मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
368
 
48
 

β दोन उंदीर आणि नोटाबंदी
- अमित गोळवलकर
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:04 PM IST

 

 
368
 
48
 

प्रतिक्रिया
विद्याधर - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 08:16 AM IST
खूप छान , अगदी आमच्या मनातले विचार स्पष्ट झाले आहेत .....
 
6
 
4
 

अतुल वाटाणे - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 09:23 PM IST
एवढ्या मोठ्या देशात फक्त दोनच उंदीर आहेत काय ? आणि ते दोन उंदीर कोण आहेत तेही आधी स्पष्ट करा.
 
6
 
2
 

अनिल छत्रे - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 03:16 PM IST
मुळात राज ठाकरेंना जनता कधीही गांभीर्याने घेत नसतांना माध्यमे केवळ सनसनीसाठी, त्यांची वक्तव्य छापते ... काहीही काम न करता करोडो रुपय कमावलेल्या माणसाच्या साऱ्या नोटा एक रात्रीत रद्दी झाल्यावर तळतळाट होणार नाहीतर काय ... माझा जर्मन बॉस म्हणतॊ तसे, "हि इज डान्सिंग लाईक ए हेडलेस चिकन" ...
 
10
 
3
 

एक मतदार - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 12:29 PM IST
@सौरभ -- खूप मस्त प्रतिक्रिया .. सगळ्यांनी असाच करायला हवं.
 
8
 
1
 

Santosh - रविवार, 20 नोव्हेंबर 2016 - 06:59 AM IST
Khup chhan lekh aahe.. Swatala motivate zalyasarkha watat aahe.
 
4
 
3
 

महादेव सुतार(पांचाळ) - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 11:40 PM IST
मंत्रिमंडळात परवानगी न घेतलेला निर्णय... ही भारतीय संसद प्रणाली आहे.. अमेरिकेत ओबामा पण असे कोणाला न सांगतां निर्णय घेउ शकत नाही.. तसेच हा आरबीआय चया अधिकारातला निर्णय. तसेच कोणीतरी संघातील थिंक टॅंक मधलयाने जर काही ट्विट केलय तर मग मनमोहन सिंगांवर सोनिया गांधीच एैकतोय अशी टिका कशी काय करु शकता? जे काय होतय ते पुर्णता चुकिचया पद्धतिने होतय. आणि २५ शीतले तरुण कोणताही विचार न करता केवळ भावनेचया भरात जोरजोरात निर्णयाचे समर्थन करतोय.
 
15
 
41
 

अमर rane - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 11:07 PM IST
आज मोदींसमोर मला हे सर्व राजकारणी तुच्छ वाटत आहेत त्यांची वक्तव्ये ऐकून
 
33
 
10
 

महाराज देव - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 10:51 PM IST
दाम करी काम नाही दाम करी नींद हराम , भल्ल्यांचा जयजयकार बाकी सगळे पायउतार माजलेल्या लोकांना बरोबर जमिनीवर राहावे लागेल. राष्ट्र जिकंले भ्रष्ट हरले मोदी हे नुसतेच बाप नसून महाबाप आहेत त्यामुळे अशा उंदरांची आता गय नाही
 
26
 
5
 

भूमो - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 10:00 PM IST
दोन उंदीर म्हणजे UT आणि RT
 
26
 
3
 

swati - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 09:01 PM IST
मोदीजींचे निर्णय हे पुढील येणाऱ्या काळात सामान्य लोकांसाठी राम राज्याची सुरवात असेल.
 
23
 
4
 

संतोष महाडिक - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 08:36 PM IST
Modi saheb चा निर्णय akdam barobar आहे ते देशाचे balech karnar yachi amala khatri आहे . जनता सहमत आहे
 
20
 
4
 

महेश - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 07:42 PM IST
सर्व बकवास. चमचे लोक अक्कल पाजळताहेत
 
20
 
31
 

अभिजीत - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 07:35 PM IST
मी तर म्हणतो, पूर्ण चलनच बंद करा. फक्त इलेक्ट्रॉनिक ट्रांसकशन. पोरगं जन्माला आलं की त्याच्या नावाचं बँक अकाउंट उघडायचं. तेच त्या पोराचा जन्माचा दाखला. जोवर ते जिवंत आहे, तोवर ते बँक अकाउंट चालू राही. अकाउंट बंद हा मृत्यूचा दाखला. बँक अकाउंट सोबत एक इलेक्ट्रॉनिक device द्यायचं. प्रत्येक पैशाचा व्यवहार त्यावरूनच होईल. ५ पैसे असो नाहीतर ५ कोटी रुपये. प्रत्येक transaction चा रेकॉर्ड हवं. करा कसा भ्रष्टाचार करताय तो.
 
52
 
6
 

अनंत थोरात - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 06:41 PM IST
मुळात ही पाळी का आली का याचा विचार सर्वांनीच करायला पाहिजे. मागच्या सरकाकरने बेसुमार नोटा छापून चलन वाढ १० टक्क्यांवर नेऊन ठेवली.अनेक कल्याणकारी योजनांवर पैसे उधळून मते कमावणे एवढीच यांची अक्कल होती. कारण अर्थशास्त्री मनमोहन यांच्या हातात काहीच नव्हते. १००० आणि ५०० या नोटांचे प्रमाण ८४ टक्क्यांपर्यंत गेले. करोडो लोकांनी या थप्प्या वापरूनच व्यवहार चालू केले. एकाने दुसऱ्याला नोटांचे ढिगारे द्यायचे दुसर्याने तिसऱ्याला त्यामुळे कागदावर आणि बँकेत काही न आणता हजारो कोटीचे व्यवहार सुरु झाले. बाजारपेठेला ५०० कोटींचा फटका या बातमीचा अर्थ काय होतो ? चेक, डीडी, ट्रान्स्फर या मार्गाने यातील बरे च व्यवहार झाले असते पण लोकांना नोट फेकण्याची सवयत लागली. त्यामुळे बँक व्यवहाराची एक आणि रोख ची एक अशा दोन अर्थव्यवस्था सुरु झाल्या, शेतकऱ्यांना म्हणे पिकाचे पैसे मिळत नाहीत,याचे कारण सरळ आहे, ते चेकने घेत नाहीत आणि देणारा देत नाही. त्यातच इतक्या नोटा झाल्याने खोट्या नोटांचा सुळसुळाट झाला. आता लोकांना नोटांची सवय सोडविच लागेल अशीच पावले उचलली आहेत आणि ते योग्यच आहे.
 
56
 
12
 

सौरभ - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 06:24 PM IST
नोटबंदी चा निर्णय जाहीर झाल्यापासून मी कधीही बँकेत गेलो नाही...पाकिटात ४५० रु पडून होते त्यातले ३०० रु राहिले आता...रोज किराणा चा खर्च कार्ड वरून होतो, आठवड्याच्या किराणाला डी मार्ट मध्ये कार्ड चालतात..कुठे टपरी वर चहा पिला तर तिथे पेटीएम आहे...पेट्रोल ला जुन्या नोटा चालतात...मोठ्या रकमेचं काम पडलं तेव्हा चेक दिला...घरी एक कार्ड ठेवले आहे काही लागलं तर...उगाच गोंधळ घालू नका...गरजू लोकांना पैसे काढू द्या ज्यांच्याकडे या सोयी नाहीयेत...पैसे संपले नाहीयेत...फक्त उशीर मिळतील एवढाच... शेवटी व्हाट्सएप चा एक मेसेज.. उभे राहा थोड्यावेळ लाईन मध्ये जसे आपले सैनिक उभे राहतात सीमेवर...आणि लाईन मध्ये तुम्हाला नोटांच्या बदल्यात नोटाच मिळणार आहेत , बंदुकीची गोळी नाही..,.! जय हिंद!
 
115
 
13
 

संजय - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 06:03 PM IST
दोन उंदीर म्हणजे मोदी आणि अध्यक्ष शहा !!
 
25
 
82
 

vijay - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 05:32 PM IST
modiji tumhi raj aani udhavchya sarya nota brbad kelya re baba,
 
28
 
6
 

अनिल - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 05:00 PM IST
जनतेच्या तोंडातला घास हिसकावून घेणाऱ्या औलादी सोडून इतर कोणाचेही पॉट दुखणार नाही हे नक्की. आम जनता मोदींच्या ह्या निर्णयावर ठाम असून बिनधास्त आहे.
 
91
 
13
 

ajit - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 04:53 PM IST
मोदींचा िनर्णय आम्हाला मान्य आहे बाकी नो चर्चा.
 
81
 
12
 

शरद मोदी - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 04:49 PM IST
ते २ उंदीर म्हणजे विरोधी पक्ष आणि विजय मल्ल्या सारखे लोक
 
42
 
11
 

दीनानाथ - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 04:34 PM IST
सर्व सामान्य लोक जसे जमेल तसे शांततेने पैसे काढत आहेत आणि आपल्या कामाला जात आहेत. कोणीही बोंब मारत नाही आहे. हा प्रकार का चालू आहे याची त्यांना पूर्ण जाणीव आहे आणि त्यासाठी थोडा त्रास सहन करण्याची त्यांची तयारी आहे. लोक दुःखी असते तर दगडफेक, बँक जाळणे वगैरे प्रकार झाले असते. फक्त ज्यांची लागली आहे असे कावळे बोंब मारत आहेत.
 
89
 
12
 

अनिरुद्ध - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 04:08 PM IST
आता सध्या जनतेला कोणत्याही राजकीय नेत्याची गरज नाही. भारतीय जनता, समाज या निर्णयाचे स्वागत करते आणि आशावादी आहे की चांगलेच होईल .
 
71
 
11
 

JAYEN - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 04:08 PM IST
दोन हजाराची नोट न स्वीकारणाऱयांवर कारवाई व्हायला हवी. सुटे नाहीत म्हणून कोणी घेत नाही. सरकारने व्यापाऱयांना लहान नोटांचे चलन उपलब्ध करून दिले पाहिजे.
 
40
 
1
 

अमित - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 04:07 PM IST
हा निर्णय चुकीचा तर नक्कीच नाही, आणि एव्हडा मोठा देश म्हटल्यावर बदल स्थिर व्हायला वेळ तर लागणारच. ओरडणाऱ्यांना ओरडू द्यावं. जे ओरडतायत ते सगळे कला पैसे वाले आहेत.
 
72
 
9
 

रफिक शेख - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 03:58 PM IST
अमित गोळवलकर जी मिरची तडका लेख लिहिलाय ..
 
52
 
10
 

सचिन - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 03:52 PM IST
मस्तच...शेवटचा पंच आवडला....!!!
 
49
 
9
 

उदय - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 03:43 PM IST
ज्या लोकांकडे काळा पैसे आहे त्तेच लोक जास्त बॉम्ब मारत आहेत
 
57
 
12
 

विकास - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 03:17 PM IST
काळ्या पैश्याचा सर्वात जास्त वापर राजकारणी आणि राजकीय पक्ष निवडणुकांत करतात. ह्या काळ्या पैशाचे उगमस्थान प्रामुख्याने क्रोनी भंडलवालदार, भ्रष्ट नोकरशाही, राजकारणी, कंत्राटदार आणि दलाल हेच असतात. बाकी व्यापाऱ्यांकडे, सेलेब्रिटींकडे असतो तो टॅक्स चोरीचा काळा पैसा. मोदींच्या धाडसी निर्णयामुळे यापैकी कोणीही त्रस्त झाल्याचे अजून ऐकिवात नाही. पुढे घडलंच असेही नाही. पक्ष म्हणून २०१४ च्या निवडणुकीत सर्वात जास्त पैसा भाजप ने जो खर्च केला (१०००० कोटी पेक्षा जास्त) त्याचा हिशोब जर भाजप ने जनतेला दिला तर नोटबंदी वरचा जनतेचा विश्वास दृढ होईल. धाडसी पंतप्रधान हे धाडस करतील का ? सुरुवात भाजप पासून होईल का ?
 
52
 
10
 

जयराम - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 03:15 PM IST
काळा पैसा गायब झाल्याने , मोदींना विरोध करणाऱ्या कुणालाही पाठिंबा देण्याइतकी खांग्रेसची अधोगती झाली आहे. भाड्याच्या प्रतिक्रिया बघा. हे ते पेड दलाल. सामान्य माणूस कार्ड , पेटीएम वगैरे सुविधा वापरून आपला दिनक्रम चालवत आहे. भाजीवाले, चहावाले सुद्धा पेटीएम ने पैसे स्वीकारत आहेत. आतातर एटीएम च्या रांगा देखील कमी व्हायला लागल्या आहेत. विरोधक मात्र पायाखालची जमीन सरकल्याने डांगे घडवण्याची भाषा वापरीत आहेत. देशाच्या विरोधात जाऊन तशी भाषा वापरणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे नाव देखील छापावे म्हणजे कळेल अवॉर्ड वापसी वाले किती सर्वोच्च न्यायालयात तळ ठोकून बसलेत ते.
 
51
 
11
 

shailesh - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:59 PM IST
भक्त बस अजून काही नाही.नीट भाषण ऐकले नाही लेखकाने.
 
25
 
58
 

मनसे मिलिंद - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:59 PM IST
कसले झोम्बले ह्या संघीला!!! एवढे स्वतः मोठा असल्याचा आव आणता म्हणजे आपण दुसऱ्याला मूर्ख मानू नये, प्रत्येकाचा विचार त्याच्या ठायी योग्य असतो त्यालाही तुमच्या इतकी किंवा जास्त इतर गोष्टीत अक्कल असेल. तेव्हा आपण लोकशाहीत आहोत आणि प्रत्येकाच्या मतांचा आदर केलाच पाहिजे. राहिली गोष्ट संघाचे लोक किती महान आहे हे सांगू नका १९९४ ते २००४ पर्यंत संघात त्यांच्या विचारात काढले आहेत, तेव्हा जास्त न सांगणे इष्ट ! बातमी नीट वाचायला पाहिजे होती, मुद्दे रास्तच आहे, अडचण आहे लोक सहन हि करत आहे पण तुम्ही उगाच त्यावर आपल्या स्वार्थाच्या पोळ्या भाजू नका, वीट आला आहे तुमच्या १० टक्के कामाचा आणि ९० टक्के जाहिरातीचा. त्रास तुम्हाला का नाही झाला, हे आमच्या सर्वसामान्यांना कोडेच आहे? देशभक्त आणि देशद्रोही अशी सरळ व्याख्या केली आहे ह्या लोकांनी, मी आधीही सांगितले ३० टक्के मतदान म्हणजे उरलेले ७० टक्के आपल्याच बाजूने समजू नये. आणि ते ३० टक्के हि त्रासलेले आहेत फक्त तोंड दाबून कोणतीही पूर्वतयारी न करता अविचाराने घेतलेल्या निर्णयाचे मार सहन करत आहेत.
 
45
 
76
 

ssk - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:55 PM IST
राज ठाकरे केव्हांच संपला .आणि आटा उद्धव संपला . मराठी माणसातून .
 
79
 
23
 

प्रदीप रणनवरे वाघोली - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:52 PM IST
आता तर मी वडा पाव पण paytm , freecharge , मोबिक्विक ने पे करून खाणार . नाहीतर खाणार पण नाही. ब्लॅक मनी बंद झालाच पाहिजे ......... जे लोक इथून पुढे कार्ड accept नाहीत ते ब्लॅक मनी जमा करण्यासाठीच कार्ड accept नाही करत आणि तेच खरे देशद्रोही..... सगळे काम कार्ड पेमेंट नेच करायचे आहेत इथून पुढे मी ठरवलंय आणि तुम्ही ......
 
90
 
9
 

Pankaj - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:43 PM IST
अरे विरोध करणा-या मुर्खानो जर तुम्हांला सामान्य माणसाची काळजी आहे की तो दुध, भाजी वेगैरे कशी खरेदी करणार, तर 1लिटर दुध आणि 1 किलो भाजी नेऊन द्या प्रत्येकाच्या घरी.... 100 रुपयांच्या आत बसेल दोन्ही.....
 
77
 
17
 

punekar - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:43 PM IST
Tumche kiti budale saheb......
 
34
 
5
 

एक वाचक - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:33 PM IST
फक्त संघाचं उदो उदो आणि राज ठाकरे यांचा तिरस्कार एवढच या लेखात आहे ....लेखाचे शीर्षक "दोन उंदीर आणि नोटाबंदी" ह्याच उत्तरच ह्यात दिलेलं नाही...
 
37
 
70
 

टिंगम - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:23 PM IST
जे मेले त्यांचे सोयरसुतक नाही. जे सुटले त्यांचे काय करणार?
 
22
 
6
 

Sachin - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:21 PM IST
Corruption and black money mentality is responsible for inconvenience nd unfortunate deaths. Note ban is medicine to avoid such problem in future. So please thakre this is 21st century and no gindaraj. India is not Pakistan nor Syria. Jai hind Jai Modi. Ek Desh Ek Modi
 
24
 
5
 

nana - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 02:21 PM IST
निंदकाचे घर असावे शेजारी..चा येथे प्रत्यय येतो. दुसय्राची निंदा करण्यासाठी अकलेची गरज नसते. नाशिकात आपण काय दिवे लावलेत ते आधी जनतेला कळू दया. आपले अपयश झाकण्यासाठी इतरांवर वा त्यांचे निर्णयांवर तोंडसुख घेणे बंद करा साहेब. जनता त्रास घ्यायला तयार आहे.
 
102
 
14
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक