मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
481
 
36
 

β खरंच, देश प्रचंड असहिष्णू झालाय!
- नंदकुमार सुतार
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:12 PM IST

 

 
481
 
36
 

प्रतिक्रिया
suresh bondre - रविवार, 3 जानेवारी 2016 - 06:11 PM IST
nice super
 
0
 
0
 

सुचेता सुहास tisgaonkarस.u - बुधवार, 2 डिसेंबर 2015 - 08:10 AM IST
sugar Si SUTrar सर चोङ्ग्रतुलतिओन .सुंदरे लेख .आमच्या brava a pooch ilia. टांकस a
 
2
 
0
 

Kolsat - रविवार, 29 नोव्हेंबर 2015 - 06:46 AM IST
आमिर खानला जेंव्हा वहाबी इस्लाम विषयी विचारले तेंव्हा तो फक्त मला सर्वच असहिष्णूते विषयी काळजी वाटते असे म्हणाला. त्यावेळी त्याने त्यांचा धिक्कार का नाही केला? यावरून त्यालाअ फक्त हिंदू असहिष्णू वाटतात असे धरायचे काय? मी आजपर्यंत त्याचे किंवा दुसर्या खानंचेह सिनेमे पहिले नाहीत अणि आमिरच्या या वक्तव्या नंतर तर कधीच पाहणार नाही.
 
12
 
2
 

विवेक - शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 - 03:48 PM IST
सुंदर ,छान चित्रण.....अशा लेखाने समाज भानावर येईल का?
 
3
 
0
 

Vish - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 08:07 PM IST
अशीन्शुची व्य्खा एकदा कॉंग्रेस ने सांगावे .ह्या देशात बहुसंख्य्काना कही बोलण्यचा हक्क नाही.त्यंनी गपचूप ऐकावे.ह्या सुंदर लेख बद्दल धन्यवाद.देशात कायदा करून देशद्रोही लोकांवर खटला भरला गेला पाहिजे .
 
2
 
1
 

खडूस पुणेकर - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 05:53 PM IST
बागुलबुवा केला जातोय सध्या गोष्टींचा , तुमच्याच लेखात तुम्हाला कुणी मागून होर्न वाजवला तसा तुम्ही पण होर्न वाजवला ना ? थोडीफार कुरबुर सगळीकडे चालू असते , अगदी आपण ज्यांना खूपच आदर्श समजतो त्या प्रगत देशांमध्ये पण कुरबुरी aahet, तिकडे अमेरिकेत कृष्णवर्णीय आहे म्हणून पोलिस अधिकार्याने गोळ्या घातल्या त्याबद्दल आंदोलने झाले पण त्यांनी असा कुठेच म्हटले कि नाही देश असहिष्णू झालाय. आपल्या इथे असहिष्णू राजकारणी आणि त्यांनी पोसलेले किंवा पाळलेले कुत्रे आहेत जे सध्या गोष्टींचा संबंध जातीयवाद किंवा धर्मवाद किंवा वंशावादाशी जोडणार आणि फुटकळ प्रसिद्धी मिळवायला आंदोलन करणार. मिडिया देखील यांच्या सध्या गोष्टीना एकदम मोठा रूप देणार , कसा वाईट घडतंय हे दिवस भर तुमच्या कानावर टाकणार. मानाने कमकुवत माणसे किंवा ज्यांना आपल्या डोळ्यांपेक्षा आपल्या अनुभवापेक्षा फुगवलेल्या बातम्या किंवा ऐकीव गोष्टींवर विश्वास असतो ते घाबरायला लागतात. हा अमीर पण त्यातलाच एक.
 
38
 
2
 

नरेंद्र, पाचोरा जंक्शन - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 05:35 PM IST
एकदम मस्त लेख - सारांश -->>>१) आमीर केवढा चालू माणूस आहे. त्याला जे काय रेटायचे होते ते त्याने बेमालूमपणे बायकोच्या नावावर खपवले. एकदम त्रिकालाबाधित सत्य..! पण त्याला देशाबद्दल काय वाटतंय हे सांगणे त्याने जाणीवपूर्वक टाळले. मुलाखतकारानेही त्याबद्दल नाही विचारले. २) त्या बिचाऱ्या सोनिया गांधी यांना असं बोलणं शोभलं तरी असतं. सासू गेली, नवऱ्यालाही दशहतवाद्यांनी संपवलं, सर्वस्व जाऊनही त्यांना हा देश सोडावा नाही वाटला. ३) मोदी पंतप्रधान झाल्याचे या लोकांच्या डोळ्यात खुपतंय, म्हणून ही सारी नाटकं चाललीत. निवडणुकीच्या युद्धात त्यांचा पराभव करू शकलो नाही, म्हणून अशी कारस्थाने करून सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न. ४) आमीरला उलटा करून सोशल मिडियावर धुतला हे चांगलेच झाले. देशाची जाहीरपणे कोणी निंदानालस्ती विशिष्ट हेतूने करत असेल तर त्याला उत्तर द्यायलाच हवे. मात्र संयमित भाषेत. लोकशाही पद्धतीनेच. सेलिब्रेटीना म्हणे लोकशाहीत व्यक्त होण्याचा अधिकार आहे, अन्‌ आम्हाला केवळ तुमचे वाट्टेल ते ऐकण्याचे आणि गपगुमान राहण्याचे कर्तव्य राज्यघटनेने घालून दिले आहे का..?
 
71
 
6
 

HINDUSTANI - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 05:31 PM IST
SHAHRUKH, SALMAN WA AMIR MAJLE आहेत. छोडो BHARAT
 
28
 
5
 

असहिष्णू - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 05:24 PM IST
बरोबर.. पुण्यातील (स्पेशाली गावठाण्यातील) बुलेट वर दाढी वाढवून फिरणारे, डोळ्यावर काला चष्मा घेऊन फिरणारे, शिवाजी महाराजांची फोटो नंबर प्लेट वर चिकटवणारे, ज्यांना बघून कुणालाही भीती वाटावी असा मला स्वतःला आणि माझ्या मित्रांना असहिष्णूतेचा बराच अनुभव आलाय. सिग्नल तोडण्यापासून ते जागे साठी तोडफोड करण्या पर्यंत काम हे लोक करतात. ज्यांना राजकीय पाठींबा असतो.
 
74
 
3
 

HINDUSTANI - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 05:22 PM IST
श्री नंदकुमार सुतार , धन्यवाद रोजच्या धकाधकीत हि असहिष्णुता अनुभवायला मिळते ह्याला कारण पाणी,रोजगार, रस्ते,बस सेवा, इई चा विचार हि कधी पूर्वीच्या राज्य कर्त्यांनी (कॉंग्रेस) केला नाही. फक्त स्वतःचे खिसे भरले ,इतके कि सरकारआ कडे पैसाच नाही. असहिष्णुता हे कॉंग्रेस ने पेरलेले व इंग्रजां कडून आलेले विष आहे. कॉंग्रेस ने तू मुसलमान, तू मागास,तू हिंदू ई हे पसरवले . सध्याच्या कॉंग्रेस ने स्वातंत्र्य वेळच्या कॉंग्रेस चा वारसा सांगू नये. ते नाव घेण्याची पण लायकी नाही. कॉंग्रेस ला सत्ते वाचून उद्योग नाही म्हणून असहिष्णुता भडकावीत आहे. श्री मोदी न ५ वर्षे काम करू द्याला हवे. नाही तर कॉंग्रेस विरुद्ध जनते ला रस्त्या वर उतरावे लागेल.
 
43
 
9
 

संदीप - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 05:20 PM IST
हो खरय भारतात अशीशुन्ता वाढलीय ह्या उदहरण गो हत्या वर बंदी आणि जैन समजा नि ८ दिवस मावुंसाहर ला बंदी घाला मान्ह्ला तर आंदोलन केले जैनअन बदल समाजात राग तयार केला अस का झाला... तुम्ही गो हत्या बंद करता ते पण कायमची मग ८ दिवस मांसाहार बंद चालू शकत नाही..... त्य मुले मला वाट्य कुठ तरी थोडी फार तरी अशीहुश्नता वाढली आहे अस वाट्य. शेवटी कोणी की खाव हा त्याचा पेर्सोणाल प्रश्न आहे.
 
14
 
12
 

धोंडू - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 05:19 PM IST
असहिष्णुता हि सर्व समाजात असतेच, काही -प्रमाणात . तुम्ही युरोप ला जा तिथे जेव्हा राहतो तेव्हा कळते ते काय आहे . यामुळे फक्त भारतात जास्त आहे या म्हणण्यात अर्थ नाही . आणि असहीश्णुत म्हणजे काय ? इथे कुणी कुणाचा खून केलेला नाही धर्माच्या नावावर ? अमीर ने आपले मत मांडले आणि काही लोकांना ते मान्य नाही ? हीच तर खरी democracy आहे ? त्यात इंतोलेरांचे कुठून आला? कि फक्त मुस्लिम माणसाला टीका केली कि intolerance आणि नाही तर त्यांनी म्हटले ते मान्य करा ? हे कसे chalel ? फक्त वाईट भाषा वापरू नये
 
13
 
3
 

असहिष्णू - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 05:11 PM IST
बरोबर.. पुण्यातील (स्पेशाली गावठाण्यातील) बुलेट वर दाढी वाढवून फिरणारे, डोळ्यावर काला चष्मा घेऊन फिरणारे, शिवाजी महाराजांची फोटो नंबर प्लेट वर चिकटवणारे, ज्यांना बघून कुणालाही भीती वाटावी असा मला स्वतःला आणि माझ्या मित्रांना असहिष्णूतेचा बराच अनुभव आलाय. सिग्नल तोडण्यापासून ते जागे साठी तोडफोड करण्या पर्यंत काम हे लोक करतात. ज्यांना राजकीय पाठींबा असतो.
 
19
 
5
 

नाना कड देशमुख - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:59 PM IST
शाब्बास असेच कुणीतरी कान उपटणारे पाहिजे होते .,,,धन्यवाद सुतार साहेब.
 
29
 
1
 

marathmolla - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:46 PM IST
नको तशी फालतुगिरी चालली आहे हल्ली facebook twitter whatsapp वर
 
22
 
2
 

किशोर जगधने. - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:44 PM IST
सहिष्णू, असहिष्णुता निकष काय? हल्ली देशात म्हणे असहिष्णुता खूपच वाढली आहे. हे कुणी ठरवायचे? एखादी समिती नेमली काय? स्वताला अति शहाणे समजणारे , स्वयंघोषित, तथाकथित मान्यवर हे ठरवणार काय? मग असे असेल तर गेल्या ५५ वर्षात यांनी झोप काढल्या का? की हे कोणाचे एजंट म्हणून काम करत आहेत? मग यावर उपाय काय? या लोकांनी ते तरी सांगावेत. असहिष्णुतेचे अवडंबर माजविणे हीच एक प्रकारे असहिष्णुता आहे. जनतेच्या मनात भीती निर्माण केली जात आहे. हे कुठेतरी थांबेल की नाही ? ज्या लोकांना खरेच वाटत असेल त्यांनी खुशाल देश सोडून जावे. उगाच इतरांना त्रास देऊन त्यांचे जीवन व्यथित करू नये.
 
35
 
7
 

विकास - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:44 PM IST
अतिशय सुंदर लेख!!! सामान्य माणसाचे मनोगत...
 
26
 
4
 

योगेश - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:44 PM IST
नंदकुमार सुतार सर ......सुंदर असा लेख तुम्ही लिहिला आहात .....बऱ्याच लोकांना असहिष्णुता काय आहे ह्याची ओळख तुम्ही करून दिलीत.....प्रश्न राहिला आमिर खान आसो वा शाहरुख ......जी काही त्यांनी मते मांडलीत हि त्यांची वयक्तिक मते आहेत त्यांचा एवढा बाऊ करण्याची काहीच गरज नाही ....आमिर आणि शाहरुख प्रमाणे आजून कित्ती तरी लोक असतील ज्यांना देशात असहिष्णुता आहे आसे वाटत असेल .....उदाहरणे जर द्यायची झाली तर ...दिल्लीचे निर्भया प्रकरण असेल...किंवा महाराष्ट्रा तले दाभोलकर, पानसरे प्रकरण असेल .......किंवा ओइल माफिया बद्दल बोलणार आंध्र चे MVP शंकर ( पत्रकार ) असतील......ह्या सगळ्या गोष्टी असहिष्णुता बद्दलच तर बोलतात....
 
36
 
4
 

योगेश - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:43 PM IST
शहाण्याने नकारात्मक ते काढे ओढण्यापेक्षा भारतीय आदर्श संस्कृती, मुल्ये, सहिष्णुतेचे समाजात उदाहरण निर्माण करावे. अंधाराला प्रकाशाच दूर करू शकतो.
 
16
 
2
 

विजय अभोणकर - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:39 PM IST
खूपच सुंदर लेख
 
12
 
6
 

मराठी मुलगी - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:31 PM IST
वा!! खरच सुंदर लेख आहे..सरकारने कितातरी नियम बनवलेले असतात ज्यांना आपण सहज पायदळी तुडवतो..जसे कि कचरा रस्त्यावर फेकणे,..गम्मत म्हणजे सरकारने कचरा फेकू नका सांगितलाय..तेच थुंकणे,लघुशंका,अशा गोष्टी कुठे सरकार सांगताय करा..पण आपण करतोच आणि मग दुसर्या देशात जाऊन वाह! काय स्वच्छ देश आहे म्हणून गोडवे गातो...आणि इथे येउन आपल्याच देशाला नावं ठेवतो..हे आपणच बदलायला हवे..ह्याचे धडे जपानसारखे शाळेतूनच द्यायला हवे...नियम जसे बनवलेत तसे ते पाळणे सुद्धा महत्वाचे आहे..
 
33
 
4
 

ऋषिकेश - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:29 PM IST
चला आपण सारे जण एक प्रतिज्ञा करू या, देशाला अभिमान वाटेल, त्याची मान जगभरात उंचावेल असेच वागू या, या देशाचे कायदे आणि नियम पाळू या. राष्ट्राचे जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चांगल्या वर्तनाशी बांधील आहोत. जयहिंद!! ह्याची आज खरच गरज आहे ........
 
25
 
0
 

सुसाट... - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:29 PM IST
देशात "असहिष्णुतेची" केवळ "चर्चा" आहे ...आणि काही समाजकंटकानी "marketing" चालवलंय... Anti-Modi लोकांची घुसमट होतेय बस... त्यालाच "असहिष्णुतेच्या" नावाने वाट केली जात आहे ... बस्सं दुसर काहीही नाहीये!!!
 
45
 
11
 

सचिन D - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:28 PM IST
असहिष्णुता म्हणजे काय हे अजूनही लोकांना कळलेले नाही.कारण असहिष्णुता म्हणजे मुस्लिमांसाठी असुरक्षित वातावरण !!! पण असहिष्णुता हि आपल्याला जागोजागी दिसते. लेखकाने म्हणल्याप्रमाणे ती कधी बसमध्ये दिसते त कधी सिग्नलला ? जस सेकुलर हाशब्द काही लोकांनी स्वतःच्या स्वर्थापुराता वापरला तसाच असहिष्णू या शब्दच झालंय. देशाविरुद्ध कोणीही बोलला तरी त्याला ठेचायची ( अहिंसक मार्गाने ) परवानगी आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपला निषेध नोंदवता येऊ शकतो.
 
34
 
4
 

डी. के. गोर्डे - शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 - 04:26 PM IST
नंदकुमार सुतार सर ... खूप छान.... सर्व सामान्य नागरिकांच्या (१२४.९) कोटी जनतेच्या ह्याच भावना आहेत.... खूप छान.... Thanks
 
44
 
6
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक