मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

 
217
 
800
 

β पैशाबाबत आमचं चुकलं तरी काय?
- सचिन निकम (sachin.nikam@esakal.com)
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:04 PM IST

 

 
217
 
800
 

प्रतिक्रिया
mukunda - सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 - 12:14 PM IST
मोदी साहेबानी जे केलं ते फारच छान केलं .आपल्या भारत देशाला अश्याच बुद्धीवान आणि श्चाभ्यवान पी. एमची गरज आहे.आणि मोदी साहेब आपल्या भारत देशाला प्रगतीपथावर नेऊन ठेवतील.
 
3
 
1
 

पप्पुसाहेब - शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 - 03:32 PM IST
पै पै करून साठवलेला पैसा पण तो किती ? कोट्यावधी ? लेखकाने विनोदी लेखन सुरु करावे . पुलंपेक्षा देखील जास्त यशस्वी होऊ शकतील.
 
14
 
2
 

Sunil - शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 - 01:02 PM IST
अनिल बोकील यांची ए बी पी माझा वरील मुलाखत बघितलंय . पण तो काही ब्रह्मदेव नाही.तो लोकांच्या अडचणी समजलाच नाही. शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या हालअपेष्टा खूप झाल्यात. पुस्तकी न्यायाने माणूस शहाणा होत नाही. व्यवहार न्यान व समाजाची गरज तुम्हाला कळत नाही. करा टीका पण सत्य कडू असते.
 
11
 
17
 

Sunil - शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 - 12:53 PM IST
ऑन लाइन प्रतिक्रिया देणारांनी रांगेत उभ्या सर्व लोकांच्या प्रतिक्रिया ऐका . नोटा बंद करण्याच्या विरोधात कोणीच नाही. पण ९९% सर्वसामान्य जनतेच्या मते किरकोळ व्यवहार करणार्यांना होणार त्रास खूप मोठा आहे. काळा पैशावाले लोक नोटा वाटत आहेत. त्यामुळे ह्या रांगा संपत नाहीत. लोक हैराण झालेत. एटीएम चा काहीच उपयोग नाही. नोकरदार वर्ग सरकारला आधी व्यवस्था करायला पाहिजे होती असे बोलत आहे. आता कुणी प्रत्यक्ष विरोध करत नाही . पण सामान्य माणूस , शेतकरी व ग्रामीण भागातील लोकांसाठी काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे होती. किमान सर्वाना एक हजार रुपये ताबोडतोब मिळायला हवे होते. काळा पैसा मोठ्या प्रमाणावर बँकेत जमा होतोय हे पण सत्य आहे.
 
12
 
8
 

मधुसूदन - शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 - 10:55 AM IST
काळ्या पैशावर नियंत्रणासाठी असे कठोर निर्णय आपल्या व दुसर्याही देशामध्ये यापूर्वीही घेतले गेले आहेत. अशावेळी देशातील जनतेस कोणताही त्रास सहन करावा लागला नाही,असे एखादे उदाहरण जे नेते सध्या या मोहिमेविरुद्ध (त्यांचा काला पैसा बाद झाला म्हणून)बोंबा मारीत आहेत त्यांनी प्रथम द्यावे.
 
11
 
6
 

सुरेश - शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 - 08:54 AM IST
रोख पैशाच्या तुटवड्यावर मी केलेले उपाय १ वाणी आणि भाजीवाल्याला चेकने आगाऊ रक्कम (५०० रुपये) दिली. तेवढ्या रकमेचा माल घेतल्यावर पुन्हा चेक देणार. २ उबेर वर अकॉउंट उघडला ३ जेथे कार्ड चालेल तेथेच औषधे, पेट्रो घेणार. चेक आणि कार्डाच्या सहज उपयोगामुळे खर्चावर नियंत्रण. पत्नी कडे भिशीचे रोख पैसे आहेत ते १ डिसेंबर नंतर बँकेत भरणार.. ८ तारखेला असलेले १००, ५०, १० वगैरे तसेच emergency साठी ठेवले आहेत. क्यू मध्ये मी किंवा माझा प्रतिनिधी उभा राहिला नाही, राहणार नाही
 
20
 
6
 

सुरेश जोशी - शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 - 08:52 AM IST
रोख पैशाच्या तुटवड्यावर मी केलेले उपाय १ वाणी आणि भाजीवाल्याला चेकने आगाऊ रक्कम (५०० रुपये) दिली. तेवढ्या रकमेचा माल घेतल्यावर पुन्हा चेक देणार. २ उबेर वर अकॉउंट उघडला ३ जेथे कार्ड चालेल तेथेच औषधे, पेट्रो घेणार. चेक आणि कार्डाच्या सहज उपयोगामुळे खर्चावर नियंत्रण. पत्नी कडे भिशीचे रोख पैसे आहेत ते १ डिसेंबर नंतर बँकेत भरणार.. ८ तारखेला असलेले १००, ५०, १० वगैरे तसेच emergency साठी ठेवले आहेत. क्यू मध्ये मी किंवा माझा प्रतिनिधी उभा राहिला नाही, राहणार नाही
 
18
 
4
 

अमित - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 11:41 PM IST
भक्तांची दुनिया फेसबुक आणि व्हाट्सअँप सारख्या सोशल मीडिया पुरती मर्यादित आहे हेच ह्या कंमेंट्स वरून लक्षात येते !!
 
16
 
37
 

रावसाहेब - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 09:59 PM IST
साठ वर्ष ह्या भ्रष्टाचारी आणि काळ्यापैशावर निवडून येणाऱ्या पक्षाला मत दिलं. नुसतं चुकलं नाही तर घोडचूक झाली . आता थोडी कळ सोसा, जमत नसेल तर मोतोश्रींना विचारून या , कळ सोसणे म्हणजे काय काय असते
 
22
 
11
 

m a - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 09:29 PM IST
U r publishing comments whhich r in favour of decision
 
10
 
9
 

सचिन - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 08:45 PM IST
दहा पंधरा लोकांच्या अडचणीच्या गोष्टी छापून देशापुढे किती मोठा प्रश्न उभा राहिल्याचे चित्र निर्माण करू नका. या असल्या अडचणींपेक्षा देशाला होणार फायदा मोठा आहे. त्याचे फायदे आत्ताच काश्मीर आणि पश्चिम बांगालमध्ये माल्दा लिल्ह्यात दिसू लागले आहेत. त्या बातम्या छापा आणि लोकांचा पाठिंबा मिळवा. उगाच अराजकाची स्थिती निर्माण करण्यात वेळ खर्च करून का. एक जबाबदार वृत्तपत्र म्हणून आपली जबाबदानी नीट सांभाळा. तुमच्या असल्या बातम्यांमुळे काळा पैसा जुना नोटांमध्ये अडकलेल्यांचाच फायदा होणार आहे. त्यांनाच हि बंदी मागे हवी आहे म्हणजे त्यांचा पैसा वाचेल. पण आमचा मोदींना पाठिंबा आहे. ७० वर्षात इतकी हिम्मत दाखविणारा एकाच पंतप्रधान पहिला.
 
70
 
10
 

शिवराम गोपाळ वैद्य - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 08:24 PM IST
कित्ती कित्ती भोळं बाळ ते संजय निकम नावाचं ! देशाकडून हक्क हवे असतील, काही सवलती उकळायच्या असतील, काही फायदे उपटायचे असतील तर देशाचा सन्मान्य नागरीक म्हणून सर्वात पूढे राहायचे आणि आपला हक्क सांगायचा. मात्र देशासाठी थोडा त्रास सहन करायची वेळ आली, काही कर्तव्य निभवण्याची वेळ आली, एखादे सतीचे वाण घेण्याची वेळ आली की असे शिंदळकीचे बोल बोलायचे? अजब नागरीक आहात तुम्ही देशाचे !
 
66
 
9
 

V - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 07:36 PM IST
Tu lekh lihila hech chukal
 
33
 
7
 

निलेश - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 07:26 PM IST
अरे भारताचे सैनिक जर देशासाठी आपले प्राण अर्पण करू शकतात, तर आपण एक दोन दिवस रांगेत सुद्धा उभे राहू शकत नाही. आपले सुद्धा देशासाठी काही कर्तव्य आहे कि नाही. सैनिक देशासाठी सीमेवर आपले प्राण अर्पण करतो, कुठलीही तक्रार न करता, आपल्याला एक दिवस रंगे मध्ये उभे राहून त्रास काय झाला आपण एवढा गोंधळ लावलाय. नोट बंदीच्या निर्णयाचा विरोध फक्त आणि फक्त काळ्या पैश्याच्या समर्थकांकडून होतोय, सामान्य जनतेचा ह्या निर्णयाला समर्थन आहे. आम्ही जनता ह्या देशहिताच्या, जनतेच्या हिताच्या, काळा पॆसा विरोधी निर्णया सोबत आहोत. आम्ही मोदीजींच्या सोबत आहोत. भारत एक महासत्ता झाल्याशिवाय राहणारं नाही आणि मोदीजी भ्रष्ट लोकांना सोडणार नाही. जय हिंद जय भारत.
 
43
 
10
 

sachin - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 07:24 PM IST
सामान्य मध्यमवर्गीय माणसाकडे फारतर १५ हजार रोख असतात, काही लोकांकडे २५-५० फार फार तर १ लाख रोख असतात घरी. हे पैसे एका चाकर मध्ये बँक खात्यात भरून नव्या नोटांनी २४ हजार काढणे सहज शक्य आहे . कुणीही सामान्य माणूस दर आठवड्याला २४ हजार असे महिन्याला १ लाख रोख काढत नाही. त्या मुले हा कांगावा केवळ [१] ज्यांच्या कडे करोडो रुपयांचं काळा पैसे रोख आहे त्यांच्या साठी आणि [२] ज्यांच्या कडे बँक खाते / डेबिट कार्ड नाही अशा गरिबांसाठी खरा असू शकतो . अशा लोकांनी कटकट करण्या पेक्षा जण धन योजनेमध्ये ० बॅलन्स चे खाते पटकन ७ दिवसात उघडून घ्यावे आणि ५० दिवस त्रास टाळावा. सरकारने कार्ड स्वाइप मशीन सवलतीच्या दारात सर्व विक्रेते-सेवा पुरवठादार याना द्यावे आणि त्याचा जोरदार प्रचार-प्रशिक्षण गरिबांना द्यावे म्हणजे रोख व्यवहार कमी होऊन प्लास्टिक करन्सी वाढले ज्या मुले सर्व व्यवहार बँकिंग मध्ये येऊन अर्थव्यवस्था बळकट होईल करोडो चा काळा पैसे असलेल्यांची पगारी शकडो लोक रोज ५-१० बॅंक्स मध्ये जाऊन २०-४० हजार च्या नोटा बदलून आणण्यासाठी लावले असू शकतात ज्या मुले इतकी गर्दी
 
32
 
7
 

Maverick - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 07:14 PM IST
श्री अनिल बोकील यांची ए बी पी माझा वरील मुलाखत बघा. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
 
28
 
4
 

vivek - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 07:09 PM IST
पैशाबाबत आमचं चुकलं तरी काय? - सचिन निकम गरिबांचा पैसे लुबाडून घरी नोटांच्या गोण्या भरून ठेवले आणि आता रडून काय उपयोग? चुकले एकच कि प्रामाणिक पणाचे संस्कार नाही मिळाले नाहीतर इतर भारतीयां प्रमाणे ताठ मानेने हवे तितके पैसे खात्यात जमा करू शकला असता. अति तेथे माती झाली.
 
27
 
3
 

vivek - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 07:05 PM IST
हा लेख वाचून हे लक्षात आले कि भ्रस्ट लोकांची संख्या १% पेक्षा जास्त असेल कदाचित. एका आठवड्यात १-२ द रांगेत उभे राहावे लागले म्हणून यांच्या वर आकाश कोळसाले असे कसे होईल? यांचे खरे नुकसान असे झाले आहे ते सांगताही येत नाही. त्यामुळे असले लेख लिहून लोकांना भडकावणे आणि त्यामुळे प्रक्षोभ झालाच तर सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला तर किती बरे होईल या हिशोबाने यांचे प्रयत्न सुरु आहेत. लोकांचे मात्र कौतुक करावे तितके कमी. सरकारच्या निर्णयाला पाठिंबा तर दिलाच वर रांगेत उभे राहून हसत हसत नोटा हि बदलून घेतल्या. कुठे गोंधळ माजवला नाही. कालपासूनच रांगा कमी होऊ लागल्याचे जाणवते. विरोधकांनी मात्र स्वतःहून स्वतःचच बुरखा फाडला. उद्धव ममता मायावती मुलायम केजरीवाल राहुल यांची मतपेढी वेगळी आहे तरी काळ्या पैशाची पेटी मात्र सारखीच आहे.
 
32
 
3
 

minal A - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 07:03 PM IST
Ha lekh modi samarthakana patnar nahi. Mi hya lekhatil vicjaranshi sahmat aahe..
 
5
 
14
 

अनंत थोरात - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 07:01 PM IST
प्रत्यक्ष त्रासापेक्षा कांगावा जास्त चालला आहे हेच खरे.
 
47
 
10
 

अनंत - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 06:03 PM IST
मी स्वतः एक मोदीभक्त आहे ह्यात काहीच वाद नाही. मला खूप चॅन वाटले ह्या सर्व प्रतिक्रिया पाहून. काही शंका अडूर कराव्याश्या वाटल्या म्हणून. १. २००० ची नोट का आणली? जर १०० च्या एक्दम खूप बँकेत आणल्या असत्या तर तेंव्हाच सगळ्यांना शंका अली असती कि असं का होतंय? २००० येणार ह्यात वेगळा विचार येण्याची शक्यता नव्हती. २. सामान्य लोकच रांगेत का? अहो ज्यांच्या कडे काळा पैसे न्हाई तेच रांगेत असणार. ज्यांच्याकडे काळा पैसाआहे ते रांगेत उभे राहून काय करणार? त्यांनी जाळले त्याचे पैसे. दुसरा म्हणजे जयनाच्या कडे काळा पैसा आहे ते रागाने ह्या निर्णयाचे कौतुक करू शकत नाहीत आणि मानाने मोठे म्हणून नावे ठेऊ शकत नाहीत......
 
34
 
14
 

सिंहगडचा आनंद - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 06:03 PM IST
"माझ्याकडे साठविलेल्या पैशावर आता माझाच हक्क राहिला नाही" अरे बाबा मुळात पैसे हि स्वतःजवळ साठवायची गोष्ट नाही "currency is not a commodity". साठवायचाच आहे तर पैसे बँकेत साठवा जेणे करून तो चलनातून बाद होणार नाही आणि अर्थव्यवस्थेत फिरत राहील.पण सामान्य आणि अडाणी लोकांना हे संजावूं सांगणे कठीण आहे म्हणून मग असा बॅन आणावा लागतो. तेव्हा शांत राहा आणि सरकार ला काम करू द्या.
 
52
 
12
 

अमेय - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 06:01 PM IST
२००० च्या नोटेची काही गरज नव्हती. ५०० आणि १००० ची नोट जर गव्हर्मेंट ने नवीन स्वरूपात पण जुन्या साईझ मध्ये आणली असती तरी तरी आता इतका प्रॉब्लेम आला नसता, ATM मध्ये नवीन नोटा चालल्या असत्या. आणि जुनी नोट (ब्लॅक मनी) पण बाजारातून गेली असती. बाकी ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला तो खरंच कौतुकास्पद आहे. Well Done India Government.
 
25
 
6
 

दत्ता नाफडे, रत्नागिरी - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:49 PM IST
सर्व सामान्य नागरिकांचा अनेक राजकारण्यांना आता पुळका येत आहे. ब्यांकेत नोटा बदलून घेताना दोघांना दुर्दैवी मृत्यू आलेल्या व्यक्तीविषयी पूर्ण संवेदना बाळगून असे म्हणावेसे वाटते कि गेल्या पावसाळ्यात महाड येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात सुमारे ५०/६० निष्पाप व्यक्तीना अकाली मरण आले. एका आठवड्यातच पुन्हा सर्व सुरळीत चालू झाले. त्याबद्दल ना कोणाला खंत ना चाड ! त्यांच्या कुटुंबियांना नंतर कोणी मदत केल्याचे स्मरत नाही. नंतर प्रसार यंत्रणा ही थंडावली. गेल्या पावसाळ्यात मुंबई,पुणे, ठाणे, डोंबिवली, कल्याण अशा अनेक वेगवेगळ्या शहरामद्धे खड्यात पडून २५ ते तीस लोकांचे मृत्यू झाले. . त्यासाठी जबाबदार असणार्याना काही सोयर सुतक जाणवले काय? एवढेच नव्हे तर रस्त्यांची दयनीय अवस्था तशीच आहे. हे सर्व आपल्या व्यवस्थेचे रोजचे बळी आहेत.आता एका धाडशी निर्णयामुळे देशाचे भले होत असेल तर सर्वानी पाठिंबा का देऊ नये? जपानला नैसर्गिक आपत्तींना वारंवार तोंड द्यावे लागते. परंतु माध्यमांनी त्याचा बाऊ केल्याचे वाचनात नाही.एका लहान परंतु महान देशाचा आदर्श आपण केव्हा घेऊ
 
35
 
4
 

एक भारतीय नागरिक - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:46 PM IST
मला लेखकाला काही प्रश्न विचारावेसे वाटते आणि ते सुद्धा एक भारतीय नागरिक म्हणून जर उत्तर असेल तर द्यावे.. Q1. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या राजकीय नेत्यांनी इंग्रज सरकार कडून हिशोब घेतला होताका, Q2. भारत स्वतंत्र होतं असताना आपल्यावर कर्ज का आलं, Q3. त्यावेळीस ज्या भारतीयांचे पोष्टात किंवा बँकेत जे पैसे होते त्याचे काय झाले.. आज मला कळले आहे कि भारतीय लोकांना आता अर्थ साक्षरतेची फार गरज आहे... १. जर भारतातल्या लोकांनी खरंच पैशाबद्दल काही कळत असतं तर त्यांनी १,२,५,१०,२५,५० पैसे बंद होऊ दिले नसते... २. जर तुम्ही आत्ताच्या अर्थ तद्न्यांच्या मते, १०० आणि ५०० आणि २००० च्या नोटां मुळे महागाई अजून वाढेल मग विचार करा आत्ताची महागाई हि वरील पैसे बंद केल्यामुळे आली नसेल का?... सरकारला हेच तर पटवून देयचं नसेल का? ३. अरे जरा विचार करा जर रजनीकांत लाईनीत जाऊन उभा राहिला तर तेथे काय होईल... ४. ज्या लोकांकडे पैशाचा हिशोबच नसेल तर ते रांगेत जाऊन उभे राहतील का...
 
14
 
11
 

रोहित - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:44 PM IST
देशभक्ती च एवढं सोंग कुणीही आणलं नसेल . अरे लाज वाटती या सरकारची व्हाट्सअँप वरचे फॉर्वर्डेड देशभक्तीपर msg लोकांना पढवता . आजपर्यंत सैन्याचा असा दाखल देऊन जनतेला काडीही वेठीस धरलं नव्हतं अरे थोडी तरी लाज बाळगा .प्रत्येक भारतीयाला सन्याबद्दल अभिमान आहे न हे दाखवून देण्याची गोष्ट नाहीय . देश चालवण्यात रस्त्यावरच्या हमालापासून ते शेतकरी , कष्टकरी मध्यमवर्ग या सर्वांचा हातभार आहे .भारतातील सामान्य जनता रोज कष्ट करून कमावते आणि टॅक्स भरतोय म्हणून देश आज उभा राहिलाय. नोटबंदीच स्वागत सर्वानी केला पण हा जालीम उपाय फक्त सर्व सामान्य जनतेच्या जीवाशी खेळ झाला . आम्ही रांगेत उभारून ४००० काढायचे आणि बँकांनी defaulter मल्ल्याच्या कर्ज माफ करायचं हा कुठला न्याय ? हीच का तुमची देशभक्ती ? अरे लोकांच्या देशभक्ती वर शंका घेता लोकांना देशभक्ती सिद्ध करा असे सल्ले देता ? आज लोकांना तुमच्याच देशभक्ती वर शंका येतीय . बंद करा हे ढोंग आणि तुमची नौटंकी . खेळ मांडलाय नुसता गोर गरिबांचा .
 
19
 
41
 

निलेश shirke - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:43 PM IST
"की माझ्याकडे साठविलेल्या पैशावर आता माझाच हक्क राहिला नाही" - अगदी बरोबर - जर साठवलेला पैसा हा योग्यमार्गाने कर भरून आला नसेल तर तुमचा हक्क राहणार नाही आणि हेच या योजनेचे यश असेल
 
40
 
6
 

जयंत - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:28 PM IST
अर्थक्रांती बाबत माहिती करून घ्या त्यांच्या वेबसाईटला आणि युटूबवरही पहा.. हि शस्त्रक्रिया भारतीय जनतेच्या कशी उपयोगाची आहे...
 
22
 
3
 

एक नाशिककर - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:21 PM IST
ह्या प्रसवपीडा आहेत. नवी अर्थव्यवस्था जन्माला येत आहे. थोडी कळ सोसा.
 
62
 
13
 

kishor - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:20 PM IST
हे जरुरी होते .ह्या निर्णयाचे मी samarthan करतो .देशासाठी काई तरी करण्याची वेळ अली आहे.चोरांचे यैकू naka
 
40
 
9
 

चिन्मय_CSS - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:20 PM IST
पै पै पैसे गोळा करून तुमचा हेच चुकलं कि ते पै पै पैसे चिरीमिरीचे होते. कास्ताचे असते तर टॅक्स चोरी करायची गरज पडली नसती. आम्हाला आमचा पांढरा पैसा बदलायला काही त्रास झाला नाही. माझ्या कर्जाचा हप्ता जाऊन उरलेले १०-१२ हजार रुपये ५ जणांचे घर चालवायला मी atm कार्डावर पुरवून पुरवून खर्च केले. भाजी वाल्याने नावावर लिहून भाजी किराणा दिला. आज बँकेतून बदलून आणलेली एकच गुलाबी नोट इमानाने त्याला नेऊन दिली. बाहेर फिरायला रिक्षा न करता बस पस वर आठवडा भर फिरलो.
 
58
 
12
 

Parag - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:19 PM IST
तुमच हेच चुकलं की काळा पैसा साठवून गब्बर होणाऱ्या लोकांना आणि अशाना पाठीशी घालणार्यांना तुम्ही ६० वर्षे निवडून देत राहिलात.. बदल होताना काहीसा त्रास होणारच. आमची तर काहीही तक्रार नाही.. आम्ही अशा रांगेत अभिमानाने उभे राहतो. अमुक स्टारच्या घराबाहेर त्याच्या वाढदिवशी मूर्खांसारखे तासनतास उभे राहणे, आयफोनसाठी किंवा जिओ कार्ड घेण्यासाठी, एखाद्या शोच्या ऑडिशनसाठी असल्या शंभर ठिकाणी उगाच काम धाम सोडून रांगेत उभे राहतात लोक, मग स्वतः;चेच पैसे घ्यायला उभं राहीलात काय त्रास..
 
40
 
7
 

sandesh - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:14 PM IST
माझा स्वतःचा अनुभव सांगतो सकाळी १ तासाभरात मी ३६००० ची कॅश diposit केली व संध्याकाळी १.३० तासात २०००० वीस हजार रुपये बँकेतून काढले अगदी 17 नोव्हेंबरला .बँकेतून पैसे काढणे व ठेवणे हे सुलभ व मोठ्या रकमेचे व्यवहारही सुलभ आहेत .नोटा exchange करण्याच्या जागी लोकांनी diposit व vithdrwal करावे मोठी रक्कमही पाहिजे त्या नोटांमध्ये मिळते.exchange करणाऱ्याला मात्र २००० रुपयेच एका वेळी मिळतात कारण तिथूनच भ्रष्ट पैशाला वाट फुटण्याची शक्यता आहे.परंतु बँक व्यवहार वरती वर्णन केल्याप्रमाणे अशक्य झालेले नाहीत अशी अतिरंजित वर्णने पसरवून देशविघातक काम करू नका सरकार आपणच निवडून दिले आहे.त्याच्या निर्णयाचे थोडे चटके बसतीलही . पण अंतिमतः त्यातून देशाच्या तिजोरीत लाखो करोड ची संपत्ती जमा होत आहे जी उद्या देशउभारणीला उपयोगी पडेल असे माझ्यासारख्या तठस्थ निरीक्षकांचे मत आहे.
 
65
 
7
 

नितीन कदम - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:12 PM IST
एवढा परखड लेख जर देशात फोफावणाऱ्या दहशतवाद , काळा पैसा , गुन्हेगारी, महागाई आणि त्यावर काहीच न करणारी मागील सर्व (काँग्रेस ) सरकारे यावर लिहिला असता तर मानले असते कि तुम्हाला "देशाची" आणि सामान्य लोकांची खरंच काळजी आहे .......पण हा तर अतिशय पक्षपाती लेख वाटतो .....कुणी काही चांगले करायचा प्रयत्न करत आहे तर त्याच्या तंगड्या कशाला खेचता?? आणि कष्ट करून लोक पैसे घरात साठवत नाहीत ....बँकेतच ठेवतात ......त्यामुळे ते खोटे होण्याचा प्रश्नच येत नाही .......लेख लिहिण्या आधी अभ्यास करत जावा नीट
 
48
 
6
 

Amit B. - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:10 PM IST
लेखक सचिन निकम यांनी अभ्यास वाढवावा
 
36
 
5
 

नागरिक - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:06 PM IST
निर्णयाच स्वागातच आहे काहीही विरोध नाही मी सुधा एक मोदी समर्थक आहे पन आता सामान्य नोकरदार माणसांना खूप त्रास होत हे पण सरकारने ध्यानात घ्यायला हवेत. मी गेली ४ दिवस झाले जेवायच्या सुट्टीत बँक मध्ये जात आहे अजून सुद्धा मला माझे पैसे बदलून मिळालेले नाही माझा नंबर जवळ आला कि बँक वाले घोषणा करतात कॅश संपली म्हणून.मी सुट्टी टाकुन तर नाही जाऊ शकत ना बँकेत.बँक वाले पण अडवणूक करतात कोणी चुकून झेरॉक्स आणली नसेल तर त्याला रांगेतून बाहेर जाऊन घेऊन या म्हणतात प्रत्येक बँकेत झेरॉक्स मशीन असून हि देत नाही बँक ठरलेल्या वेळेतच बंद करतात ५ मिन उशीर झाला तरी आत ghet nahit kay karaych ashya वेळी सामान्य जनतेने का काम धंदे सोडून ranget दिवस ghalvaycha ?
 
23
 
16
 

Hemant - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 05:06 PM IST
आणखी एक. आपण मध्यम वर्गीय बऱ्याच वेळा असे बोलताना दिसतो.आम्ही मर मर करून पगार कमावतो आणि टॅक्स भरण्याशिवाय आम्हाला काही पर्याय आहे? तो वडापाव वाला आमच्यापेक्षा कितीतरी जास्त कमावतो. किती टॅक्स भरतो तो? आता असे रोख उद्योग करणारे सुद्धा कराच्या अखत्यारीत येतील हे चांगले नाही का? कितीतरी धंदा करणारे दाखवायचे आणि न दाखवायचे असे स्वतःच्या उत्पन्नाचे भाग करतात हे काय आपल्याला माहित नाही? फक्त मोठे उद्योगपती, राजकारणी अधिकारी इ. जे काळा पैसा बाळगतात त्यांच्या नावाने बोंबलून आणि बाकी सगळे साव आहेत असे भासवून काय उपयोगाचे?शेवटी छोटी असो कि मोठी चोरी ती चोरीच. अगदी शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा जे गडगंज श्रीमंत शेतकरी आहेत त्यांचे करांच्या बाबतीत काय योगदान आहे?कुठेतरी सुरुवात झाली आहे त्याचे स्वागत करू या.ह्यात काही प्रमाणात त्रास होईल तो सोसायची तयारी ठेवली पाहिजे.एवढा पुळका असेल तर पुढे येऊन ज्यांना गरज आहे त्यांची मदत करा ना? त्यांच्या टाळूवरचे लोणी काय खाताय?
 
50
 
7
 

गिरी - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:59 PM IST
बँकांबाहेर रांगेत उभे राहून देशकार्याला मदत करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मला एवढेच सांगायचे आहे, की माझ्याकडे साठविलेल्या पैशावर आता माझाच हक्क राहिला नाही. -- काहीही काय बोलताय जरा पटेल असे सांगा कि राव. मी दिवाळीला खरेदी आणि बाहेर गावी जाण्यासाठी थोडी कॅश काढली होती. अर्थात त्यात ५०० आणि १०००च्या नोटा होत्या. निर्णय झाल्यानंतर दोन दिवसाने बँकेत जाऊन त्यातील उरलेले पैसे भरून आलो(समजा १०००० रु). आता १-२ महिन्याने जर लागेल तर ते परत काढेल. तो पर्यंत त्याच्यावर मला व्याज पण मिळेल. मग सांगा माझा पैसे गेले कुठे? का नाही हक्क राहिला त्यावर ? ते उलट बँकेत नेहमी प्रमाणे सुरक्षित आहेत. फक्त जर लगेच लागले तर काढायला थोडा त्रास होईल रांगेत उभा राहण्याचा इतकंच. उगाच पॅनिक होऊन काय होणार आहे.
 
50
 
7
 

raj - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:47 PM IST
मी एक सामन्य माणूस आहे.. मला चलनातील बदलाचा कुठलाही त्रास होत नसून, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी व मीडियाने माझी काळजी करू नये.. आणि झालीच काही अडचण तर ती माझ्या पातळीवर सोडवण्यास मी समर्थ आहे...
 
73
 
10
 

प्रसाद - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:45 PM IST
ही तर काँग्रेस sponsored प्रतिक्रिया वाटते. आमच्या लहानपणी गॅस सिलेंडर साठी पण यापेक्क्षा मोठ्या लाईनी होत्या.
 
55
 
9
 

राजेश - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:40 PM IST
आता सरकारने चक्क दोन हजारांची नोट बाजारात आणली आहे..."कारण" ५०० च्या चार नोटा साठी 2००० ची एक नोट द्यावी लागणार ...१००० च्या दोन नोटा साठी 2००० ची एक च नोट द्यावी लागणार...पर्यायाने १) ५००-१००० च्या नोटा बदलण्या साठी लागणार वेळ निम्मा होणार , २) नोटा छपाईचा कालावधी आणि खर्च निम्मा होणार , ३) ३१ डिसबर २०१६ पर्यंत ५००-१००० च्या नोटा अपेक्षित प्रमाणात जमा झाल्या नंतर ....आणि योग्य प्रमाणात ५०० च्या नवीन नोटांचे वितरण झाल्या नंतर , २००० च्या नोटा हळू हळू बाजार तुन काढून घेऊन , नवीन २००० च्या नोटा ची छपाई पूर्णपणे बंद होणार ....म्हणजेच २००० ची नोट सध्या ची परस्थिती लवकरात लवकर पूर्ववत होणाया साठी बाजारात आणली आहे ...
 
40
 
6
 

minal - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:39 PM IST
Parkhad lekh..
 
12
 
36
 

झपाटलेला - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:36 PM IST
ते NDTV वाले खूप विरोध करत आहेत....खूप काळा पैसा असला पाहिजे....
 
40
 
8
 

minal amberkar - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:32 PM IST
Vastu sthitivar prakash takanara parkhad lekh..
 
7
 
9
 

दिलवाले अरुण - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:32 PM IST
कुणाचं काही होवो...दीड-दोन तास बँकेच्या लाईनीत उभे राहून एका आयटीवाली सोबत आपली लाईन क्लियर झाली. धन्यवाद मोदी. पण लग्नाला या बरं मोदी भक्तांनो आणि त्यांच्या विरोधकांनो.
 
61
 
0
 

minal amberkar - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:28 PM IST
Vastu sthitivar prakash takanara parkhad lekh..
 
6
 
14
 

सौरभ - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:27 PM IST
अज्ञनातून लिहिलेला लेख.. आणि ह्यांना पाकिस्तान ला धडा शिकवायचाय.
 
24
 
8
 

जनता - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:24 PM IST
हा लेख छापला हेच चुकीचे आहे
 
20
 
7
 

Amey - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:19 PM IST
@ sujan excellent comment
 
2
 
1
 

देशभक्त - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:13 PM IST
देशातील काळा पैसे बाहेर येतोय याच कौतुक करायचं सोडून , स्विस बँकेतील पैसे कधी आणणार या बद्दल काही लोक बोलतात. अरे जरा धीर धारा सगळी काम काय एकाच दिवसात करायची का? काँग्रेस ने ७० वर्षात काळ्या पैशासाठी एकही पाऊल उचलले नाही.
 
23
 
3
 

अवनी - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:13 PM IST
आमच्या सोसायटी त ले डाक्टर ऑपरेशन चे १५-२० हजार असेल तरी फक्त केश द्या म्हणून सांगत असे. चेक घेणार नाही म्हणून बोलायचे. दीनानाथ मधल्या डाक्टर सुद्दा केश द्या म्हणायचे. एका रात्रीत लोकांनी घराचे रिनोवेशन, खरेदी, इत्यादी खर्च काढले. या सारखे लोकांचे कर ना भरून चुकले होते. आता ते लायनीत येतील.
 
22
 
2
 

राहुल बोर्डे - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:04 PM IST
सध्याचा नोटा बदलाचा विरोध बघून असे वाटतेय कि पीच वर खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरला कंमेंटरी बॉक्स मधून मोहम्मद कैफ सांगतोय कि कव्हर ड्राईव्ह कसा मारायला पाहिजे.
 
64
 
11
 

किरण घाटगे - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:03 PM IST
पूर्णपणे एकांगी लेख. लेखात व्यक्त केलेल्या विचारांशी आणि मताशी बिल्कुलही सहमत नाही. कांही न्युज चॅनेल्स आणि वृत्तपत्रांनी अशी कांही वृत्तांकन प्रसिद्ध केलेली आहेत कि असे वाटावे देशात प्रचंड भयंकर असे कांहीतरी घडतंय जशी काय युद्धजन्य परिस्तितीच निर्माण झालेली आहे. अचानक मोठ्या नोटबंदींच्या निर्णयामुळे कमी रक्कमेच्या नोटांचा तुटवडा सर्वच बँकांना भासत आहे परंतु जसजसा नोटांचा भरणा होईल आणि नवीन नोटा येताहेत त्या त्या परीने त्याचे वितरण सुरु आहे लोकांचा बराचसा वेळ रांगेत जातो हे सत्य असले तरी ह्या निर्णयामागचा हेतू काय होता आणि आहे हे समजून घेणे गरजेचे. याचा दीर्घकालीन फायदा सर्वानाच होणार आहे आणि हे सर्वच जाणतात आणि हि परिस्थिती तात्पुरतीच राहणार आहे उगाचच नसलेली वातावरणनिर्मिती करून लोकांमध्ये गैरसमजाचे आणि गोंधळाचे वातावरण तयार करू नये
 
78
 
9
 

किरण घाटगे - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:03 PM IST
पूर्णपणे एकांगी लेख. लेखात व्यक्त केलेल्या विचारांशी आणि मताशी बिल्कुलही सहमत नाही. कांही न्युज चॅनेल्स आणि वृत्तपत्रांनी अशी कांही वृत्तांकन प्रसिद्ध केलेली आहेत कि असे वाटावे देशात प्रचंड भयंकर असे कांहीतरी घडतंय जशी काय युद्धजन्य परिस्तितीच निर्माण झालेली आहे. अचानक मोठ्या नोटबंदींच्या निर्णयामुळे कमी रक्कमेच्या नोटांचा तुटवडा सर्वच बँकांना भासत आहे परंतु जसजसा नोटांचा भरणा होईल आणि नवीन नोटा येताहेत त्या त्या परीने त्याचे वितरण सुरु आहे लोकांचा बराचसा वेळ रांगेत जातो हे सत्य असले तरी ह्या निर्णयामागचा हेतू काय होता आणि आहे हे समजून घेणे गरजेचे. याचा दीर्घकालीन फायदा सर्वानाच होणार आहे आणि हे सर्वच जाणतात आणि हि परिस्थिती तात्पुरतीच राहणार आहे उगाचच नसलेली वातावरणनिर्मिती करून लोकांमध्ये गैरसमजाचे आणि गोंधळाचे वातावरण तयार करू नये
 
46
 
7
 

दिलीप पडत - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:02 PM IST
इतका गोंधळ माजविण्याचा काही कारण वाटत नाही. बालाजी मंदिरात विठ्ठल मंदिरात पायी दिंडीत सिनेमा रांग तास न तसे त्यामधून किती फायदा काहीही निश्चित व खात्री नसताना उभे राहतात मग इथे रांकेमध्ये थांबले म्हणून इतका त्रागा कास्यासाठी ? थोडे सहन केल्यास काहीही बिघडणार नाही कितीतरी शेतकरी विना पैश्याने आजही जीवन जगात आहेत ना?
 
47
 
9
 

दिलीप पडत - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 04:00 PM IST
इतका गोंधळ माजविण्याचा काही कारण वाटत नाही. बालाजी मंदिरात विठ्ठल मंदिरात पायी दिंडीत सिनेमा रांग तास न तसे त्यामधून किती फायदा काहीही निश्चित व खात्री नसताना उभे राहतात मग इथे रांकेमध्ये थांबले म्हणून इतका त्रागा कास्यासाठी ? थोडे सहन केल्यास काहीही बिघडणार नाही कितीतरी शेतकरी विना पैश्याने आजही जीवन जगात आहेत ना?
 
29
 
5
 

स्वप्निल मारणे - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:57 PM IST
स्वराज्य तर हवंय , पण शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरात , असाच काहीसं झालय आपलं ... घरातील पोटमाळ्याची सफाई केल्यावर पण उडणारा धुराळा २-३ दिवस त्रास देतोच .. इथं तर खंडप्राय असणाऱ्या देशात वर्षानुवर्षे पाळंमुळं घट्ट केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध कोणी एक जण नक्क्कीच उल्लेखनीय व कौतुकास्पद पाऊल उचलतोय , अशा वेळी विरोधी पक्ष हे त्यांच्या स्वभावधर्मानुसार विरोध करणारच . पण सारासार विचार करून आपण सर्वसामान्य लोकांनी ह्या गोष्टीला पाठिंबा द्यायला हवाय . लोकांची तारांबळ होणार हे निश्चित , कारण २ रुपयांनी पेट्रोल महाग होणार म्हटल्यावर मध्यरात्रीपर्यंत पेट्रोल पंपावर रांग लावणारे भरपूर जण आहेत आपल्या समाजात . ह्या वेळी तर नोटाच बाद झाल्यात . लोकांमध्ये गोंधळ होणारच , पण वास्तविकता समजून घेतली तर गोष्टी नक्कीच सुसह्य होतील. आता कदाचित दुकानदाराचा पावतीचा आग्रह धरत असतील , ऑनलाईन , चेक , कार्ड पेमेंट ह्या गोष्टी वास्तवात येतील . व्यवहारात पारदर्शकता आली की दलाली , काळा बाजार , ह्या प्रकारांना बऱ्यापैकी आळा बसेल . गरज आहे ती थोड्या संयमाची ..
 
69
 
6
 

प्रियांका - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:56 PM IST
कृपया अशा बातम्या छापून लोकांचंया मनात चुकीचा गोष्टी भरू नका.
 
54
 
7
 

संदेश - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:55 PM IST
निकम साहेब, साध्या आणि सरळ भाषेत सांगायचे तर सामान्यांचे पैसे बँकेत जात आहेत आणि चोरांचे देश लुटारूंचे रस्त्यात, कचरापेटीत आणि नदीत. आपण सर्व जण न गडबड करता बँकेत पैसे भरू यात. लोकांना मदत करूयात. आणि येथून पुढे सर्व व्यवहार कॅशलेस करू. म्हणजे काळा पैसा जमा होणार नाही. लोकांच्या त्रास पेक्षा भ्रष्टाचार वाल्यांची कशी फाटली आहे त्याची चर्चा करा. उदा. कालच पासपोर्ट आला आणि पोस्टमन बक्षीस मागत होता पाचशे सुट्टे देतो म्हणाला मी त्याला म्हंटले डेबिट कार्ड आहे फक्त. देऊ का ? हात जोडून निघून गेला. एवढे छोटेसे उदा. पुरेसे आहे मोदि यांचा निर्णय कळायला.
 
46
 
6
 

viju - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:51 PM IST
एटीएम बाहेर रांगा लावून उभा असणारा एक माणूस गैरसोईबद्दल तक्रार करत होता बाजूचा मोदीभक्त त्याला म्हणाला सैनिक सीमेवर चोवीस तास उभे आहेत आणि तुम्ही देशासाठी एवढं पण नाही करू शकत ? त्या माणसाने मोदीभक्ताच्या कानाखाली जाळ काढला मोदीभक्त : का मारलं मला? मी काय केलंय? रांगेतला माणूस : तिथे जवान सीमेवर गोळ्या खात आहेत आणि तुम्ही साधी एक झापड खाउ शकत नाही?
 
25
 
66
 

विद्याधर - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:51 PM IST
कोणाचाही सामान्य माणसाचा पैसा कोठेही गेलेला नाही ....तो मिळणार आहे थोडासा धीर धारा निकम साहेब ...उगाचच लोकांना भडकावू नका ......तुम्ही काही राजकारणी नाही .....थोडासा त्रास सहन केला तर एवढी बोंब कशाला ? नको तिथे तासन तास रांगेत उभे असतात च ना ..... हि परिस्थिती फार काळ राहणार नाही ....खरे तर आता हे परिस्थिती आटोक्यात अली आहे असे वाटते ......
 
38
 
5
 

श्याम बसाप्पा ठाणेदार दौंड - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:46 PM IST
एका चांगल्या योजनेचा नोयोजनाआभावी कसा फज्जा उडतो याचे हे सर्वोत्तम उदाहरण .
 
24
 
61
 

सचिन D - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:41 PM IST
सचिन निकम साहेब तुमची पोटदुखी समजून येते. पण जसा मुलाला जन्म देताना आईला त्रास होतो ना तसाच त्रास आता देशाला घडवताना सामान्य नागरीकण होत आहे. विश्वास ठेवा सगळं चांगलंच होईल .आणि २००० रुपये च्या नोटेबद्दल तर ती नोट ज्या प्रमाणात १००० आणि ५०० च्या नोटा छापल्या आहेत त्याच्या निम्म्याही प्रमाणात छापणार नाही. म्हणजे साठवण्यासाठी नोटा जास्त असणार नाही. आणि कालांतराने सरकार त्याही नोटा छापणे बंद करणार कारण ज्यावेळेस १००,५००,१००० च्या नवीन नोटांचा साथ मुबलक असेल त्यावेळेस हि गरज पडणार नाही. आणि तुम्ही बँकेत भरलेल्या पैशावर तुमचाच हक्क आहे. त्यामुळे जनतेला भ्रमित करू नका. आणि शेवटी तुम्ही विचारले कि आमचे काय चुकले ? अहो तुमचं काहीच चुकलं नाही चुकलं तुमच्या आई बापाचं तेही तुमच्यासारख्याना जन्म देऊन !!! कारण देशासाठी आपले काही कर्तव्य असते हेही आपण विसरला आहेत कि काय ? मग सरकारने काय करायला पाहिजे होते. तुमच्याकडे दुसरा मार्ग असल्यास कृपया सांगावा !! अन्यथा आपल्या तोंडाचे गटार बंद ठेवावे.
 
85
 
12
 

ajay - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:39 PM IST
कष्टाने कमावलेल्या १ पै चे हि कुणाचे नुकसान होत नाहीये. आपल्या जवळच्या सर्व नोटा भरण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत मुदत आहे. ज्यांना बँकेबाहेर उभे राहताना आमचे काय चुकले असा प्रश्न पडतो त्यांनी हा हि विचार करावा संसारावर, वयस्क आई-वडिलांवर सर्व भार सोपवून सीमेचे रक्षण करायला, शत्रूच्या गोळ्या झेलायला गेलेल्या आपल्या जवानांचे तरी काय चुकते हो? ते तर देशाचेच आणि पर्यायाने तुमचेच रक्षण करण्यासाठी सदैव खडा पहारा देत असतात ना? मोठी शस्त्रक्रिया झाल्यावर थोड्याशा वेदना या होणारच. त्या सहन करता ना? देशाच्या आणि आपल्या पुढील पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी जरा कळ सोसली तर बिघडले कोठे?
 
26
 
5
 

-@ सचिन निकम - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:38 PM IST
आमच्या कडे तुमच्या सारखा कला पैसे नाही आम्हाला दिवसाला २००० पूर्तता !!
 
43
 
7
 

वैभव - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:35 PM IST
आर्थिक गोष्टींचा भावनिक विचार करायला बसला कि त्यात असा घोळ होतो. आता लगेच त्यात "गरिबांचे हाल काय होतात ते तुम्हाला काय कळणार" किंवा "तुम्हा भक्तांना सामान्यांचा काय" वगैरे डायलॉग येतील हे गृहीत धरला आहे मी. मूळ मुद्दा असा आहे कि निर्णय घ्यायला पाहिजे होता का नाही... तर निदान ह्या मुद्द्यावर मेजॉरिटी चा म्हणणं असेल कि घ्यायला पाहिजेच होता. आता राहिला त्याचा इम्प्लिमेंटेशन चा भाग. तर त्यात नक्की काही त्रुटी दिसत आहेत पण त्याच वेळेस आपल्याला हेही ध्यानात घेतलं पाहिजे कि देशातली ८५% रोकड बंद करायचा निर्णय एवढा गुप्तपणे (ह्याबद्दल ज्यांना शंका आहेत त्यासाठी नक्की काहीतरी तपस झाला पाहिजे) आणि अचानक घेतल्यावर काही प्रॉब्लेम होणार हे गृहीतच आहे. निदान आपल्यासारखे जे कालपर्यंत सरकार काही करत नाही ओरडत हते त्यांनी तरी ह्यावर दुटप्पीपणा करू नये. किंवा निदान दुसरा काय चांगलं पर्याय होता ते सांगावा. आपल्यासारख्या लोकांनी जरी कारण नसताना बँकेत गर्दी कारण टाळला तरी त्याने खूप मोठी मदत होईल.
 
28
 
6
 

प्रफूल - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:34 PM IST
चांगल्या गोष्टींचा विरोध करून कोणीच वोट मिळवू शकणार नाही. ५०० नि १००० च्या नोट बंद करणे हा एक चांगला लोक आणि देश कल्याणाचा निर्णय आहे.. विरोधाला आणखी हि कितीतरी चांगले मुद्दे आहेत.. विरोधी म्हणजे कुठे विरोध करायचा का? जनतेला कळतंय सर्व.
 
25
 
7
 

आगाऊ - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:34 PM IST
हे म्हणजे असे झाले कि आजार पण बारा व्हायला पाहिजे आणि इंजेकशन पण घयायचे नाही...... उद्या जर चांगला बदल झाला तर तोंड वर करून सगळ्यात पुढे मिरवणारे हेच असतील....!!!
 
20
 
5
 

sujan - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:31 PM IST
आपले हे चुकले कि आपणच पैसे बँकेत ठेवले नाहीत, इलेकट्रोनिक व्यवहार गेले १०-१५ चालत असूनही आपण त्याचा फायदा घेऊन वापर केला नाही, जिथे ते नाहीत तिथे त्याची मागणी केली नाही, छोटे छोटे कर वाचवण्यासाठी रोखीने व्यवहार Karun देशात मोठा काला पैसे निर्माण करायला हातभार लावला, १२५ कोटी जनतेने माणशी १०० रुपये जरी लपवले तरी १२५०० कोटी रुपये कॅश बाजारातून गायब होते, १०० रुपयाचा कर वाचवण्यासाठी १००० रुपये रोखीने दिले तर देशाचे १२५०० कोटी रुपयाचे महसुली उत्पन्नाचे नुकसान होते आणि १२५००० कोटी रुपये काळे होतात. त्या सर्वांमुळे आपले प्रत्येकाचे हजारो रुपये नुकसान झाले आहे, पोलीस, वेगवेगळे एजंट, सरकारी अधिकारी यांनी आपल्याला अतोनात त्रास दिला, आपला वेळ, शक्ती, कष्ट आणि पैसे त्या सर्व सुविधा ज्यांच्यावर आपला अधिकार होता तो मिळवण्यासाठी खर्च झाला. पैसे हे विनिमयाचे साधन ना राहता मालकी वस्तू बनला. आपला १०० रुपयाचा गुन्हा देश पातळीला १२५०० कोटी रुपयांचा होतो आणि असे किती आपण साठवले आणि वाचवले. कष्ट करणार छोटा आणि पैसेवाला मोठा झाला. सर्व गुन्हेगार आणि सर्वांना शिक्षा.
 
46
 
6
 

प्रफूल - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:30 PM IST
चांगल्या गोष्टींचा विरोध करून कोणीच वोट मिळवू शकणार नाही. ५०० नि १००० च्या नोट बंद करणे हा एक चांगला लोक आणि देश कल्याणाचा निर्णय आहे.. विरोधाला आणखी हि कितीतरी चांगले मुद्दे आहेत.. विरोधी म्हणजे कुठे विरोध करायचा का? जनतेला कळतंय सर्व.
 
9
 
5
 

मुग्धा भिडे पुणे - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:28 PM IST
साफ चुकीचे आहे...सामान्य माणूस सहनशील आहे...तो लाईन मध्ये उभा राहतो...वैतागत नाही. मी स्वतः लाईन मध्ये उभी असताना बऱ्याच जणांना विचारले केले ते चांगले ना ? सर्वांनी मोदी सरांना पाठिंबा दिला. रिक्षावाले भाजीवाले फळवाले सर्वाशी संवाद साधला जिथे जिथे रोज जावे लागते..सर्वाना आनंद आहे... कि काळा पैसा बाहेर येईल आणि देशातील भ्रष्टाचार कमी होईल. हा उगाच केलेला ऊहापोह आहे...थोडी कळ सोसावी लागेल पण तयारी आहे...देशासाठी... कुणी असं म्हणणार नाही ..आमचं चुकलं काय?
 
37
 
9
 

Ankita Patil - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:27 PM IST
सरकारने काहीही केले आणि त्याचा केवढाही विपरित परिणाम लोकजीवनावर दिसला तरी त्याचे गोडवे गाणाऱ्यांचा एक मोठा वर्ग सरकार पक्षाएवढाच देशातील माध्यमांतही तयार झाला आहे. ‘हा निर्णय कसा क्रांतीकारी आहे' हे वर्तमानात गांजविल्या जाणाऱ्या लोकांना ऐकवणारे प्रचारी प्रवक्ते आणि माध्यमांतील विकाऊ लोक याच काळात समाजात आघाडीवर दिसले आहेत. मोदींच्या निर्णयावर एकाही उद्योगपतीने टीका केल्याचे कुठे दिसले नाही. ज्या राजकीय पक्षांजवळ कोट्यवधींचा निधी जमा होता तो त्यांनी मोदींचा निर्णय जाहीर होण्याआधीच बँकात भरल्याच्या बातम्या आल्या. भरडली गेली ती सामान्य माणसे. त्यांना या निर्णयामुळे देशातला काळा पैसा बाहेर येणार असल्याच्या थापा ऐकवल्या गेल्या. प्रत्यक्षात बाहेर आला तो पैसा पांढराच निघाला. बँकांची कर्जवसुली ८० टक्क्यांएवढी थकली आहे. त्यातल्या एकट्या अदानींची थकबाकी ७२ हजार कोटींएवढी आहे. देशभरच्या शेतकऱ्यांकडील थकबाकी आणि अदानींची थकबाकी सारखी आहे. सामान्य कडून सरकारने आता घेतलेले तीन लक्ष कोटी या बँकांत आले आहेत. तेव्हा जुन्या कर्जबुडव्यांना आता वाढीव कर्जे मिळणार.
 
13
 
50
 

एक - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:24 PM IST
या ठिकाणी सहकार्याची गरज आहे विरोधाची नाही. एरवी वर्तमान पत्र वाले, सामाजिक/सार्वजनिक संस्था मॅरेथॉन वगैरे चे संकलन करून पैसे donate करतात म्हणे आज ते कुठे गेले???? भारत गेले १५० वर्षे पारतंत्र्यात होता तेव्हा लोक्कांना त्रास झाला नाही का?
 
13
 
5
 

ganesh - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:22 PM IST
जो हम ऐसा जाणते वोट करे दुःख होये ! नगर ढिंढोरा पिटते वोट ना करियो कोय !! मोहें भूल गये भाजपीया ...आलाप की विलाप
 
3
 
13
 

mishkil - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:21 PM IST
@ सचिन निकम - ...आम्हीलाही वाटते परदेशातील काळा पैसा परत आलाच पाहिजे...स्वीस बँकांतील त्या खातेदारांचे चेहरे देशासमोर उघड झाले पाहिजेत...देशातील एकही गरीब उपाशीपोटी झोपता कामा नये. - पण हे सर्व आम्हाला (सचिन निकम) त्रास न होता झाले पाहिज़े ......वा राव , रोज बारा करण्या साठी डॉक्टर ला इंजेशन द्यावेच लागते त्या वेळी बोलता का दुखायला नको .
 
27
 
4
 

पुणेकर - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:20 PM IST
आता मोर्चे काढायला सांगा, हे रांगेला रडणारे तहान भूक हरपून धावत येतील दिवस भर तंगडतोड करतील, पण इथं जरा त्रास जहाला कि राडा चालू.
 
27
 
5
 

vaman - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:01 PM IST
या ठिकाणी सहकार्याची गरज आहे विरोधाची नाही. प्रसार माध्यमे, नेते मंडळी आणि समाजसेवक या सर्वानी सहकार्याची भूमिका घेऊन, अपप्रचार टाळून काम केले असते तर आतापर्यंत परिस्थीनी ७५% सुधारली असती. लोकांची संभ्रमावस्था करून सुट्टे पैसे दडवून ठेऊन व दडवून ठेवण्यास भाग पडून अनावश्यक विरोध केल्यामुळेच हि परिस्थिती निरामय झाली. लोकांची तसे पहिले तर सहकार्याची तयारी आहे फक्त अपप्रचार थांबले पाहिजे.
 
75
 
14
 

Sudha - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:01 PM IST
अहो सचिन निकम कशाला जनतेला भडकावयाची कामे करता? थोडा धीर धारा ना, होईल ना सगळं सुरळीत. तुमचंही काही चुकले नाही आणि पंतप्रधान मोदींचे हि काही चुकलेले नाही. आपण सर्वानी मिळून त्यांना साथ दिली पाहिजे. कृपया असे लेख छापायला देऊन सरकारवर pressure आणू नका.
 
74
 
17
 

nagrik - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 03:00 PM IST
"पै पै करून साठवलेला पैसा रात्रीत खोटा झाल्याने सामान्य माणसावर कोसळलेल्या संकटावर केलेले हे भाष्य" -- मूर्खपणाचा कळसच म्हणावा लागेल आता..
 
109
 
19
 

Sudhir - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:59 PM IST
पैसे खोटा झाला नाही..काहीही घाबरण्याचे कारण नाही.. अभ्यास वाढवा !!
 
78
 
13
 

नवनाथ - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:56 PM IST
फक्त जय जवान म्हणून चालत नाही. जवान सीमेवर देशासाठी २४ तास उभे असतात. आणि तुम्हाला काही तास उभे राहता येत नाही काय? त्रासाशिवाय चांगली गोष्ट झाली आहे असे एक तरी उदाहरण द्या. असो..... झोपलेल्यांना जागे करता येते...... (टीप: मला मोदींचे सर्व निर्णय पटतात असे नाही... पण हा निर्णय खूप छान आहे.)
 
79
 
15
 

कायदा - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:56 PM IST
Prime minister told that open bank accounts (jan dhan accounts) to people one year back. So people who have bank accounts can directly deposit cash in hand to their accounts. People can use DD/ cheque/ debit card/credit card Poor people who have less money or no bank account can exchange cash. They will have very less cash if not black money so easy to exchange People who keep big cash which is not part of any bank account and is black money are bound to face issues because this is actually illegal by law Don't you want our country to grow by catching such people? Because of this people country doe snot grow and poor people face problems. Don't you want poor people to grow? People who have black money are the only people who are crying now
 
29
 
7
 

निखिल - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:55 PM IST
खरंय अभ्यास वाढवा आणि जरा कळ काढा. सारखा सारखा नकारत्मक बातम्या आणि लेख लिहतात तुम्ही. आहो जर सरकारने काही नाही केले आणि खूप मंदी आली तर पुन्हा तुम्ही निवडणुकीला नका देऊ निवडून पण चांगले परिणाम येणार असतील पाहूया वाट तसेही पैसा ज्यांनी खाल्लाय तो बराचसा बाहेरच आहे पण काळ्या पैश्याला injuction हवे होतेच. आधी देश करू स्वच्छ. पण होईल चांगले आपण खरे आहोत आणि आपला तरी पैसा खराय त्या भ्रष्टाचारी सारखा खोटा आणि मोठा नाहीये . आणि सरकारला अक्कल असेल तर तो करतोय नियोजन हळू हळू .. रांगेत जेय उभे आहेत त्या मध्ये बरेच जण रिपीट जाणारे किंवा ज्याला कोणी पैसा देऊन रांगेत उभा केलेला असतो ज्याला हवाय त्याला मिळत नाही आघाश्या सारखे पैसे काढतात काही जण . lets watch for sometime or somedays.
 
54
 
13
 

शशांक - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:53 PM IST
प्रॉब्लेम सांगण्यापेक्षा जरा उपाय सुचवता का? सामान्य माणसाचा कुठलाही पैसा एका रात्रीत खोटा झालेला नाही. अडीच लाखांपर्यंत (आणि उत्पन्नाचे नीट पुरावे असतील तर त्यापेक्षाही जास्त) साठवलेला पैसा अजूनही खरा आहे. खोटा पैसा तो आहे जो हरामाचा आहे आणि ज्याच्या उत्पन्नाचा स्रोत दाखवण्यासारखा नाही. एका महिन्यात ४० हजाराची रक्कम काढू शकता, बाकी चेक ने फेडू शकता. पुन्हा पुन्हा पैसे काढणाऱ्या लोकांवर अंकुश लावण्यासाठी सरकारने शाई वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग नक्की प्रॉब्लेम कुठे आहे? सामान्य माणसासाठी हे संकट नाही तर गैरसोय आहे, संकट कला बाजारवाल्यांसाठी आहे.
 
73
 
13
 

avadhut - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:53 PM IST
हा साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार आहे. इथे जी स्थिती वर्णन करत आहेत ती मुळात नाहीच. सामान्य तक्रार करत नाहीत. बँक पण सहकार्य करीत आहे. इथे मुळात पैसे जाण्याचा काय संबध. तुम्हीं कितीही रक्कम भर कि बँकेत--कोणी अडविले आहे ? फक्त मोठ्या रकमेचा स्रोत सांगा ! यात काय चुकले? एकीकडे सरकार काम करीत नाही म्हणायचे दुसरीकडे कर चुकवायचा मग म्हणायचे कि सुविधा नाहीत. आता यामध्ये सरकार ला कर भरला तर काय होते. फुकट सर्व मिळणार नाही. दररोज २५०० लिमिट आहेत. आजपासून तर बँकेत अकाउंट असेल तर ५००० काढता येत आहेत. दररोज खर्चाला इतके पैसे लागतात ? विचार करून बघा !
 
68
 
13
 

संकेत - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:53 PM IST
मी या मोदींच्या निर्णया ने खूष आहे कारण कि मी अनुभवला आहे कि काही राजकारणी जे पैसे वाटऊन निवडणूक जिंकायचे आणि छाती ठोक करून सांगायचे मी पैसे वाटून जिंकलो आहे मी तुमचा काम करणार नाही पुढच्या निवडणुकीत पण जिंकेल दुप्पट पैसे वाटून . आता त्यांची चांगली वाट लागणार
 
55
 
9
 

सारंग - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:51 PM IST
मा. सचिन निकम.. तुमचे एवढेच चुकले कि हे सगळे तुम्ही ७० वर्षात कधीच काही बोलले नाही. आज ७ दिवसात तुम्हाला देव का आठवला? आणि प्रामाणिक माणसाचा घामाचा पैसे कुठेही गेलेला नाही. कृपया गैरसमज पसरून देशात माणसे असुरक्षित असल्यासारखी भाषा वापरू नका
 
66
 
13
 

विभूती घाटशेंद्रा ४३११४७ - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:51 PM IST
पैशाबाबत निर्णय घेतांना नरेंद्र मोदी यांना मन मानी करतांना कुणीही रोखले नाही "क्लीन बोल्ड " होऊ दिले .प्रत्येक निर्णय मोदी एकटेच घेतात मग सल्ला देण्याची हिम्मत कोण करेल ? म्हणजेच हुकूमशाहीतून ही तटस्थता पुढे येते. हा निर्णय घाईचा असला तरी खंबीर आहे. सीमेवर आणि देशात सामान्य माणूसच लढतो आहे .देशाचे लढे धनिक वा चाणक्य थोडे लढतात ? जो पर्यंत शेतकरी ,सैनिक ,गोर गरीब आहे पर्यंत देश मजबूत पणे शाबूत आहे.धनिक आणि चाणक्य परदेशात का पळतात ? किमान या पुढे मोदी यांनी संसदेला कमी लेखू नये .
 
15
 
57
 

विराज पाटील - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:50 PM IST
अहो साहेब पै पै करून साठवलेला पैसे कुठेच जाणार नाही पण पोतडी भरून साठवलेला पैसे मात्र जाणार आहे. निकम कसला आटापिटा करून ब्लॉग लिहिता आहेत. तुमचे पैसे गेलेत का रांगेतला एकदा दुसरा माणूस किरकिर करतोय पण बहुतेक सर्व लोक स्तुती करत आहेत. तुम्ही किरकिर कर्नाऱ्यातले आहेत आणि कसले प्रचार करत आहेत ??????
 
60
 
10
 

मानव - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:49 PM IST
इमानदारी ने कमावलेला कुठलाच पैसा खोटा झालेला नाही. रोख खरेदी ला अनेक पर्याय आहेत. बँक समोर उगाच गर्दी करण्याची गरज नाही. ३१ डिसेम्बर पर्यंत तुमचे पैसे भारत येणार आहेत. मी हि पैसे बदलण्याची किंवा बँक मध्ये माझे पैसे भरण्याची घाई केली नाही. घाई कुणीच करू नये.
 
21
 
5
 

संजय - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:49 PM IST
संजय तुमचें ब्लॉग चांगला आहे पण प्रश्न आसा आहे कि सध्या १०० रुपयाच्या नोटा कमी असल्यामुळे २००० रुपयाच्या नोटा आल्या आहेत.
 
5
 
14
 

anil - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:48 PM IST
अचछे दिन ????????????????
 
11
 
24
 

ganesh - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:47 PM IST
कुठेही कधीही गरीब असणे हा गुन्हा आहे कॉमन मॅन ला कॉमन सेन्स नाही
 
11
 
27
 

उगाच काहीतरी - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:47 PM IST
काहीही हि हा सचिन !
 
34
 
7
 

रामभाऊ - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:43 PM IST
याद राखा या विरुद्ध काही बोलाल तर ..नमो नमो....कडक उपचार आहेत ...नमो नमो ...३१ पर्यंत सर्व काळा पैसा नष्ट .....भ्रष्टाचार ...पूर्ण बंद .....नमो नमो ...एक नवा भारत ...नमो नमो ....नवी सकाळ .....आमचे राज्य ..थोडा पैसा.येताच ७००० करोडचे. कर्ज माफ..५०० करोड मध्ये आमच्या नेत्याच्या मुलीचे लग्न .. ....नमो नमो ......कोणाला १००० सुट्टे? ८०० मिळणार ...
 
10
 
22
 

Anil - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:35 PM IST
किती चुकीच्या पद्धतीने हा लेख लिहिलाय. कधीतरी वस्तुस्थिती मांडत जा. हे जे काही प्रॉब्लेम्स दाखवले ते सगळे तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत एवढा पण लेखकाला भान असू नये याचे आश्चर्य वाटते. खरंच कीव येतेय लेखकाची.
 
27
 
8
 

Nilesh - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:33 PM IST
बँकेचे सर्व कर्मचारी, युवा, प्रौढ सर्व मिळून ह्या देश हिताच्या निर्णयाला नक्कीच सफल करतील. आज सर्व देश(काही भ्रष्ट लीक सोडलेत तर) ह्या निर्णयच स्वागत करत आहेत. काही मीडिया ह्या निर्णय विरोधात नकारात्मक अफवा पसरावत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका.
 
25
 
6
 

आदित्य - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:33 PM IST
कश्याला वेळ वाया घालवला लिहून हा लेख .......तेवढ्या वेळ रांगेत उभा राहिले असते तर तुमच्या अडचणी दूर झाल्या असत्या ... 95% जनतेला ह्या निर्णय पासून फायदा आहे .... वयक्तिक फायदा नसला तरी आमच्या देशाला तर नक्की फायदा होईलच ......
 
32
 
6
 

सुजित - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:33 PM IST
अजून जरा नीट मांडणी केली असती तरी चालली असती. आता मुद्या या कडे. त्रास आहे रांगेत उभा रायचा, पण घेतला तर फार काही बिघडते असे वाटत नाही, तिरुपतीला कमीत कमी १० तास तरी थांबताच. बर वावड्या बघायचा झाला तर पार निर्णयाचा गोपनीयतेपासून वेगवेगळे विरोधक मांडत आहेत पण सर्व चुकीचे, आता नवीन वावडी कर्जे माफ केल्याची आणि याला अनेक वृत्तपत्रे आणि चॅनेल खतपाणीच घालत आहेत. काही वृत्तपत्रे तरी बातम्या अशा छापत आहेत कि सगळ्या अफवा खरंच आहेत. आता आपले चुकते कुठे ते सांगतो आपण आपल्या मनाने विचार करा असले अफवा सोडून खरेच बघा कि परिस्थिती इतकी वाईट आहे का?जर याची तयारी नोटा छापून केली असती तर बातमी कधीच लीक झाली असती, घेतला निर्णय जरी थोडा त्रासदायक असेल तरी अजून ४-५ दिवसात परिस्थिती नॉर्मल होईल.आणि मग जे सांगितले जाते आहे कि ५० दिवस थांबा ते फकत त्रास सोसण्यासाठी नाही तर ३० डिसेम्बर नंतर जे आता भडकवायचे काम करतायत त्याची मजा आपण सर्व सामान्यांनी बघायची.चुकू नका, धीर सोडू नका,जे बोंबलत्यात त्यांची मजा आपल्याला बघायची आहे पिक्चर ला जसे लाईन लावून नंतर मनोरंजन तसेच.
 
28
 
6
 

aniket - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:32 PM IST
lekhaka chya navat ch sagala aala. ajun dusri apeksha nahi.
 
5
 
4
 

एक वाचक - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:31 PM IST
रुग्णालयांकडे पण भरपूर काळा पैसा आहे. काही रुग्नाची मोफत सेवा केली तर काही बिघडणार नाही.
 
20
 
4
 

नितेश पुणेकर - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:31 PM IST
राहुल साहेब / उद्धव साहेब / ममता बॅनर्जी / केजरीवाल, मायावती, मुलायम साहेब ... जेवढे पण गरीब जनतेच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारत आहेत त्यांना एकच सांगावस वाटत "आता सामान्य जनता तुमच्या नौटंकीला बळी पडणार नाही......देशहितासाठी जनता सरकारच्या पाठीशीच ठाम पणे उभी आहे आणि राहणार !
 
39
 
6
 

Ganesh - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:30 PM IST
निकम साहेब .. खोटा नाही झाला पैसे ..खरा पैसे खराच राहणार आहे . फक्त चोरांचा पैसे खोटा झाला आहे कारण तो कष्टाचा नव्हता .. अशा लोकांचे समर्थन नका करू .. बाकी लोकांना अडचणी येतायेत हे सगळ्यांनाच मान्य आहे ... परिस्थिती सुधारतेय हळू हळू . साप साप म्हणून भुई बडवू नका .
 
22
 
5
 

वैभव - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:30 PM IST
सचिन निकम डोक्यात फक्त नेगेटिव्ह विचार ठेवून लेख लिहला आहेस असे दिसते. दुसरी बाजू पण पहा.
 
30
 
5
 

soudamini - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:30 PM IST
सामान्य माणसाकडे एवढा पैसाच नाहीये हो. १-२ बँक भेटीत त्यांच्याकडच्या नोटा बदलून होतात. ही रड लावलेले जास्त करून काळा पैसा बाळगणारे आहेत. एवढे "कष्ट" करून मिळवलेला काळा पैसा पचत नाहीये ना म्हणून इतका ठणाणा . उद्या data entry करून प्रत्येक ID ने किती पैसे बदलले ते कळेल . तेव्हा एजंटांनी तयार राहावे उत्तरे द्यायला.
 
30
 
5
 

Amit - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:28 PM IST
काय रडगाणं लावलाय ? थोडया काळासाठी त्रास सोसता येत नाही का ?
 
26
 
6
 

राजा - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:26 PM IST
लेखक नाण्याची एकच बाजू का मांडता....दूरगामी सकारात्मक परिणामांचा विचार करता...सध्या काही दिवस होत असलेले थोडे नुकसान आणि त्रास सह्य असावे.
 
24
 
4
 

गौरी - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:26 PM IST
Mulat paisa hi sathavanyachi goshta nahiye hech sarkar la sangayache aahe .. Te chalan aahe .. ani dusari goshta mhanaje khota nahi zaalela te deposit kara tumachya account madhe december end paryanta .. tyamule gondhalun jayachi kiva radat basayachi kahich garaj nahiye ..kharokhar gairsoy konachi hot aahe yacha vichar kara aani sahakarya kara
 
3
 
2
 

निहाल - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:26 PM IST
पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय अत्यंत धाडसी व कौतुकास्पद पण दोन हजार ऐवजी पाचशे रुपयेची नवीन नोट चलनात आधी आली असती तर सामान्य लोकांना होणार त्रास कमी झाला असता.....नियोजन चुकलं हे नक्की तरी देखील देशहितासाठी पंतप्रधानांना आणि सरकारला जनता सहयोग करणार!
 
28
 
4
 

केतकी - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:25 PM IST
सुशिक्षित लोक्कांनी (लेख लिहिलंय म्हणून सुशिक्षित आहे असे गृहीत धरले) असे एकतर्फी लेख लिहू नयेत. काळ्या पैशावर एकाच वेळी कारवाई करायची म्हणजे मोठा निर्णय घेणे भाग आहे आणि त्याचा त्रास होणेही साहजिकच आहे. लोकांची समजूत अशी आहे का कि सगळे प्रॉब्लेम सुटले पाहिजेत फक्त आमच्या आरामात कुठलाही फरक पडला नाही पाहिजे. तर मग तुमची लायकी काम न करता घोटाळे करणारे राज्यकारणे सत्तेवर असणेच आहे. "I SUPPORT PM". i request you to keep aside your faith in particular party, person and support our PM in the interest of the country. अशी कोणतीही गोष्ट नाही कि जिचे नेगेटिव्ह परिणाम नाहीत, side effect असले तरी आपण आजारी असताना काही काळ औषध घेतोच ना. हे पण तसेच समजावे. हीच वेळ आहे देशाकरता उपभे राहण्याची
 
45
 
4
 

विकास - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:23 PM IST
अतिसामान्य बुद्धिमत्ता असणाररया माणसाचे असे विचार असतात.
 
38
 
6
 

सुशील - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:22 PM IST
आमचे हेच चुकले कि आम्ही पावती नको, कॅश मध्ये देतो, कार्ड स्वाईप करायला कंटाळा केला. टॅक्स चोरी हा राजधर्म मानला आज हि काही व्यापारी कॅश च मागतायेत !
 
38
 
5
 

गणेश पै - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:22 PM IST
तुम्हाला अधिक अभ्यासाची गरज आहे. मीदेखील सामान्य करदाता आहे आणि मला या निर्णयाने काही फरक पडला नाही. कारण माझा पैसा हा कर भरल्यानंतर माझ्याकडे आलाय आणि त्यामुळे माझा पैसा बँकेत भरताना मला कोणाच्या बापाची भिती नाही. बाकी पै-पै करून साचवलेला त्यांचा पैसा खोटा झालाय ज्यांनी तो दुसऱ्या मार्गाने जमवला होता. त्यांची काळजी लेखकाने करण्याची गरज नाही.
 
47
 
6
 

Uday - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:20 PM IST
सर्वांना समजते कि त्रास होतो आहे. बदल म्हटलं कि त्रास हा होणारच. हे सर्व लोक सहन करतायेत ती भारताबद्दल प्रेम असणारी. जर का लोक खरंच मोदीजींच्या ह्या निर्णय च्या विरुद्ध असती तर आतापर्यंत दंगे झाले असते, कोणी रांगेत उभे राहिले नसते, बँकांच्या काचा फुटल्या असत्या. तरी लेखक महाशय आणि नेते मंडळी तुम्ही जरा गप्पच बसा. जे होत आहे ते होऊ द्या. काहीकाम नाहीतर उगीचच लोकांना भडकावयाची कामे करू नका. थोडं शांत राहा.
 
44
 
6
 

Ramesh - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:20 PM IST
Now deposit your money in bank to give loan to the defaulters like Kingfisher(M)
 
13
 
35
 

एक मराठी - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:18 PM IST
भाजपाला मत देणे येच आमचे चुकले
 
24
 
79
 

I love my India - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:17 PM IST
तुम्ही जर इमानदारीने पैसे कमावला असेल आणि कर भरला असेल तर तुमचे काहीही चुकलेले नाही. पैसे बदलून घ्या. देशाच्या भल्यासाठी कुठलाही भारतीय काही काळ रांगेत नक्की राहू शकतो.. रांगेत थांबणे हि खरेच छोटीशी अपेक्षा आहे ज्यांनी कर चुकवून काळा पैसे साठवला आहे, त्यांच्या दृष्टीतून विचार केला तर तुमचा सवाल योग्य आहे..
 
45
 
6
 

Mangesh Gaikwad - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:15 PM IST
Chuk kunachich nahi. Ugach bhavanik hou naka. Awashyak nirnay hota. Kahi diwas amhala pan tras hotoy lekhak maharaj pan amhi natake karat nahi tumchya sarkhi.
 
141
 
18
 

प्रसाद - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:14 PM IST
"पै पै करून साठवलेला पैसा रात्रीत खोटा झाल्याने सामान्य माणसावर कोसळलेल्या संकटावर केलेले हे भाष्य" - हे वाक्य धादांत खोटे आहे..हा खोटा प्रचार आहे..
 
294
 
38
 

A - गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016 - 02:11 PM IST
अभ्यास वाढवा !!
 
218
 
31
 

नवी प्रतिक्रिया द्या
मराठी English
तुमचे नाव *
ई-मेल *
 Notify me once my comment is published
प्रतिक्रिया *
(Press Ctrl+g to toggle between English and Marathi)

1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक