मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

मुख्यपान » ग्लोबल » बातम्या
 
22
 
40
 

उ. कोरियाचे अग्नीबाणाद्वारे उपग्रह प्रक्षेपण
- - पीटीआय
सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 - 03:45 AM IST

 

 
22
 
40
 

प्रतिक्रिया
उत्कर्ष - गुरुवार, 11 फेब्रुवारी 2016 - 03:41 PM IST
राजे आपले नाव काय
 
0
 
0
 

राजे - सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 - 11:51 AM IST
माझ्या मते उत्कर्ष इनामदार उत्तर कोरिया ला थांबवू शकतात . कृपा करून त्यांना संधी देण्यात यावी.
 
2
 
0
 

vaibhav - सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 - 10:35 AM IST
दम आहे राव उत्तर कोरियात नाहीतर आपण क्रिकेट बंद चर्चा बंद
 
5
 
0
 

स्वरूप - सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 - 09:19 AM IST
जगातील सगळ्यात जास्त अणु बोंब असलेल्या अमेरिकेने हे म्हणणे शोभत नाही. स्वतः करतील तो कायदा आणि दुसर्याने केला तर गुन्हा संयुक्त राष्ट्रसंघाच अमेरिका कधी ऐकली आहे जे बाकी देशांनी ऐकावा. महासत्ता असल्याने हम करे सो कायदा प्रकार चालू आहे. आणि अमेरिकेची हीच भीती कोरिया ला विरोध करत आहे.
 
1
 
1
 

GovindaGovinda - सोमवार, 8 फेब्रुवारी 2016 - 08:11 AM IST
उत्तर कोरिया संयुक्त राष्ट्र संघालाच ,अमेरिकेलाच काय कुणाला धूप घालील असे वाटत नाही. संयुक्त राष्ट्र संघाने पाकिस्तानलाही दहशतवाद थाम्बवण्यासाठी झणझणित तंबी द्यावी की. उगाचच नाही त्या देशावर आरडा ओरडा कशाला. उत्तर कोरिया चा अग्निबाण कोणीही पाडूनच दाखवा बरे . 'बळी' नसले तरी कान पिळता येतात हे दाखवून दिले आहे या देशाने. भारताने काही धडा घ्यावा.पाकिस्तानला गुंडाळले तर कोणीही एक ब्र सुद्धा काढणार नाही हे लक्षात घ्यावे. आता हेडलिच्या जबानी नंतर काय करतात ते दिसेलच ना.इथे अबू सालेम,अबू जिंदाल,छोटा राजन याना फासावर द्या, तिकडे हफिझ सैद,लाख्वी दावूद,टायगर मेमन याना उडवा ओवैसिला डांबून टाका.कोणि काहीही बोलणार नाही. अर्थात पैशाची सध्या बोंब असल्याने हे कितपत शक्य होईल कोणास ठाऊक.
 
19
 
5
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक