मुख्य पान
अमेरिका
युरोप
आशिया
ऑस्ट्रेलिया
आफ्रिका
व्हिडिओ गॅलरी

बीजिंग - उत्तर चीनमध्ये दोन विविध ठिकाणी कोळसा खाणींमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 53 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमधील कोळसा खाणींमध्ये स्फोटाच्या अनेक घटना घडल्या असून, यांत शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट झाला त्या वेळी दोन्ही खाणींमध्ये मिळून 250च्या आसपास कामगार काम करत होते. यापैकी 181 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, उर्वरित जणांचा शोध सुरू आहे.   
 

फीचर्स

बीजिंग - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या सैन्याचा आकार आणखी कमी करण्याचे सूतोवाच केले आहे. गेल्याच वर्षी त्यांनी चीनच्या 23 लाख सैन्यापैकी तीन लाख सैन्य कमी करण्याचा निर्णय घेतला होता
 
पंधरा वर्षांहून अधिक काळ ऑनलाईन मराठी वाचकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेली वेबसाईट  eSakal.com   पूर्णपणे नव्या रूपात दाखल होत आहे.  beta1
 
व्हिडिओ गॅलरी