मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
96
 
126
 

देश व पक्ष चारच लोक चालविणार का? - वर्मा
- - सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 मे 2015 - 02:30 AM IST

 

 
96
 
126
 

प्रतिक्रिया
जना - मंगळवार, 5 मे 2015 - 12:44 PM IST
किती लोक आणि कोण लोक देश चालवतात? यापेक्षा जनतेला तो कसा चालवतात आणि घोटाळे न करता चालवतात ते जास्त महत्वाचे आहे. नाही का?
 
4
 
8
 

दत्त - मंगळवार, 5 मे 2015 - 11:35 AM IST
आता भक्त या वर्मावर टीका करणार कि याला काही मिळाले नाही म्हणून हा असे म्हणतो किंवा दुसरा युक्तिवाद म्हणजे मोडी ब्राम्हण नाहीत म्हणून संघाचे लोक त्यांना विरोध करतात वगैरे. पण सत्याकडे डोळेझाक का? एव्हडी आंधळी भक्ती का? फेकू भक्तानो डोळे उघडा आणि निट बघा मग समजेल तो फक्त फेकतोय आणि फिरतोय काम काही नाही.जे कॉंग्रेसच्या राज्यात चालू होते तेच चालू आहे.
 
17
 
6
 

SUHAS - मंगळवार, 5 मे 2015 - 11:28 AM IST
बरोबर आहे,देश कितीही लोक चालवू देत ,जर जनता सुखी असेल व देश प्रगती पथावर असेल तर हरकत नाही!
 
7
 
7
 

आठवण - मंगळवार, 5 मे 2015 - 11:17 AM IST
आधी दोनच लोक देश चालवायचे, ते विसरला का भाऊ?
 
15
 
15
 

Mikitesh - मंगळवार, 5 मे 2015 - 11:12 AM IST
मोदींचा पण भाजप मध्ये विरोध??? चांगला आहे , भाजप मंजे - बहुजन द्वेष, मुस्लिम द्वेष, शेतकरी द्वेष, अल्पसंखायांक द्वेष , कॉंग्रेस द्वेष , कामगार द्वेष , जनता द्वेष , भारत द्वेष........................... संघाकडून हीच अपेक्षा होती !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
 
17
 
19
 

Milind - मंगळवार, 5 मे 2015 - 11:07 AM IST
मोदी बहुजन समाज्याचे म्हणून भाजप मध्ये त्यांचा छुपेपणाने तर कधी उघडपणे विरोध होतोय !!! बहुजन द्वेष्टि भाजप !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
 
9
 
20
 

dev - मंगळवार, 5 मे 2015 - 10:39 AM IST
चार लोकांनी चालवला तरच देश आणि पक्ष नीट चालेल ! नाही तर सगळेच बुद्धिवादी असलेत तर आप पक्ष किंवा जनता दल सारखी स्थिती होईल आणि पुन्हा देशात अस्थीर्य / मध्यवर्ती. !!!
 
15
 
8
 

अनिल छत्रे - सौदी अरेबिया - मंगळवार, 5 मे 2015 - 10:22 AM IST
लेको कामे करा नाहीतर लाथा खा हा नवीन फंडा पचनी पडत नाही म्हणून किती हा जळफ़ळाट...६० वर्षे एकट्या नेहरू आणि गांधी घराण्याने एकाधिकारशाही केली तेंव्हा सगळ्यांच्या शेपट्या पायात होत्या......ते शेंबडे पोर गांधी आहे म्हणून त्याचे पायी बुजुर्ग नेते लोटांगण घालतात, माजी पी एम. म्हणतात त्याच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मी तयार आहे... अरे रे रे.. काय उपयोग त्या तुमचा तीन चार ओळी कमी पडतील एवड्या पदव्यांचा... दुर्दैव देशाचे.........तेंव्हा...पाच वर्ष शांत राहा, मग बघू....
 
20
 
11
 

आशिष माने - मंगळवार, 5 मे 2015 - 10:17 AM IST
नमो नमः......जे का त्रासिले , वाकविले , त्यांसी दुरी जेने लोटिले, नमो तेथेचि जाणावा, जनी भोगत राहावा.......BJP स्वकीयांची स्तिथी पुरेशी बोलकी आहे....किंबहुना सगळ्या पक्षातील लोकांची स्तिथी जवळपास सारखीच....आता जनतेने जागरूक राहणे फारच गरजेचे झाले आहे. कुनाचेहे भक्त न होता विचार केला पाहिजे तो आपल्या भल्यासाठी सरकार किती योग्य निर्णय घेतेय आणि योग्य निर्णय सरकारने घ्यावेत यासाठी विरोधक योग्य वेळी प्रश्न विचारतो कि नाही हे देखील आवर्जून पाहिले पाहिजे....आता काही जन म्हणतील, ६० वर्ष आधीच्या सरकारने काय केले?....अहो तेवढीच वर्ष आताच्या सरकार मध्ये असणार्यांनी काय केले? तोंड बंद, डोळे बंद आणि कानही बंद.....गुन्हा करणारा जेवढा दोषी तेवढाच गुन्हा माहित असून लपवणारा देखील दोषी असतो ......तेव्हा मागचा विचार जरा बाजूला ठेवा आणि आत्ताचा विचार करा म्हणजे उद्या आपल्याला चांगले दिवस दिसतील.....be Indian
 
13
 
5
 

PATHAK - मंगळवार, 5 मे 2015 - 09:39 AM IST
नरेंद्र मोडी हे ब्राह्मणेत्तर आहेत म्हणूनच भाजप मध्ये बर्याच लोकांना ते पचनी पडत नाहीत हि वस्तुस्थिती आहे .
 
31
 
21
 

Atal - मंगळवार, 5 मे 2015 - 09:28 AM IST
एक वर्षात अंतर्गत बंडाळी आणि इतर मंत्र्यांची बकबक एवडी असेल ! अजून ४ वर्षे जायची आहेत , पिक्चर अभी बाकी है!!!!!!!!!!!
 
28
 
6
 

Ajabona - मंगळवार, 5 मे 2015 - 09:24 AM IST
मोदी-शहा-अंबानी-अदानी -हि चौकडी भाजप आणि संघाला संपवतील !!!!!!!!!!!!!!!!!!!!
 
25
 
18
 

Deshmaane - मंगळवार, 5 मे 2015 - 09:23 AM IST
भाजप अंतर्गत हेवेदाव्यांनी जमीन दोस्त होईल ! मत दिल्यानंतर हि अपेक्षा नवती
 
22
 
9
 

Datar - मंगळवार, 5 मे 2015 - 09:16 AM IST
मोदी-शहा-अंबानी-अदानी - हे चारही गुजराती तर नाहीत???? जर तसे असेल तर वर्मा जे म्हणाले त्यात तथ्य असण्याची शक्यता आहे, भाजप मध्ये एकाधिकारशाही सुरु होण्याची दाट शक्यता !!!!!!!!
 
27
 
7
 

नरसिंग - मंगळवार, 5 मे 2015 - 09:14 AM IST
महत्वाकांक्षा असावी पण आपला आवाका आणी आपली कुवतही ओळखावी .
 
12
 
6
 

अनिल जोशी - मंगळवार, 5 मे 2015 - 08:27 AM IST
या विधानाकडे असंतुष्ट आत्म्याचे आक्रंदन या दृष्टीनेच पहिले पाहिजे. सध्याच्या स्थितीत अडवाणी काय करू शकतात? जर जनतेने मोदी यांच्यावर विश्वास दाखवला आहे तर बाकीच्यांनी जमेल तेव्हढे काम करावे अन्यथा गप्प बसावे. कितीही आव आणला तरी काजवे काजवेच राहणार ते सूर्याशी कशी बरोबरी करणार? आणि देशाचा कारभार हा केंद्रीय मंत्रीमंडळ आणि राज्यातील मंत्री मंडळे करतात. सर्व मुख्य मंत्र्यांना कारभाराचे स्वातंत्र्य असल्याचे जाणवते आहे. पण आज मोदी यांच्यावर टीका करा लगेच प्रसिद्धी मिळते त्यामुळे असे आपल्या कर्तृत्वाने बाजूला पडलेले जंतू तीव तीव करतात.लोकांचीकारामणूक होते.
 
42
 
35
 

भारतीय - मंगळवार, 5 मे 2015 - 07:56 AM IST
जनतेला तर अच्छे दिन कोसो दूर दिसत नाहीतच, पण 'भाजपाची' 'मोजपा' झाल्याने कार्यकर्त्यांनाही अच्छे दिन तर दूरच पण त्यांची गोची झाल्याचे दिसते. मग करणार उठाव ? प्रधानसेवकाची पहील्या वर्षाच्या गुणांची पाटी अजून तरी कोरीच आहें ! फक्त परदेशात गेल्यावर देशाची मनसोक्त निंदा नालस्ती करणारा पहिला पंतप्रधान या दुर्दैवी देशाला मिळालाय ! असो कालाय तस:मै नम: !
 
51
 
40
 

भूषण - मंगळवार, 5 मे 2015 - 07:48 AM IST
भानुप्रताप वर्मा चा इतिहास बघा मग समजेल सर्व काही ...... हा दुसरा जेटली आहे
 
15
 
24
 

जना - मंगळवार, 5 मे 2015 - 07:47 AM IST
किती लोक आणि कोण लोक देश चालवतात? यापेक्षा जनतेला तो कसा चालवतात आणि घोटाळे न करतात चालवतात ते महत्वाचे आहे. नाही का?
 
40
 
16
 

विनय - मंगळवार, 5 मे 2015 - 07:44 AM IST
"आवाज‘ आता ऐकू येण्याइतपत मोठे होऊ लागले आहेत. / उघडपणे सुरू झाली आहे. " किती हा आशावाद. पण खांग्रेस पुन्हा? कुठलीही नाही. कधीही नाही. अगदी नक्की.
 
27
 
29
 

सुभाष उत्तरवार - मंगळवार, 5 मे 2015 - 07:38 AM IST
काही विघ्नसंतोषी असतात .सत्ता नाही ,पक्षात स्थान नाही मग बरळणे सुरु .या वर्मांना पक्षात किती लोक ओळखतात ?
 
30
 
20
 

dj - मंगळवार, 5 मे 2015 - 07:35 AM IST
नाकी काय आले आहे ?
 
6
 
6
 

prafulla sakhalkar - मंगळवार, 5 मे 2015 - 07:27 AM IST
In congress, only one supremo , existed. He called as , emperor. Here,at least,as,you mentioned, four persons,available,to carry the congress ,to funeral place.I.e. SMASHAN.
 
15
 
15
 

बाल pethe - मंगळवार, 5 मे 2015 - 07:08 AM IST
ही गेल्या ६० वर्षाची परंपरा आहे यापूर्वी फक्त राहुल गांधी आणि सोनिया गांधी बाकी सगळे त्यांचे ऐकून काम करणारे चाकार्नामे तुम्ही कोठल्याही मोठ्या कंपनीत गेलात तरी तुम्हाला हेच दिसेल. त्याच्या शिवाय पर्याय नाही
 
27
 
18
 

nitin - मंगळवार, 5 मे 2015 - 04:05 AM IST
साले हरामखोर ह्यांचे महत्व कमी झाले कि ह्यांच्या पोटात दुखायला लागते . १०० लोक देश चालवण्या पेक्षा ४ चांगल्या लोकांच्या हातात देश असणे चांगले रे वर्मा
 
52
 
42
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक