मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
64
 
1045
 

राहुल गांधीच्या ट्विटर हॅकिंगमागे भाजप: कॉंग्रेस
- - वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:17 AM IST

 

 
64
 
1045
 

प्रतिक्रिया
शैलेश - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 07:30 PM IST
राहुल गांधीचे ट्विटर अकाउंट आहे? इतक्या लहान मुलांना ट्विटर अकाउंट उघडता येत?
 
84
 
4
 

विकास - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 07:15 PM IST
राहुल गांधीच्या प्रकटदिनासाठी संघ आणि भाजपा जबाबदार आहे असा आरोप करु नये म्हणजे मिळवली.
 
68
 
3
 

शिवराम गोपाळ वैद्य - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 07:08 PM IST
जाऊ देत ना ! राहुल गांधीच्या ट्वीटर मध्ये तरी असे काय ॲटोमिक सिक्रेट होते? की काही चिंतन करायला लावणाऱ्या गोष्टी होत्या? की देशहिताबाबत त्याची मते होती? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने केलेल्या शिमग्याशिवाय त्यात दुसरे काय कात असणार आहे ? उगाच सहानुभुती मिळवण्यासाठी नाटके करतायत, दुसरे काहीही नाही !
 
61
 
4
 

अ. ती. शहाणे (अजून कुठे? पुणेच !) - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 06:44 PM IST
भा.ज.प. काय किंवा इतर (काँग्रेस सोडून) पक्ष काय, त्यांना राहुलचे अकाउंट "हॅक" करायची अजिबात गरजच नाही. कारण स्पष्ट आहे .. हॅक झालेले आणि सुरक्षित असलेले अकाउंट दोन्ही लोकांना विनोदीच वाटतात ... (सकाळ कृपया छापा , राहुलजींबद्दलची महत्वाची माहिती आहे)
 
48
 
3
 

laxman - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 05:59 PM IST
"हॅक करण्यामागे हुकूमशाह "..........??? काय हे.
 
10
 
14
 

SAM - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:49 PM IST
उद्या म्हणतील राहुल ला जुलाब होत आहेत आणि या मध्ये बीजेपीचा हात आहे .काही पण मुरख्यासारखे आरोप करत आहेत
 
43
 
6
 

दीपक न - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:40 PM IST
त्या पप्पूने स्वतःच त्याचा पासवर्ड - हॅकर लोकांना दिला असणार. नाचता येईना अंगण वाकडे. ज्याला फॉलोर नाहीत त्याचे ट्विटर अकॉउंट कोणता येडा हॅक करेल ?
 
32
 
3
 

Baburao - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:30 PM IST
Aare re he kay chalu aahe modi chya rajyat
 
3
 
8
 

Amu - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 04:27 PM IST
U are very famous na pappu ?? Plz stop this kind of shitty tactics
 
11
 
1
 

M K Patil - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:58 PM IST
मला वाटते आता काँग्रेस वाल्याना देखील केजरीवाल चावला.... हि ...... हि...... हा....
 
39
 
1
 

suRENDRA - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:57 PM IST
नितिनभाऊ बारगळू नका
 
2
 
6
 

sanjay - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:37 PM IST
उगाच मेलेल्याना मारून काय मिळणार .
 
18
 
1
 

वैभव - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 03:14 PM IST
हा आरोप म्हणजे मूर्ख पणा चा कळस आहे. एक हि राजकीय मुद्दा नाही विरोधी पक्ष कडे म्हणून असले आरोप बाज़ी चालू आहे.
 
22
 
1
 

भारती - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:50 PM IST
काँग्रेसच मुद्दाम हा डाव खेळात आहे, राहुल गांधी चे ट्विटर अकाउंट काँग्रेस नेच मुद्दाम ठरवून हॅक केले आहे आणी त्या मागचे राजकारण असे आहे कि काँग्रेस ला देशातल्या जनतेला आसा संदेश द्यायचा आहे कि "बघा साधे ट्विटर अकाउंट हॅक होते तर तुमचे बँक अकाउंट किती सुरक्षित असेल ते तुम्हीच ठरवा.." अश्या प्रकार चे नीच राजकारण काँग्रेस वाले करीत आहे आणि खोटा व चुकीचा संदेश पसरवून जनतेची दिशा भूल करीत आहे..तरी जनतेने काँग्रेस ची हि खेळी नीट ओळखावी.. तुमची बँक अकॉउंट पूर्ण पणे सुरक्षित आहेत आणि जनतेने जास्तीत जास्त व्यवहार हे बँकेने दिलेल्या डेबिट कार्ड वरून करावे किंवा on-line transactions करून करावेत..."पेयटीएम" सारखे पण सुंदर पर्याय आहेत त्याचा वापर करावा...
 
39
 
1
 

श्री - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:41 PM IST
कंमेंट्स पब्लिश का करत नाही आहेत आज?
 
12
 
1
 

मंजुळा एदलाबादकर (शास्त्री रस्ता, पुणे) - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:41 PM IST
पप्पू फेल होणे के पीछे भाजप
 
23
 
0
 

प्रखर - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:25 PM IST
भाजप ला राहुल गांधीच अकाउंट हॅक करून काय मिळणार आहे? काँग्रेस ला पण हे माहित आहे, पण उगी पप्पू ला खुश करण्यासाठी आरोप करायचे...
 
22
 
0
 

योगेश मेंडजोगी - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:09 PM IST
आपल्याच गृह मंत्र्याच्या गुप्त बैठकीत मायक्रोफोन लावायचे ही संस्कृती काँग्रेसचीच आहे भाजपाची नाही.
 
23
 
1
 

आशा - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 02:07 PM IST
राहुल गांधी म्हणतात मोदींचे राजकारण टीआरपी साठी मग हा तुमचा ट्विटर हॅकिं प्रकरण कशा साठी आहे? अरे किती खाली जाऊन सहानभूती मिळवावी या माणसाने
 
22
 
1
 

NITIN - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:42 PM IST
ज्या व्यक्तीला आपले अकाउंट सुरक्षित ठेवता येत नाही तो देश काय सुरक्षित ठेवणार ?
 
22
 
1
 

भूषण गोरे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:24 PM IST
कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक होण्यामागचं कारण त्यांना त्यांचा पासवर्ड सुरक्षित ठेवता आला नाही. जे आपल्या देशाला सुरक्षित ठेवू शकत नाही त्यांना आपले पासवर्ड तरी कसे सुरक्षित ठेवता येईल.
 
15
 
1
 

प्रतीक - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:20 PM IST
@अंकिता - राहुलजी पंतप्रधान असते तर कोणाचेच खाते हॅक झाले नसते..फक्त सरकारी तिजोरी हॅक झाली असती ...
 
32
 
1
 

जय हिंदुस्तान - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:10 PM IST
राहुल गांधीच्या ट्विटर हॅकिंगमागे कॉंग्रेस आहे
 
13
 
1
 

अविनाश चांदणे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:07 PM IST
राहूल गांधींनी काय प्रत्येक गोष्टींचे राजकारण करायचे असं ठरवलं आहे का.
 
11
 
1
 

ak - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:05 PM IST
हॅक करायची गरज काय? पप्पू पासवर्ड कोणता ठेवणार सगळ्यांना माहित आहे... ***** (स्टार स्टार...).
 
13
 
1
 

satish - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:03 PM IST
उदय पोटात कला आल्या तरी म्हणाल बी जे पी चा हात
 
13
 
0
 

भूषण - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 01:03 PM IST
"आत्ता पर्यंत भारताचे वाटोळे करण्यामागे काँग्रेस "-- भारतीय जनता
 
15
 
0
 

digvijay - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:52 PM IST
राहुल गांधी यांचे अकाऊंट पुन्हा पूर्ववत केल्यानंतर गांधी यांनीही ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना माझा द्वेष करणाऱ्यांवरही मी प्रेम करतो, असे म्हटले आहे. किती फेक कंमेंट आहे
 
14
 
1
 

Hul - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:52 PM IST
आता तुम्हाला पासवर्ड कसा ठेवायचा ते पण श्री मोदींनी शिकवायचा का. ह्यांनीच पासवर्ड share करून अकाउंट hack केलेत. इतके वर्ष राज्य करून सगळ्या policies आणि कायदे loose ठेवले त्या प्रमाणे ह्यांनी यांचे पासवर्ड हि loose ठेवले. किती चीप.
 
15
 
1
 

चैतन्य कुलकर्णी - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:47 PM IST
३. याही प्रकरणात खरेच कोणी राहुलचा निकटवर्ति वा कॉग्रेसमधला कोणी गुंतला असेल, तर त्याला तोंड लपवणे अशक्य आहे. कारण हे धागेदोरे त्याने वापरलेल्या संगणकापर्यंत जाऊन भिडणारे आहेत. तो गायब करण्यात आला तरी त्याच संगणकामार्फ़त जुने कुठे संपर्क साधले गेले, त्यातून त्याचा माग काढला जाऊ शकतो. म्हणूनच हे कारस्थान कुणाचे त्यावर प्रकाश पडण्याची गरज आहे. भाजपा वा मोदी सरकारचे ते पाप असले तर तेही चव्हाट्यावर यायला हरकत नाही. पण जो नेता आपल्याच पक्षाला खड्ड्यात घालण्यासाठी अखंड राबतो आहे, त्याला सहानुभूतीचा धनी करण्याची चुक भाजपा वा मोदी सरकार करण्याची शक्यता दुर्मिळ आहे. गेल्या काही महिन्यातील राहुलची वक्तव्ये आणि त्याच्यामागून फ़रफ़टलेली कॉग्रेस बघितली, तर यातून तोच पक्ष व राहुल गोत्यात येण्य़ाची शक्यता अधिक आहे.
 
15
 
2
 

चैतन्य कुलकर्णी - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:47 PM IST
२. राहुलच्या ट्वीटर खात्याच्या फ़ोडाफ़ोडीपेक्षा डिजीटल सुरक्षा अशक्य असल्याचा मुद्दा पुढे आणण्यासाठी हे नाटक रंगवले गेले आहे काय? गुरूवारी दुपारनंतर तपास सुरू झाला आणि प्राथमिक बातमी आली, त्यात राहुलच्या खात्यामध्ये फ़ोडाफ़ोडीची शक्यता कमीच असल्याचा प्रारंभिक अंदाज समोर आला. बहुधा राहुलच्या कार्यालयात वा कॉग्रेसच्याच माहिती तंत्रज्ञान विभागातील कुणीतरी ही उचापत केलेली असू शकते, असा तपासातला अंदाज अतिशय गंभीर बाब आहे. जर यातले पुरावे धागेदोरे कॉग्रेसच्याच गोटापर्यंत जाऊन पोहोचणारे असतील, तर या शतायुषी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरेच जगाच्या वेशीवर टांगली जातील. कारण हे कारस्थान अन्य कुणाचे नसून मोदी सरकारला व भाजपाला बदनाम करण्यासाठी कॉग्रेसच्याच कोणीतरी केलेले कारस्थान सिद्ध होऊ शकेल. याचे कारण सायबर गुन्हे करणार्‍यांच्या पाऊलखुणा लपवता वा झाकता येण्याइतक्या सोप्या नसतात. त्यात कुठून त्या खात्यात घुसखोरी केली, त्या संगणकापासून त्याला इंटरनेट सेवा कोण पुरवतो, इतक्या सर्वांच्या पाऊलखुणा ठळकपणे नोंदल्या जात असतात.
 
11
 
2
 

चैतन्य कुलकर्णी - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:45 PM IST
सकाळ प्रतिक्रिया छापा १. पहिली गोष्ट अशी, की राहुलच्या खात्यात हेराफ़ेरी करावी असे काहीही महत्वाचे नाही. त्याची दखलच कोणी घेत नसेल, तर त्यात घोटाळा करून काहीही साध्य केले जाऊ शकत नाही. पण विनाविलंब त्यामागे राजकीय कारस्थान असल्याचा कॉग्रेसकडून झालेला आरोप शंकास्पद आहे. असा आरोप करण्यासाठीच कॉग्रेसच्या वतीनेच कोणी हे हेराफ़ेरी केलेली असावी काय? म्हणजे सर्वात निरूपयोगी खात्यामध्ये घरफ़ोडी करायची आणि आपल्या विरोधकावर बालंट आणायचे, अशी काही योजना त्यात असावी काय? तसा संशय घेण्यालाही सबळ कारण आहे. बुधवारी तशी गफ़लत झाल्याची पहिली बातमी आली. असे काही झाल्यावर सर्वप्रथम पोलिसांना तक्रार देऊन तपास सुरू करायचा असतो. त्यात अधिक गफ़लत करण्याची संधी घरफ़ोडी करणार्‍याला नाकारायची असते. पण कॉग्रेस वा राहुलच्या माध्यमातून पोलिसांकडे कोणीही धाव घेतली नाही. त्यापेक्षा मोठ्या माध्यमातून याची खळबळजनक बातमी कशी होईल, त्यासाठी प्रयत्न सुरू झाले
 
14
 
2
 

शिरोमणी - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:44 PM IST
अग्ली बार खान्ग्रेस्स का सुपडा साफ
 
15
 
2
 

ravi - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:35 PM IST
हाहाहाहा!!!!!! मी या बातमीची गेल्या दोन दिवसांपासून वाट पाहत होतो!!!!!!! कारण या काँग्रेस वाल्यांना दुसरे कामाचं शिल्लक नाही....
 
16
 
1
 

सांगलीकर - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:35 PM IST
भाजप कडून पप्पू चे अकाउंट हॅक...ब्रेअकिंग न्युज ... पप्पू आणि छोटा भीम चे private masseges रीड केल्याचा आरोप ....
 
13
 
1
 

टकलू हैवान, श्रीरंगपुर - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:33 PM IST
बरं झालं लगीन नाही झालं अजून... नाहीतर पोरग झालं कि परत म्हणायचं भाजपावाल्यांनीच केलंय...
 
18
 
1
 

संतुलित - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:31 PM IST
कुठल्या गोष्टींवर सहानुभूती मिळवायची यालाहि अक्कल लागते. Twitter चे सर्वर हे अमेरिकेत असते. त्यावर BJP काय डोनाल्ड ट्रम्प , ओबामा यांनाही थेट हस्तक्षेप करता येत नाही. हॅकर्स जगभर पासवर्ड ब्रीच करून हे काम करतात. राहुल गांधी देवेगौडा सारखे कॉमेडी पात्र होणार आहेत. ४५ व्य युवा नेतृत्व म्हणे !! अजून ५-६ वर्षांनी नातं-नातू होईल अशा वयात युवा... #$$%&&*(
 
13
 
1
 

विशाल - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:23 PM IST
काँग्रेस चा केजरीवाल झालेला दिसतोय, हे पण मुर्खासारखे बोंबा मारायला लागले !!
 
14
 
0
 

करण - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:22 PM IST
फार अती होतंय आता, उठसुठ काँग्रेसला शिव्या घालायच्या नाही तर काहीतरी छाटछूट करून देशभक्तीचे गाणे म्हणायचे. अडीच वर्ष झाले साधी तुरीची डाळ ७० झाली नाही, पण रुपया घसरत घसरत ७० होत आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे देशासाठी, काँग्रेस ने ६० वर्षात वाटोळे केले नाही एवढे हे ६० महिन्यात करतील.
 
2
 
22
 

सचिन कुल्ली - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:21 PM IST
उद्याच्या पेपर मधली बातमी "राहुल गांधी अविवाहित राहण्यामागे भाजप - काँग्रेस"
 
15
 
1
 

avi2410 - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:21 PM IST
Dear Sir, Please note Tweeter account is not handled & maintained from INDIA also it is not a safe , reliable , valid & official way of communication.You can not blame on any one for this as it is not authenticate account.Congress Party have to search another way to communicate with people with authenticate real account.
 
3
 
1
 

पराग - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:20 PM IST
मग राहुल गांधींच्या अपरिपक्वतेला पण भाजपचं जबाबदार आहे का? या काँग्रेसवाल्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी फक्त भाजप आणि मोदीच दिसत असतात.
 
14
 
1
 

केतन - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:10 PM IST
पप्पूचा अकाउंट हॅक करून काय मिळणार bjp ला
 
11
 
1
 

Narendra Hyderabad - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:07 PM IST
i wonder if his account got hacked or his mom was not around when he was using twitter...
 
6
 
1
 

सुरेश - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:06 PM IST
आता गदारोळ करा संसदेत आणि कामकाज बंद पाडा ह्या साठी ...
 
12
 
1
 

राउल - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 12:06 PM IST
काल मला कॉन्स्टिपेशन झाले होते. त्यामागे पण....
 
11
 
1
 

nil - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:55 AM IST
स्वतःची खाती सांभाळी शकत नाही देश काय घंटा सांभांळणार ....
 
12
 
1
 

writer - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:52 AM IST
अहो खेळत खेळत password दिला असेल कोणाला तरी... आणि म्हणे hack झालंय.. हाहाहाहाहा
 
12
 
1
 

वक्ष - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:49 AM IST
चुत्या विषय .जास्त लक्ष्य देऊ नका
 
10
 
1
 

अशोक इंगोले - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:48 AM IST
निघाले होते देश सांभाळायला !!!! आगोदर ट्विटर अकाउंट सांभाळायला शिका .....तो पर्यंत देश मोदी सांभाळतील !!!
 
10
 
1
 

vandan - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:43 AM IST
स्वाभाविक आहे , राहुलजींचा काही जरी दुखले तरी त्यामागे बीजेपी चाच हात असतो
 
7
 
1
 

भुजंग पाटील - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:37 AM IST
पासवर्ड password असेल
 
11
 
1
 

कराडचा पिंट्या - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:31 AM IST
अरे तुझ्यासारख्या मंदबुद्धीचा अकाउंट हॅक करायला कोणाला इंटरेस्ट आहे.
 
12
 
1
 

KISHOR - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:20 AM IST
हा हा हा हा अगदी बरोबर पर्वा पण सोनिया जी व्हायरल फिवर ने आजारी होती त्या मागे पण बीजेपी चा हात, डोके, बुद्धी हे होते.
 
9
 
1
 

आशिष !!! - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:20 AM IST
२ गोष्टी मी सांगू इचछीतो १.मार्क झुकेरबर्गचे अकाउंट सुद्धा हॅक झाले होते. त्याचे कारण कि त्याने सोपा पासवार्ड ठेवला होता. तुम्ही जेवढा अवघड मिश्र पासवार्ड ठेवलं तेवढा तो हॅक करण्यास अवघड होतो. २.बँकांच्या वेब साईटवर लॉगिन करताना त्या http असतात पण ऑनलाईन पेमेंट करताना तो https होतो. यातील s हे secure म्हणजेच सुरक्षित हे दर्शवते. त्यामध्ये कोणीही हॅक करू शकत नाही. काँग्रेस ने लोकांना मूर्ख बनवू नये. बहुसंख्य लोक नोटबंदींचे समर्थन करत आहेत आणि आता नगरपालिकांच्या निकालानेही हे स्पष्ट झाले आहे. उद्या जुलाब झाला तरी हे लोक मोदींच्या नावाने बोंब मारतील.
 
12
 
2
 

KISHOR - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:19 AM IST
हा हा हा हा अगदी बरोबर पर्वा पण सोनिया जी व्हायरल फिवर ने आजारी होती त्या मागे पण बीजेपी चा हात, डोके, बुद्धी हे होते.
 
6
 
1
 

चैतन्य दातखिळे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:14 AM IST
उद्या राहुल गांधीच लग्न झालं आणि पोरग झालं तरी म्हणाल ह्यामागे भाजपचाच हात आहे... काय राव?? काहीतरी बोलताना भान असूद्यात.
 
11
 
1
 

विश्वनाथ रूपे - देवगड - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:12 AM IST
.. काय पण ... हि हि हि हा हाः काँग्रेस ला पराभव अजूनही पचत नाही आणि सहन पण होत नाही !! पप्पू सोनिया आणि काँग्रेस ने जनतेचा कौल ,,, निर्णय मान्य करावा ... तुमच्या कडे काळा पैसे आहे तो लवकर जमा करा .. नाहीतर नंतर बसाल बोंबलत ... मोदीजी मोदीजी !! .... जय मोदी सरकार !! जय मोदी !! जय हिंद !!!
 
8
 
1
 

सत्यवादी हरिश्चंद्र - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:09 AM IST
जेव्हा सरकार चांगले काम करते तेव्हा हे विरोध करतात आणि काही वाईट काम झालं कि डायरेक्ट भाजाप चे नाव लावतात.
 
11
 
1
 

माकड - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:08 AM IST
भाजपने अर्थव्यवस्था नाही, जनतेलाच 'कॅशलेस' केले आहे.....नालायक कुठल्याही थराला जाऊ शकतात ...फेकू रेटून फेकत आहे .देश वाचवा .
 
2
 
16
 

sandeep - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:04 AM IST
हाहाहाहाहाहाहाहाहाहा... पोट दुखलं राव हसून
 
6
 
1
 

हेमंत १७६० - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:03 AM IST
राहुल गांधीचे लग्नही मोदीमुळे होत नाही ।।निषेध।। ।।निषेध।। ।।निषेध।।
 
12
 
1
 

नेहाला - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 11:00 AM IST
येत्या निवडणूक मध्ये काँग्रेस तरली जाईल असं बाजप ला वाटत असेल म्हणून तेच हे केलं असतील हि
 
4
 
3
 

सुनील k - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:59 AM IST
लोक हो एक लक्षात घ्यायची बाब हि आहे कि हे नालायक खांग्रेसी कार्ड पेमेंट ला धोकादायक दाखून तरी लोक आपल्याला समर्थन करतील अशा भ्रमात अशा हॅकिंग च्या कंड्या पिकवतात. परंतु ज्या लोकांना ऑनलाईन सिस्टम माहित आहे त्यांना ह्या खांग्रेसीची कीव येते कारण तिथे दुहेरी तिहेरी सुरक्षितता घेतली जाते. सहज सहजी पैसे खात्यातून गायब करता येत नाहीत. पप्पू ने कधी स्वतः याची अनुभूती घ्यावी. पप्पू ला एक अक्कल नाही पण खांग्रेसी चाटू यांनी पप्पूच्या हो ला हो करण्या आधी स्वतः वस्तुस्थिती ताडून पहिली असती तर त्यांच्या वक्तव्यामागील फोलपणा लक्षात आला असता. जे ऑनलाईन व्यवहार करतात त्यांच्या उपहासाचे कारण बनतोय खांग्रेस पक्ष. हसतात लोक तुम्हाला आणि तुमच्या बालिश तक्रारींना
 
10
 
1
 

sachin - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:47 AM IST
This is really very frustrating, congress should learn lesson, these idoits are trying to keep India as a backward nation. Even new born baby can understand, how come pappu's account got hacked when our PM announced go cashless scheme. Shame on you congress, shame. Esakal : you must publish this comment. Jai hind.
 
4
 
1
 

इंडियन - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:40 AM IST
थोडी बातमी उशिरा आली..
 
7
 
1
 

Vinay - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:40 AM IST
ट्विटर हॅकिंगमागे भाजप, ममता बॅनर्जी विमानाला प्रॉब्लेम झाला यामागे भाजप, जपानमध्ये सुनामी आली यामागे भाजप,राहुल गांधींचे लग्न जमत नाही यामागे भाजप, केजरीवालला दिल्लीच्या समस्या सोडवता येत नाही यामागे भाजप, राज आणि उद्धव ठाकरेला नीट बोलता आणि वागता येत नाही यामागे भाजप......अरे किती राजकारण कराल यार...डोक्यावर पडल्यासारखे काहीही बकबक करता...गप्प बस आता तरी, कंटाळा आलाय तुमच्या घाणेरड्या राजकारणाचा...तुमची गरजच नाही आम्हाला!!
 
10
 
2
 

झपाटलेला - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:39 AM IST
राहुल गांधींना मूळव्याध झाला....(आता ह्याच्या मागे पण भाजप का )
 
10
 
2
 

Deshabhimani - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:38 AM IST
Jase mamata , kejrival yana yed laglay tase khangress lahi yed laglay.
 
6
 
1
 

योगेश - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:33 AM IST
नशीब मोदींचा हात आहे नाही म्हणाले. प्रेसिद्धी मिळवायचीय करा मोदींवर टीका हि एक फॅशन झालीय
 
5
 
1
 

विशाल - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:30 AM IST
आवरा! या जगात सर्वात बिन-कामाच्या गोष्टी असतील त्यापैकी १ म्हणजे या महाराजांचे ट्विटर अकाउंट. काँग्रेस ने ६० वर्षे टेस्ट मॅच खेळली आता भाजप २०-२० सारखे रन काढत आहेत. आतातरी सुधरा आणि याला फक्त नगरसेवक करा (जर खरंच त्या लायकीचा असेल तर). चांगले काम करणाऱ्यांनाच सत्ता मिळू दे.
 
9
 
1
 

दीपक (वाशीम) - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:30 AM IST
राहुल डम्बु असून सुद्धा उपाध्यक्ष आहे, यात कोणाचा हात आहे.
 
8
 
1
 

Uday - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:24 AM IST
अहमद पटेल हि केजरीवालांची मिरर इमेज दिसतेय !
 
9
 
1
 

indian - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:23 AM IST
Aata tumhich vichar kara ...... Ha Manus ek account shambhalu shakat nahi tar desh kasa sambhalel . Aani mhane 2019 la PM banel 😆. Congress mukta bharat jar jhala tar to RG mule hoil.
 
5
 
1
 

श्री - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:22 AM IST
मंद बुद्धी!!
 
10
 
1
 

तुषार - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:21 AM IST
अरे हे तर खांग्रेसचेच षडयंत्र दिसते आहे....स्वतःच आपले अकाउंट हॅक करायचे आणि हॅकिंगपासून सुरक्षित ठेवण्याची काही पावले उचलली आहेत का? असे विचारून राजकारण करायचे...हां बाकी सायबर security साठी बरेच काही करावे लागणार हे नक्की.
 
10
 
1
 

तुषार शिंदे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:19 AM IST
भाजप कधीच राहुल गांधीच ट्विटर हँकिंग करणार नाही कारण कमजोर खिलोनोसे खेळणा भाजप चा स्वभाव मुळातच नाही.
 
8
 
1
 

Nitin देवळेकर, नूतन मराठी प्रशाला, पुणे !! - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:16 AM IST
निस्सीम भक्त गणंगांनो हे वागणं बर नव्ह..!! गेल्या पिढीतील तुमचे नेते वाजपेयी आणि अडवाणी-जी अनेक वर्षे विरोधी नेते होते याची जरा जाणीव ठेवा..?? हिटलर सारखा माज बरा नव्हे..
 
3
 
15
 

निखिलस - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:09 AM IST
राहुल गांधी च्या भावी पत्नीस दिवस गेले ... कांग्रेस :हया मागे भाजपा चा हात आहे . अरे काय चालय,काही ज़ाले की ह्याना भाजप आठवतो.
 
9
 
1
 

मी - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:09 AM IST
हहा... चोर म्हणतो आम्ही चोराला शोधू आणि कारवाई करू ... भारी. यालाच अच्छे दिन असे नाव.
 
4
 
8
 

sarthak - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:08 AM IST
आरे हे बर हे . आता यांचे काही दुखले कि ते भाजप मुळेच. यांना चांगली बोट दाखवायला जागा मिळाली.
 
6
 
1
 

संजय जगन्नाथ दळवी (खवटी , भारतवाडी , तालुका-खेड) - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:07 AM IST
सोनिया गांधी आजारी पडल्या.....भाजपचा डाव , राहुल गांधीच्या ट्विटर हॅकिंगमागे....भाजपचा डाव....सगळंच अनाकलनीय.
 
10
 
0
 

विनायक - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:03 AM IST
मला तर असे वाटतेय कि राहुल गांधींचे लग्न भाजप च जमू देत नाही.
 
12
 
1
 

भक्त - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 10:02 AM IST
खबरदार खरे बोलला तर.. हा हक्क फक्त आमचा आहे..
 
2
 
10
 

सोनार - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:58 AM IST
काँग्रेस म्हणजे सध्या भूटाक लोकांची संघटना झाली आहे. बुडत्याचा पाय खोलात हि काँग्रेसची सध्याची अवस्था झाली आहे. सर्वच पडाक गर्विष्ठ नालायक लोक शिल्लक राहिले आहेत...नारायण.....नारायण...नारायण. स्वतःच्या मतदार संघात पण जे दलबदलू बेईमान लोक निवडून येऊ शकत नाहीत ते उंटाच्या गां...चा उंची कमी असताना उड्या मारून मुका घेण्याचा नादान व येड ......पणा करत आहेत.ज्यांना घरात लाथ घातली ते दुसऱ्याची चाकरी करायला गेले आहेत तेथेपण बेईमानी करून आपण कोणत्या अवलादीचे आहोत हे दाखवत आहेत.
 
12
 
0
 

sachin - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:55 AM IST
ह्याला म्हणतात नाचता येईना आंगण वाकडं
 
8
 
1
 

शेरलॉक होम्स - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:53 AM IST
स्वतःच अकाउंट सेफ ठेवता येत नाही देश काय सेफ ठेवणार ..
 
8
 
1
 

गणेश डिबंर, पुणे - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:51 AM IST
पप्पूचं अकाउंट ह्याक करून काय त्यावरचे कार्टून्स बघणार? काहीही हा काँग्रेस...
 
10
 
1
 

रवींद्र व.joshi - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:51 AM IST
ह्या काँग्रेस वाल्याना दुसरे विषय माहित नाही ऊत सुठ भाजप वर टीका करत सुटले आहेत, राहुल गांधींचे अकाउंट हॅक झाले तरी भाजप वर आरोप करत सुटले .स्वतःचे अकाउंट सांभाळता येत नाही तो देश काय सांभाळणार . अजून तो बच्चा(पप्पू) आहै .
 
10
 
1
 

AK - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:51 AM IST
भाजप कशाला, मोदींवर नाव घ्या ना.
 
8
 
1
 

prasad - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:50 AM IST
अरे पप्पू चे अकाउंट हॅक करून कोणाला काय फायदा ??? काय मिळणार ट्विटर चे अकाउंट हॅक करून ?
 
7
 
1
 

Suraj Babaso Patil - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:50 AM IST
काहीही ह काँग्रेस !!
 
8
 
1
 

sudhir - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:47 AM IST
अहमद पटेल साठी अभद्र अँड शिवराळ भाशा सुद्धा लागू होत नाही....
 
1
 
3
 

मयूर पवार - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:46 AM IST
नाहीतरी कोणाला रस होता त्याचा अकाउंट मध्ये
 
9
 
1
 

सामान्य माणूस. - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:45 AM IST
राहुल गांधी यांच्यासारखा विरोधकामुळं आज भाजप सत्तेत आहे. स्वताच्या पायावर कोण धोंडा मारून घेईल ? Grow up Rahul.
 
9
 
1
 

प्रसाद - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:43 AM IST
जर उद्या राहुल गांधी यांना जर जुलाब झाले तर भाजपच जबाबदार का ......
 
8
 
1
 

स्पष्टवक्ता - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:34 AM IST
काँग्रेसला कुठला मुद्दाच मिळत नसल्यामुळे असले धंदे चालवले आहेत आता. तुम्ही साठ वर्षात सामान्य माणसांसाठी काय केले तेय आधी सांगा आणि नंतर असल्या फालतू गोष्टींचे राजकारण करा.
 
10
 
0
 

स्कॉर्पियो वाला गुंठा मंत्री - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:34 AM IST
कुणी सांगावे हे ह्याच लोकांनी करून वर परत भाजप चे नाव घेत असतील. जे लोक दहशतवाद्यांना शहीद ठरवू शकतात ( सत्ता लालसेपायी) ते लोक काहीही करू शकतात. सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी पावले उचलली जात आहेत आणि त्यामुळे त्यामध्ये खोडा घालण्यासाठी असले चाळे करून मग बघा ऑनलाईन कसे घोटाळे होतात हे दाखवायचे असले उद्योग खांग्रेस नक्कीच करू शकते. माझा तेवढा नक्की विश्वास आहे त्यांच्यावर! (जे लोक पाकिस्तानात जाऊन लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानाला हटवायला मदत मागू शकतात ते काहीही करू शकतात)
 
11
 
0
 

sunil - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:32 AM IST
मोदींचा डिजिटल इंडिया !!! आणि म्हणे कॅशलेस व्यवहार करा
 
3
 
17
 

अभिराम शार्लेटकर पाटील - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:31 AM IST
उद्या राहुल गांधींचे लग्न नाही झाले तरी तुम्ही भाजप आणि संघाला जबाबदार ठरवणार.
 
11
 
0
 

satish - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:27 AM IST
काँग्रेस चं डोकं फिरलं आहे
 
10
 
1
 

बाळू - शुक्रवार, 2 डिसेंबर 2016 - 09:26 AM IST
बहुतेक त्यांनी स्वतःच स्वतःचा अकाऊंट हॅक केला असेल.... शक्यता नाकारता येत नाही. डिप्रेशन मध्ये माणूस काहीही करू शकतो
 
10
 
1
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक