉर्ड वापसी' काका
 
29
 
10
 

विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 05:01 PM IST
त्याचे उत्तर शेतकरी म्हणजे काय हे आहे ? गरज असे पर्यंत वापरा आणि गरज नसतांना विसरून जा ? या दोघांच्या व्यथा आणि कथा ऐकण्यात नव्या पिढीला रस आहे मात्र आचरणात विरस आहे. थोडक्यात देश आचारण्यासाठी नको परंतु भोगण्यासाठी हवा.
 
22
 
7
 

JP - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 04:59 PM IST
Ithe chalalay kay ani tumhi bolatay kay...?
 
8
 
9
 

देशभक्त - शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 - 04:54 PM IST
वा अगदी बरोबर बोललात. पाकिस्तान नरड्यावर येऊन बसला, आतंकवादी हमले केले, तरीसुद्धा त्याच्यावर सरकारने पावले उचलली तर त्याला विरोध करणारे लोक आहेतच. अर्थात आपली लोकशाही आहे. त्यामुळे सरकारला विरोध करायचा हक्क आहेच कि हो. नक्की कोणत्या शाळेत शिक्षण घेतले म्हणायचे पाव्हण्यानि
 
49
 
15
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक